mr_tn/1co/07/15.md

4 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# In such cases, the brother or sister is not bound to their vows
येथे ""भाऊ"" आणि ""बहीण"" म्हणजे ख्रिस्ती पती किंवा पत्नी होय. येथे ""त्यांच्या प्रतिज्ञाशी बंधन नाही"" हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीने जे वचन दिले आहे ते करण्यासाठी ते बांधील नाहीत. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""अशा परिस्थितीत, विश्वास ठेवणाऱ्या पतीने विवाहाच्या आज्ञेचे पालन करणे आवश्यक नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])