mr_tn/1co/10/04.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# drank the same spiritual drink ... spiritual rock
देवाने अलौकिकपणे ज्या खडकातून बाहेर आणले तेच पाणी ते प्याले ... अलौकिक खडक
# that rock was Christ
खडक"" हा एक शाब्दिक, भौतिक खडक होता, म्हणून अक्षरशः भाषांतर करणे चांगले होईल. जर आपली भाषा असे म्हणू शकत नाही की खडक एखाद्या व्यक्तीचे नाव आहे तर ""खडक"" हा शब्द खडकाद्वारे कार्य करणाऱ्या ख्रिस्ताच्या सामर्थ्यासाठी उपनाव म्हणून वापरला जातो. वैकल्पिक अनुवादः ""ख्रिस्त हा त्या खडकातून काम करणारा होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])