mr_tn/1jn/05/19.md

8 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the whole world lies in the power of the evil one
एखाद्याच्या सामर्थ्यात असणे हे त्याद्वारे नियंत्रित किंवा त्याच्या अधिकारात असल्याचे सूचित करते. पर्यायी भाषांतर: “संपूर्ण जग हे शैतानाच्या नियंत्रणात आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the whole world
येथे “जग” हा सांगण्याचा एक मार्ग आहे ज्यात काही पवित्रशास्त्रीय विद्वान त्याचा संदर्भ जगामध्ये राहणारे लोक जे देवाशी बंडखोरी करतात आणि जगाच्या व्यवस्थेशी जी प्रत्येक बाजूंनी पापाच्या अधिकाराने भ्रष्ट झालेली आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])