mr_tn/1th/02/16.md

12 lines
651 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# They forbid us to speak
ते आमचे बोलणे थांबविण्याचा प्रयत्न करतात
# they always fill up their own sins
पौल म्हणतो की एखाद्याने पात्र द्रवाने भरावे तसे पापाचे पात्र भरले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# wrath will overtake them in the end
याचा अर्थ देव लोकांना त्यांच्या पापांबद्दल दोषी ठरवितो आणि शिक्षा देतो.