mr_tn/1th/05/07.md

8 lines
918 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For those who sleep do so at night
जसे लोक झोपतात आणि काय होत आहे हे माहिती नसते, त्याचप्रमाणे या जगाचे लोकाना ख्रिस्त परत येणार आहे हे ठाऊक नसते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# those who get drunk do so at night
पौल म्हणत आहे की रात्रीची वेळ आहे जेव्हा लोक मद्यपान करतात, म्हणून जेव्हा लोकांना ख्रिस्ताच्या परत येण्याची कल्पना नसते तेव्हा ते स्वत: ची नियंत्रित आयुष्य जगत नाहीत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])