mr_tn/1pe/02/03.md

4 lines
483 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# if you have tasted that the Lord is kind
येथे चव घेणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा अनुभव वैयक्तिकरित्या घेणे. पर्यायी भाषांतर: “जर तुम्ही देवाचा तुमच्याप्रती असलेला दयाळूपणा अनुभवला असेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])