mr_tn/1co/16/15.md

12 lines
764 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
पौलाने आपले पत्र संपविण्यास करण्यास सुरुवात केली आणि इतर मंडळ्यांना बरोबरच प्रिस्का, अक्विला आणि पौल यांनी शुभेच्छा पाठविल्या.
# household of Stephanas
स्तेफन करिंथ येथील मंडळीमधील पहिल्या विश्वासूंपैकी एक होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# Achaia
हे ग्रीसमधील प्रांताचे नाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])