mr_tn/1jn/03/06.md

8 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# remains in him
एखाद्यामध्ये राहणे म्हणजे त्याच्याबरोबर सहभागीता करणे होय. तुम्ही “देवामध्ये राहणे” याचे भाषांतर: [1 योहान 2:6](../02/06.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “त्याच्याबरोबर सहभागीता करत राहतात” किंवा “त्याच्याबरोबर जोडलेले राहतात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# No one ... has seen him or known him
योहान “पहिले” आणि “जाणले” या शब्दांना, जो व्यक्ती पाप करतो तो ख्रिस्ताला आत्म्यात कधीही भेटला नाही हे सांगण्यासाठी बोलतो. एक व्यक्ती जो त्याच्या पापमय स्वभावानुसार वागतो तो ख्रिस्ताला जाणत नाही. पर्यायी भाषांतर: कोणीही ... त्याच्यावर खऱ्यापणाने विश्वास ठेवलेला नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])