mr_tn/1co/07/25.md

12 lines
793 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Now concerning those who never married, I have no commandment from the Lord
या परिस्थितीविषयी बोलणाऱ्या येशूची शिकवण कोणालाही ठाऊक नाही. वैकल्पिक अनुवादः ""ज्याने लग्न केले नाही अशा लोकांसाठी मला काही सांगण्याची आज्ञा प्रभूने मला दिली नाही
# I give my opinion
मी तुम्हाला काय वाटते ते सांगेन
# as one who, by the Lord's mercy, is trustworthy
कारण, देवाच्या दयाळूपणामुळे मी विश्वासू आहे