mr_tn/1pe/02/16.md

4 lines
565 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# as a covering for wickedness
पेत्र त्यांच्या स्थितीबद्दल मुक्त लोक असे बोलतो जसे की काहीतरी ज्याचा वापर ते त्यांच्या पापी वर्तणुकीला लपवण्यासाठी करत नाहीत. पर्यायी भाषांतर: “वाईट गोष्टी करण्याचे एक निमित्त” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])