mr_tn/1co/12/28.md

16 lines
770 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# first apostles
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""प्रथम दान म्हणजे मी प्रेषित आहे"" किंवा 2) ""सर्वात महत्त्वपूर्ण दान प्रेषित आहे.
# those who provide helps
जे इतर विश्वासणाऱ्यांना मदत करतात
# those who do the work of administration
जे मंडळी चालवितात
# those who have various kinds of tongues
एक व्यक्ती जो त्या भाषेचा अभ्यास न करता एक किंवा अधिक परराष्ट्रीय भाषांमध्ये बोलू शकेल