mr_tn/1jn/05/20.md

24 lines
2.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Son of God
हे येशूसाठी महत्वाचे शीर्षक आहे जे त्याचे देवाबरोबर असलेल्या संबंधाचे वर्णन करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# has given us understanding
सत्य समजण्यासाठी आपल्याला सक्षम केले आहे
# we are in him who is true
एखाद्या “मध्ये” असणे हे त्याच्याबरोबर असलेल्या जवळच्या संबंधांना सूचित करते, जे त्याच्याबरोबर एकरूप असणे किंवा त्याचे असणे. “त्याला जो सत्य आहे” या वाक्यांशाचा संदर्भ खरा देव आणि “त्याचा पुत्र येशू ख्रिस्तात” हा वाक्यांश आपण त्यामध्ये कसे आहोत जो असत्य आहे हे स्पष्ट करतो. पर्यायी भाषांतर: “त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर जोडले जाण्याद्वारे आम्ही त्याच्याशी एक झालो आहोत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# him who is true
खरा एक किंवा “खरा देव”
# This one is the true God
शक्य अर्थ हे आहेत 1) “हा एक” याचा संदर्भ येशू ख्रिस्ताशी येतो, किंवा 2) “हा एक” याचा संदर्भ एक खरा देव याच्याशी येतो.
# and eternal life
त्याला “सार्वकालिक जीवन” म्हणून संबोधले गेले कारण तो सार्वकालिक जीवन देतो. पर्यायी भाषांतर: “आणि एक जो सार्वकालिक जीवन देतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])