mr_tn/1pe/05/12.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I have written to you briefly through him
जे शब्द पेत्राने या पत्रात लिहिण्यासाठी सांगितले ते सिल्वानने लिहून काढले.
# what I have written is the true grace of God
मी देवाच्या खऱ्या दयेबद्दल लिहित आहे. येथे “दया” या शब्दाचा संदर्भ सुवार्ता संदेशाशी येतो, जो देवाने विश्वासणाऱ्यांसाठी केलेल्या दयाळू गोष्टींना सांगतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# Stand in it
“ते” या शब्दाचा संदर्भ देवाच्या खऱ्या दयेशी येतो. या दयेशी अतिशय मजबुतपणे वचनबद्ध असण्याबद्दल बोलले आहे जसे की एखाद्या जागी हलन्यास नकार देऊन खंबीरपणे उभे राहणे. पर्यायी भाषांतर: “त्याच्याशी खंबीरपणे वचनबद्ध राहणे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])