mr_tn/1pe/02/22.md

8 lines
830 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# neither was any deceit found in his mouth
हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कोणालाही त्याच्या मुखात कपट आढळले नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# neither was any deceit found in his mouth
येथे “कपट” या शब्दाचा संदर्भ अशा व्यक्तीशी येतो जो इतर लोकांना फसवण्यासाठी जाणूनबुजून खोटे बोलतो. पर्यायी भाषांतर: “तो खोटेही बोलला नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])