translationCore-Create-BCS_.../tn_2TH.tsv

165 KiB

1ReferenceIDTagsSupportReferenceQuoteOccurrenceNote
2:eekw0
3:ylcu0
4:di0q0
5:ggh70
6:ifaf0
7:rjph0
81:3m34sεὐχαριστεῖν ὀφείλομεν & πάντοτε1थेस्सलनीका येथील विश्वासणाऱ्यांसाठी देवाचे आभार मानण्याचे आपले नैतिक कर्तव्य आहे, असे पौल येथे व्यक्त करत आहे. त्यासाठी नैसर्गिक अभिव्यक्तीचा वापर आपल्या भाषेत करा. पर्यायी भाषांतर: "आम्ही नेहमी आभार मानण्यास बांधील आहोत" किंवा "आम्ही आभार मानण्याशिवाय दुसरे काहीही करू शकत नाही" किंवा "आपण सतत आभार मानले पाहिजेत"
91:10m87kἐνδοξασθῆναι ἐν τοῖς ἁγίοις αὐτοῦ, καὶ θαυμασθῆναι ἐν πᾶσιν τοῖς πιστεύσασιν1**संत** आणि **ज्यांनी विश्वास ठेवला आहे** ते हा लोकांचा एक गट आहेत, दोन नाही. जर तुमचे वाचक यामुळे गोंधळलेले असतील, तर तुम्ही त्यांना एका वाक्यात एकत्र करू शकता. पर्यायी भाषांतर: "जसे की त्याचे सर्व संत, म्हणजे विश्वासणारे त्याचे गौरव करतील व त्याच्यावर अचंबित होतील" किंवा "जसे त्याचे सर्व लोक त्याचे गौरव करतील व त्याच्याबाबत आश्यर्यचकित होतील" किंवा "जसे त्याचे सर्व लोक त्याचे गौरव करतील व त्याच्याबाबतीत आश्यर्य करतील"
101:12rpbzτοῦ Θεοῦ ἡμῶν καὶ Κυρίου Ἰησοῦ Χριστοῦ1**आपला देव आणि प्रभु येशू ख्रिस्त** या नावाने भाषांतरित करण्यात आलेल्या या वाक्यांचा अर्थ असा होतो: (१) त्रैक्याच्या दोन व्यक्ती, देव पिता आणि पुत्र येशू. (२) एक व्यक्ती, येशू, जो देव आणि प्रभू दोन्ही आहे. पर्यायी भाषांतर: "आमचा देव व प्रभु, येशू ख्रिस्त"
112:2iwhwἡ ἡμέρα τοῦ Κυρίου1येथे, **प्रभूचा दिवस** हा येशू सर्व विश्वासणाऱ्यांसाठी पृथ्वीवर परत येईल अशा काळाला सूचित करतो.
122:3bfq6μή τις ὑμᾶς ἐξαπατήσῃ κατὰ μηδένα τρόπον1पर्यायी भाषांतर: "कोणाकडून तुम्ही फसू नका" किंवा "लोक तुम्हाला याबद्दल सांगत असलेल्या चुकीच्या शब्दांवर मुळीच विश्वास ठेवू नका"
132:4j0smἀποδεικνύντα ἑαυτὸν ὅτι ἔστιν Θεός1येथे, **तो स्वत: देव आहे हे दर्शविणे** याचा अर्थ असा नाही की हा मनुष्य देव आहे, परंतु केवळ तो स्वत: ला देव असल्याचे जगाला दाखवत आहे. पर्यायी भाषांतर: "स्वतःला देव म्हणून दाखवणे" किंवा "तो देव आहे हे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करणे"
142:6sjmoκαὶ νῦν τὸ κατέχον οἴδατε1येथे **आता** या शब्दाचे कार्य समजून घेण्याच्या दोन शक्यता आहेत. (१) **त्याला जे प्रतिबंध करत आहे ते** त्याबरोबर जाते. पर्यायी भाषांतर: "आणि आता त्याला काय प्रतिबंध करत आहे हे तुम्हाला माहीत आहे" किंवा (२) ते बरोबर जाते हे **तुला माहीत आहे**. पर्यायी भाषांतर: "आणि आता त्याला काय प्रतिबंध करत आहे हे तुम्हाला कळले आहे"
152:7ff0jὁ κατέχων1एखाद्याला प्रतिबंध करणे म्हणजे त्याला मागे ठेवणे किंवा त्याला जे करायचे आहे ते करण्यास प्रतिबंध करणे होय. पर्यायी भाषांतर: "ज्याने त्याला मागे खेचले आहे"
162:9kl85οὗ1येथे, **कोण** हे अनीतिमान मनुष्याला संदर्भित करते. पर्यायी भाषांतर: " अनीतिमान मनुष्याच्या"
172:13yifuδὲ1**आता** असे भाषांतर केलेल्या शब्दामुळे विषयातील बदल दिसून येतो. आधीच्या विभागापेक्षा वेगळा विषय असलेला हा नवा विभाग आहे, हे दर्शवण्यासाठी/दाखवण्यासाठी तुम्ही तुमच्या भाषेत नैसर्गिक मार्गाचा वापर करू शकता.
183:3t9c0τοῦ πονηροῦ1याचा अर्थ असा होऊ शकतो: (१) दुष्टपणा सैतान आहे. पर्यायी भाषांतर: "सैतान" किंवा (२) सर्वसाधारणपणे दुष्ट. पर्यायी भाषांतर: "दुष्ट"
193:6ffxwτὴν παράδοσιν1येथे, **परंपरा** प्रेषितांना येशूकडून मिळालेल्या आणि सर्व विश्वासणाऱ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या शिकवणुकींना सूचित करण्यात आले आहे. पर्यायी भाषांतर: "शिक्षण" किंवा "सूचना"
203:9dw5yμιμεῖσθαι1७ व्या वचनात तुम्ही **अनुकरण** चे भाषांतर कसे केले ते पाहा.
213:17gfixὁ ἀσπασμὸς τῇ ἐμῇ χειρὶ, Παύλου, ὅ ἐστιν σημεῖον ἐν πάσῃ ἐπιστολῇ, οὕτως γράφω1पर्यायी भाषांतर: मी "पौल, हे अभिवादन माझ्या हाताने लिहितो, जे मी प्रत्येक पत्रात करतो, हे चिन्ह आहे की हे पत्र खरोखरच माझ्याकडून आले आहे कारण मी असेच लिहितो"
22:xm4j0