mr_tn/1jn/03/09.md

16 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
आतासाठी योहान हा भाग नवीन जन्म आणि नवीन स्वभाव जो पाप करू शकत नाही यावर संपवतो.
# Whoever has been born from God
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ज्या कोणाला देवाने त्याचे मुल बनवले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# God's seed
हे पवित्र आत्म्याबद्दल सांगते, ज्याला देव विश्वसणाऱ्यांना देतो आणि जो त्यांना पापास विरोध करण्यास आणि देवाला जे संतोषविते ते करण्यास सक्षम करतो, जसे की तो एक भौतिक बीज आहे जे जमिनीमध्ये पेरले जाते आणि वाढते. हे कधीकधी नवीन स्वभावाला संदर्भित करते. पर्यायी भाषांतर: “पवित्र आत्मा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# he has been born of God
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्याला नवीन आत्मिक जीवन दिले आहे” किंवा “तो देवाचे मुल आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])