mr_tn/1jn/02/11.md

12 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# is in the darkness and walks in the darkness
येथे “चालणे” हे एखादा व्यक्ती कसा जीवन जगतो किंवा वागतो याचे रूपक आहे. येथे “अंधकारात” असणे आणि “अंधकारात चालणे” याचा अर्थ एकच गोष्ट होतो. एखाद्या सहविश्वासूचा द्वेष करणे हे किती वाईट आहे याकडे हे लक्ष वेधून घेते. पर्यायी भाषांतर: “जे वाईट आहे ते करतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
# he does not know where he is going
हे अशा विश्वासणाऱ्यासाठी रूपक आहे, जे एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने जसे जीवन जगले पाहिजे तसे जगत नाही. पर्यायी भाषांतर: “काय केले पाहिजे हे त्याला माहित नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the darkness has blinded his eyes
अंधकाराने त्याला पाहण्यास असमर्थ केले आहे. अंधकार हे पाप किंवा वाईट यांच्यासाठी रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “त्याला पापाने, सत्य काय आहे हे समजून घेण्यासाठी अशक्य केले आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])