mr_tn/1jn/01/intro.md

20 lines
2.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# 1 योहान 01 सामान्य माहिती
## स्वरूप आणि संरचना
हे ते पत्र आहे जे योहानाने ख्रिस्ती लोकांना लिहिले.
## या अधिकारातील विशेष संकल्पना
### ख्रिस्ती लोक आणि पाप
या अधिकारात योहान शिकवतो की, सर्व ख्रिस्ती लोक अजूनही पापी आहेत. परंतु देव ख्रिस्ती लोकांच्या पापाची क्षमा करत राहतो. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/sin]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/faith]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/forgive]])
## या अधिकारातील महत्वाचे अलंकार
### रूपके
या अधिकारात योहान देव प्रकाश आहे असे लिहितो. प्रकाश हे समजूतदारपणा आणि धार्मिकता यासाठीचे रूपक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/righteous]])
लोक अंधारात किंवा प्रकाशात चालतात याबद्दल सुद्धा योहान लिहितो. चालणे हे वागणूक किंवा जगणे यासाठीचे रूपक आहे. जे लोक प्रकाशात चालतात ते धार्मिकता काय आहे ते समजतात आणि तसे करतात. जे लोक अंधकारात चालतात त्यांना धार्मिकता म्हणजे काय ते कळत नाही आणि जे पापमय आहे ते करत राहतात.