mr_tn/1th/05/23.md

8 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# make you completely holy
हे देवाने त्याच्या दृष्टीक्षेपात निर्दोष आणि परिपूर्ण करणाऱ्यां व्यक्तीला दर्शवते.
# May your whole spirit, soul, and body be preserved without blame
येथे ""आत्मा, प्राण आणि शरीर"" संपूर्ण व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या भाषेत या भागासाठी तीन शब्द नसल्यास आपण ""आपले संपूर्ण आयुष्य"" किंवा ""आपण"" असे म्हणू शकता. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देव तूमचे संपूर्ण आयुष्य पापाशिवाय करो"" किंवा ""देव तुम्हाला पूर्णपणे निर्दोष ठेवो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])