mr_tn/1jn/05/06.md

12 lines
2.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
योहान येशू ख्रिस्ताबद्दल आणि देवाने त्याबद्दल जे काही सांगितले त्याबद्दल शिकवतो.
# This is the one who came by water and blood: Jesus Christ
येशू ख्रिस्त हा असा एक जो पाणी आणि रक्त यांच्याद्वारे आला. येथे “पाणी” हे कदाचित येशूचा बाप्तिस्मा यासाठी उपमा आहे, आणि “रक्त” हे येशच्या वधस्तंभावरील मृत्यूला सूचित करते. पर्यायी भाषांतर: “येशूचा बाप्तिस्मा होत असताना आणि त्यचा वधस्तंभावार मृत्यू होत असताना देवाने दाखवून दिले की तो त्याचा पुत्र आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# He came not only by water, but also by water and blood
येथे “पाणी” हे कदाचित येशूचा बाप्तिस्मा यासाठी उपमा आहे, आणि “रक्त” हे येशच्या वधस्तंभावरील मृत्यूला सूचित करते. पर्यायी भाषांतर: “देवाने येशू हा त्याचा पुत्र आहे हे त्याच्या बाप्तिस्म्याद्वारे फक्त दाखवून दिले नाही, तर त्याचा बाप्तिस्मा आणि वधस्तंभावरील त्याचा मृत्यू या दोन्हीद्वारे दाखवून दिले आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])