mr_tn/1jn/03/16.md

4 lines
454 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Christ laid down his life for us
या अभिव्यक्तीचा अर्थ “ख्रिस्ताने स्वेच्छेने त्याचे जीवन आपल्यासाठी दिले” असा किंवा “ख्रिस्त स्वेच्छेने आपल्यासाठी मरण पावला” असा होतो (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])