mr_tn/1th/05/02.md

8 lines
500 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# perfectly well
खूप चांगले किंवा ""अचूक
# like a thief in the night
कोणत्या रात्री चोर येईल आपल्याला माहिती नाही तसेच प्रभूचा दिवस कधी येईल हे आम्हाला माहित नाही. वैकल्पिक अनुवादः ""अनपेक्षितपणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])