mr_tn/1jn/03/01.md

24 lines
2.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
या भागात, योहान विश्वासणाऱ्यांना त्यांच्या नवीन स्वभावाबद्दल सांगतो, जे पाप करत नाही.
# See what kind of love the Father has given to us
आपल्या पित्याने आपल्यावर कसे प्रेम केले याचा विचार करा
# we should be called children of God
पिता आपल्याला त्याची मुले म्हणून बोलावतो
# children of God
येथे याचा अर्थ असा होतो की, असे लोक जे येशूवर विश्वास ठेवाण्याद्वारे देवाचे होतात.
# For this reason, the world does not know us, because it did not know him
शक्य अर्थ हे आहेत 1) “कारण आपण देवाची मुले आहोत आणि कारण जग देवाला ओळखत नाही, म्हणून ते आपल्याला ओळखत नाहीत” किंवा 2) “कारण जग देवाला ओळखत नाही, म्हणून ते आपल्याला ओळखत नाही.”
# the world does not know us, because it did not know him
येथे “जग” याचा संदर्भ अशा लोकांशी येतो जे देवाचा सन्मान नाहीत. जग काय ओळखत नाही हे स्पष्ट केले जाऊ शकते: पर्यायी भाषांतर: “जे देवाचा सन्मान करत नाहीत ते हे ओळखत नाहीत की आपण देवाचे आहोत, कारण ते देवाला ओळखत नाहीत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])