mr_tn/1jn/02/22.md

16 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Who is the liar but the one who denies that Jesus is the Christ?
कोण खोटारडा आहे? कोणीही जो येशू हा ख्रिस्त आहे हे नाकारतो. कोण खोटारडे आहेत यावर भर देण्यासाठी योहान प्रश्नाचा वापर करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# denies that Jesus is the Christ
येशू हाच ख्रिस्त आहे असे बोलण्यास नकार देतात किंवा “येशू हा मसीहा नाही असे म्हणतात”
# denies the Father and the Son
पिता आणि पुत्र यांच्याबद्दल सत्य सांगण्यास नकार देतात किंवा “पिता आणि पुत्राला नाकारतात.”
# Father ... Son
ही महत्वाची शीर्षके आहेत जी येशू आणि देव यांच्यामधील संबंधाचे वर्णन करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])