mr_tn/1pe/01/22.md

20 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# You made your souls pure
येथे “आत्मा” या शब्दाचा संदर्भ संपूर्ण मनुष्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “तुम्ही स्वतःला शुद्ध बनवले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# pure
येथे स्वच्छतेच्या संकल्पनेचा संदर्भ देवाला ग्रहणीय असण्याशी येतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# by obedience to the truth
तुम्ही याचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह करू शकता. पर्यायी भाषांतर: “सत्याचे आज्ञापालन करण्याद्वारे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# brotherly love
याचा संदर्भ सहकारी विश्वासणाऱ्यांच्यामधील प्रेमाशी येतो.
# love one another earnestly from the heart
येथे “हृदय” हे एखाद्या व्यक्तीच्या विचारांसाठी किंवा भावनांसाठी लक्षणा आहे. एखाद्यावर “मनापासून प्रेम करणे” याचा अर्थ एखाद्यावर पूर्ण वचनबद्धतेने प्रेम करणे असा होतो. पर्यायी भाषांतर: “एकमेकांवर उत्कंठेने आणि प्रामाणिकपणे प्रीती करत राहा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])