translationCore-Create-BCS_.../tn_OBA.tsv

118 KiB

1ReferenceIDTagsSupportReferenceQuoteOccurrenceNote
21:1xm1wrc://*/ta/man/translate/figs-metaphorחֲז֖וֹן עֹֽבַדְיָ֑ה1हे पुस्तकाचे शीर्षक आहे. ओबद्याला तो संदेश कसा मिळाला हे सूचित करण्याऐवजी येथे **दृष्टी** हा यहोवाकडून आलेल्या संदेशाच्या सर्वसाधारण अर्थाने वापरला आहे. **दृष्टी** येथे देव लोकांना ज्ञान देतो त्या मार्गाचे रूपक आहे. पर्यायी अनुवाद: “देवाने ओबद्याला दिलेला संदेश” किंवा “ओबद्याची भविष्यवाणी” (See: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
31:1jdr1rc://*/ta/man/translate/translate-namesעֹֽבַדְיָ֑ה1काही इंग्रजी भाषांतरे संदेष्टा अब्दियास म्हणतात, परंतु ओबद्या हे त्याच्या नावाचे स्वरूप आहे जे इंग्रजीमध्ये सर्वात जास्त वापरले जाते. तुमच्या स्रोत भाषेत वापरल्या जाणार्‍या नावाचा स्वरूप किंवा तुमच्या भाषेतील नावासारखा दिसणारा स्वरूप वापरा. (पहा : [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
41:1sv9xrc://*/ta/man/translate/writing-quotationsכֹּֽה־אָמַר֩ אֲדֹנָ֨⁠י יְהוִ֜ה1हे देवाचा संदेश म्हणून उर्वरित पुस्तकाची ओळख करून देते. कोणीतरी काय म्हणतो याची ओळख करून देण्यासाठी येथे एक स्वरूप वापरा जो तुमच्या भाषेत नैसर्गिक भाव आहे. (पहा : [[rc://*/ta/man/translate/writing-quotations]])
51:1s7ifrc://*/ta/man/translate/translate-namesיְהוִ֜ה1हे देवाचे नाव आहे जे त्याने जुन्या करारात आपल्या लोकांना प्रकट केले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
61:1jdr5rc://*/ta/man/translate/figs-exclusiveשָׁמַ֜עְנוּ1अदोम च्या आजूबाजूच्या अनेक राष्ट्रांमध्ये ओबद्या एक व्यक्ती म्हणून बोलत आहे ज्यांनी इस्राएल लोकांसह यहोवाचा संदेश ऐकला आहे. तुमच्या भाषेत **आम्ही** साठी सर्वसमावेशक स्वरूप असल्यास, ते येथे वापरा.\n (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])
71:1c8w8rc://*/ta/man/translate/figs-exclusiveשָׁמַ֜עְנוּ1ओबद्या यहूदाच्या लोकांशी अदोमच्या लोकांबद्दल बोलत आहे. तर **आम्ही** येथे सर्वसमावेशक आहे; यहूदामधील इतरांनीही राष्ट्रांना अदोमविरुद्ध युद्ध करण्याचे आवाहन करणारा संदेश ऐकला आहे किंवा आता ऐकू येत आहे.(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])
81:1jdr7rc://*/ta/man/translate/figs-activepassiveוְ⁠צִיר֙ & שֻׁלָּ֔ח1तुमच्या भाषेत ते अधिक स्वभाविक असल्यास, तुम्ही क्रियापदाचे सक्रिय रूप वापरू शकता. पर्यायी भाषांतर: “मी, यहोवाने एक दूत पाठवला आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
91:1r27rrc://*/ta/man/translate/figs-explicitוְ⁠צִיר֙ & שֻׁלָּ֔ח1दूत कोणी पाठवला हे तुम्ही निर्देशित करू शकता. पर्यायी भाषांतर: “आणि यहोवाने एक दूत पाठवला आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
101:1pez6rc://*/ta/man/translate/figs-idiomק֛וּמוּ1हा वाक्य प्रचार लोकांना तयार होण्यासाठी, अश्या प्रकारे अदोमवर हल्ला करण्यासाठी सांगण्यासाठी वापरला जातो. पर्यायी भाषांतर: “तयार व्हा”\n(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
111:1iaokrc://*/ta/man/translate/figs-idiomוְ⁠נָק֥וּמָה עָלֶי⁠הָ1हा एक वाक्य प्रकार आहे ज्याचा अर्थ दुसऱ्या व्यक्ती किंवा राष्ट्राला हिंसकपणे विरोध करणे होय. पर्यायी भाषांतर: “आपण अदोमविरुद्ध आपले सैन्य गोळा करूया” (See: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
121:1c9e2rc://*/ta/man/translate/figs-metonymyוְ⁠נָק֥וּמָה עָלֶי⁠הָ1येथे, **तिचा** अदोमच्या भूमीचा संदर्भ देते, जो पुन्हा, अदोमच्या लोकांसाठी उभा आहे. पर्यायी भाषांतर: “चला अदोमच्या लोकांविरुद्ध उठूया” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
131:2cc3hrc://*/ta/man/translate/writing-quotationsהִנֵּ֥ה קָטֹ֛ן נְתַתִּ֖י⁠ךָ1येथे दिशा बदलते. हे यापुढे परमेश्वर यहूदाशी बोलत नाही किंवा इतर राष्ट्रांशी बोलत असलेला दूत नाही. आता परमेश्वर अदोमच्या लोकांशी थेट बोलत आहे. तुमच्या भाषेत ते उपयुक्त असल्यास, तुम्ही यूसटी प्रमाणे येथे उदाहरण म्हणून उल्लेख करू शकता (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-quotations]])
141:2npn6הִנֵּ֥ה1हे अदोमच्या लोकांना पुढील गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची सूचना देते. तुमच्या भाषेत एखाद्याचे लक्ष वेधण्याचा नैसर्गिक मार्ग वापरा. पर्यायी भाषांतर: “पाहा” किंवा “मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या”
151:2l6dcrc://*/ta/man/translate/figs-parallelismקָטֹ֛ן נְתַתִּ֖י⁠ךָ בַּ⁠גּוֹיִ֑ם בָּז֥וּי אַתָּ֖ה מְאֹֽד1या दोन वाक्प्रचारांचा अर्थ समान गोष्टींचा आहे आणि अदोमचा महत्त्वाचे स्थान गमावेल यावर जोर देण्यासाठी एकत्रितपणे वापरले जातात. तुमच्या भाषेत ते अधिक नैसर्गिक असेल, तर तुम्ही त्यांना यूसटी प्रमाणे एकत्र करू शकता. \n(पहा : [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
161:3kcc3rc://*/ta/man/translate/figs-abstractnounsזְד֤וֹן לִבְּ⁠ךָ֙1जर तुमची भाषा **गर्व** या शब्दामागील कल्पनेसाठी अमूर्त संज्ञा उपयोगा आणायची नसेल, तर तुम्ही तीच कल्पना “गर्व” सारख्या विशेषणाने व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: “तुमची अभिमानास्पद वृत्ती” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
171:3qpw7rc://*/ta/man/translate/figs-metaphorזְד֤וֹן לִבְּ⁠ךָ֙1येथे, **हृदय** आलंकारिक रित्या एखाद्या व्यक्तीचे विचार आणि भावनांचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो. पर्यायी भाषांतर: “तुमची अभिमानास्पद वृत्ती”\n (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
181:3k9swrc://*/ta/man/translate/figs-123personשֹׁכְנִ֥י בְ⁠חַגְוֵי־סֶּ֖לַע1येथे, सर्वनाम **तू ** वरून **तो ** मध्ये बदलते जरी यहोवा अजूनही अदोमच्या लोकांशी बोलत आहे. तुमच्या भाषेत हे गोंधळात टाकणारे असल्यास, तुम्ही **तुम्ही ** वापरू शकता, कारण हा अदोमच्या लोकांसाठी यहोवाच्या सतत संदेशाचा भाग आहे. पर्यायी भाषांतर: “तुम्ही जे खडकाच्या कपारीत राहतात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])
191:3q6szבְ⁠חַגְוֵי־סֶּ֖לַע1याचा अर्थ अशी जागा आहे जी सुरक्षित आहे कारण ती खडकांनी वेढलेली आहे.
201:3r5zjrc://*/ta/man/translate/figs-123personאֹמֵ֣ר בְּ⁠לִבּ֔⁠וֹ1हे **तो** आणि **त्याचा** म्हणतो, जणूकाही यहोवा अदोमबद्दल न बोलता अदोमबद्दल मोठ्याने बोलत आहे, परंतु लोकांसाठी यहोवाच्या सतत शब्दांचा भाग म्हणून **तुम्ही** असे भाषांतर केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “तुम्ही जे तुमच्या मनात बोलतात ते” किंवा “तुम्ही जे स्वतःशी बोलतात”(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])
211:3jd3rrc://*/ta/man/translate/figs-metaphorאֹמֵ֣ר בְּ⁠לִבּ֔⁠וֹ1येथे, हृदयाचा वापर एखाद्या व्यक्तीच्या विचार आणि भावनांचा संदर्भ देण्यासाठी आलंकारिक रित्या केला जातो. पर्यायी भाषांतर: “जो स्वतःला म्हणतो” किंवा “तुम्ही विचार करता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
221:3i2hxrc://*/ta/man/translate/figs-rquestionמִ֥י יוֹרִדֵ֖⁠נִי אָֽרֶץ1हा वक्तव्य करणार प्रश्न अदोम लोकांना किती अभिमाना चा होता आणि त्यांना किती सुरक्षित पणा वाटत होते हे सिद्ध करतो. पर्यायी भाषांतर: “मला कोणीही जमिनीवर आणू शकत नाही” किंवा “मी सर्व हल्लेखोरांपासून सुरक्षित आहे”(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
231:4jd7rrc://*/ta/man/translate/figs-activepassiveשִׂ֣ים קִנֶּ֑⁠ךָ1तुमची भाषा उपयोगात असणारी क्रिया पद्धती वापरत नसल्यास, तुम्ही क्रियापदाचे सक्रिय पद्धत वापरू शकता. पर्यायी भाषांतर: “तुम्ही तुमची घरे बनवू शकत असाल तरी”(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
241:4ce6erc://*/ta/man/translate/writing-quotationsנְאֻם־יְהוָֽה1हा वाक्यांश वाचकाला आठवण करून देतो की संपूर्ण पुस्तकासह हा संदेश थेट यहोवाकडून आला आहे. तुमच्या भाषेत हे स्पष्ट होईल असा नमूना प्रकार वापरा.(पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-quotations]])
251:5w86vrc://*/ta/man/translate/figs-doubletאִם־גַּנָּבִ֤ים בָּאֽוּ־לְ⁠ךָ֙ אִם־שׁ֣וֹדְדֵי לַ֔יְלָה1या दोन वाक्यांचा अर्थ एकच आहे. पुनरावृत्तीचा वापर ते व्यक्त करत असलेल्या एका कल्पनेवर जोर देण्यासाठी केला जातो. हे तुमच्या भाषेत स्पष्ट नसल्यास, हे महत्त्वाचे आहे हे दाखवण्याचा दुसरा मार्ग वापरा किंवा तुम्ही यूसटी प्रमाणे ते एकत्र करू शकता,(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
261:5jd9rrc://*/ta/man/translate/figs-exclamationsאֵ֣יךְ נִדְמֵ֔יתָה1अदोमची शिक्षा धक्कादायक आहे हे व्यक्त करण्यासाठी यहोवाने दुसऱ्या वाक्याच्या मध्यभागी हा वाक्यांश जोडला आहे. चोर आणि द्राक्षे तोडणाऱ्यांप्रमाणे, अदोमवर हल्ला करणारे काहीही मागे सोडणार नाहीत. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही वचनाच्या शेवटी वाक्यांश बदलू शकता आणि त्याचे स्वतःचे वाक्य बनवू शकता. पर्यायी भाषांतर: “परंतु हल्लेखोर तुम्हाला पूर्णपणे नष्ट करतील” \n(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclamations]])
271:6gpm5rc://*/ta/man/translate/figs-exclamationsאֵ֚יךְ1येथे, **कसे** अदोमची लुटमार अत्यंत टोकाची आहे हे आश्चर्य व्यक्त करण्यासाठी उदगार काढतो. हे व्यक्त करण्यासाठी तुमच्या भाषेत सहज पद्धतीचा मार्ग वापरा. पर्यायी भाषांतर: “अत्यंत मार्गाने” किंवा “पूर्णपणे”\n(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclamations]])
281:6zsf7rc://*/ta/man/translate/figs-activepassiveאֵ֚יךְ נֶחְפְּשׂ֣וּ עֵשָׂ֔ו1जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही या क्रियापदाचे सक्रिय स्वरूप वापरू शकता आणि कृती कोण करत आहे हे तुम्ही सांगू शकता. पर्यायी भाषांतर: “हल्लेखोर अदोम देशाची लुट कशी करतील”\n(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
291:6m9p3rc://*/ta/man/translate/figs-personificationעֵשָׂ֔ו1येथे, **एसाव** हे नाव अदोमच्या लोकांना सूचित करते. ते एसावचे वंशज होते, ज्याला अदोम असेही म्हणतात. अदोमचे सर्व लोक असे संभोदित केले जात आहे की जणू ते एकच व्यक्ती आहेत, त्यांचे पूर्वज आहेत. तुमच्या भाषेत हे गोंधळात निर्माण करणारे असल्यास, तुम्ही त्याऐवजी लोकांचा संदर्भ घेऊ शकता, जसे की यूसटी दर्शवले आहे .\r\n (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
301:6lf9tנֶחְפְּשׂ֣וּ1येथे, **लूटणे** याचा अर्थ असा आहे की शत्रूंनी लोकांच्या वस्तू शोधल्या आहेत, सर्व मौल्यवान वस्तू घेतल्या आहेत आणि इतर सर्व काही गोंधळात टाकले आहे किंवा नष्ट केले आहे.
311:6w96yrc://*/ta/man/translate/figs-activepassiveנִבְע֖וּ מַצְפֻּנָֽי⁠ו1जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही या क्रियापदाचे सक्रिय स्वरूप वापरू शकता आणि कृती कोण करत आहे हे तुम्ही सांगू शकता. पर्यायी भाषांतर: “ते त्याच्या सर्व लपविलेल्या खजिन्याचा शोध घेतील”\n (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
321:7yoberc://*/ta/man/translate/figs-explicitעַֽד־הַ⁠גְּב֣וּל שִׁלְּח֗וּ⁠ךָ כֹּ֚ל אַנְשֵׁ֣י בְרִיתֶ֔⁠ךָ1ज्याच्याशी त्यांचा **करार** आहे, म्हणजेच एक सहायक आहे अशा व्यक्तीकडून एखाद्या व्यक्तीवर हल्ला केला जाईल असे म्हणण्यात तुमच्या भाषेत काही अर्थबोध होत नसेल, तर तुम्ही त्यांच्या विश्वासघाताच्या हरवलेल्या मार्गात भर घालू शकता, जसे की यूसटी मध्ये दर्शविले आहे. \n(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
331:7n3t6rc://*/ta/man/translate/figs-youcrowdבְרִיתֶ֔⁠ךָ1यहोवा अजूनही अदोमच्या लोकांना संबोधित करत आहे, म्हणून **तुमचा** हा शब्द त्यांना सूचित करतो.\n(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-youcrowd]])
341:7a612rc://*/ta/man/translate/figs-parallelismכֹּ֚ל אַנְשֵׁ֣י בְרִיתֶ֔⁠ךָ & אַנְשֵׁ֣י שְׁלֹמֶ֑⁠ךָ לַחְמְ⁠ךָ֗1तिन्ही वाक्ये अदोमच्या मित्रपक्षांना सूचित करतात. यहोवा दाखवत आहे की तो जे काही बोलत आहे ते एकापेक्षा जास्त वेळा त्याच प्रकारे बोलून ते महत्त्वाचे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
351:7jd15rc://*/ta/man/translate/figs-ellipsisלַחְמְ⁠ךָ֗ יָשִׂ֤ימוּ מָזוֹר֙ תַּחְתֶּ֔י⁠ךָ1हिब्रू फक्त **तुमची भाकरी** असे म्हणतात. या काव्यात्मक शैलीमध्ये, श्रोत्यांनी आणि वाचकांनी अर्थ समजून घेणे आणि मागील दोन ओळींमधील गहाळ शब्द **व्यक्ती चा ** सांगणे अपेक्षित आहे.\n(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
361:8i4rgrc://*/ta/man/translate/figs-rquestionהֲ⁠ל֛וֹא בַּ⁠יּ֥וֹם הַ⁠ה֖וּא & וְ⁠הַאֲבַדְתִּ֤י חֲכָמִים֙ מֵֽ⁠אֱד֔וֹם1हा एक वक्तृत्वात्मक प्रश्न आहे. तो नक्कीच हे करेल यावर भर देण्यासाठी यहोवा येथे प्रश्न पद्धतीचा वापर करतो. पर्यायी भाषांतर: “त्या दिवशी … मी अदोम मधील ज्ञानी मनुष्याचा नक्कीच नाश करीन”(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
371:8jd21rc://*/ta/man/translate/figs-explicitוְ⁠הַאֲבַדְתִּ֤י חֲכָמִים֙ מֵֽ⁠אֱד֔וֹם1मूळ समुदायाला माहित असेल की अदोम त्याच्या ज्ञाना करिता प्रसिद्ध होता. तर याचा अर्थ असा की त्यांचे प्रसिद्ध असलेले ज्ञान सुद्धा त्यांना यहोवाच्या नाशापासून वाचवू शकत नाही. तुमच्या भाषेत ते उपयुक्त असल्यास, तुम्ही ही माहिती यूसटी प्रमाणे दर्शउ करू शकता.(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
381:8i6ryrc://*/ta/man/translate/figs-rquestionוּ⁠תְבוּנָ֖ה מֵ⁠הַ֥ר עֵשָֽׂו1वक्तृत्वविषयक प्रश्नाचा हा दुसरा भाग आहे. तुम्ही येथे नवीन वाक्याचा देखील वापर करू शकता. तो नक्कीच हे करील यावर भर देण्यासाठी यहोवा येथे या पद्धतीच्या प्रश्नांचा वापर करतो. पर्यायी भाषांतर: “आणि मी त्यांची समज( ज्ञान ) नक्कीच नष्ट करीन” किंवा “त्या दिवशी मी एसाव पर्वतावरून समज नक्कीच काढून टाकीन”(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
391:8g6serc://*/ta/man/translate/figs-parallelismחֲכָמִים֙ מֵֽ⁠אֱד֔וֹם וּ⁠תְבוּנָ֖ה מֵ⁠הַ֥ר עֵשָֽׂו1या काव्य शैलीमध्ये, जे बोलले जात आहे त्यावर जोर देण्यासाठी समान अर्थ असलेले परंतु दोनदा वेगळ्या शब्दांमध्ये व्यक्त केला जातो. येथे, **ज्ञानी माणसे** आणि **समज** हे दोन्ही ज्ञानी लोकांचा बाबतीत आह. आणि **अदोम** आणि **एसाव पर्वत** हे दोन्ही पद्धती अदोम देशाचा बाबतीत आहे. तुमच्या भाषेत हे गोंधळात टाकणारे असल्यास, तुम्ही हे फक्त एकदाच म्हणू शकता किंवा दुसर्‍या मार्गाने अर्थावर जोर देऊ शकता. पर्यायी भाषांतर: “अदोम देशातून शहाणे असलेले सर्व लोक”(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
401:8jd23rc://*/ta/man/translate/figs-abstractnounsוּ⁠תְבוּנָ֖ה1जर तुमच्या भाषेत **समज** या शब्दामागील कल्पनेसाठी निष्क्रिय भाव वापरत नसाल , तर तुम्ही तीच कल्पना तोंडी स्वरूपात व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: “आणि ज्यांना काय करावे हे माहित आहे असे लोक” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
411:8z8tfrc://*/ta/man/translate/figs-synecdocheמֵ⁠הַ֥ר עֵשָֽׂו1अदोमच्या एका प्रमुख भागाचे नाव वापरून यहोवा संपूर्ण प्रदेशाचा संदर्भ देत आहे. **एसावचा पर्वत** हाच आता बोझराह नावाचा पर्वत असू शकतो. पर्यायी भाषांतर: “अदोम देशातून”(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
421:8gn3trc://*/ta/man/translate/translate-namesעֵשָֽׂו1हे त्या माणसाचे नाव आहे जो अदोमच्या लोकांचा पूर्वज होता. तुम्ही याचे भाषांतर कसे केले ते पहा[वचन 6](../01/06.md). (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
431:9jd25rc://*/ta/man/translate/figs-synecdocheוְ⁠חַתּ֥וּ גִבּוֹרֶ֖י⁠ךָ תֵּימָ֑ן1यहोवा अदोमच्या लोकांशी सतत बोलत बोलत होता, पण आता तो त्यांना \r\n**तेमान ** म्हणून संबोधतो, जे त्यांच्या राजधानीच्या आसपासच्या प्रदेशाचे नाव होते. अदोमचा हा भाग आता संपूर्ण लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरला जात आहे. पर्यायी भाषांतर: “अदोमच्या लोकांनो, तुमचे बलवान सैनिक घाबरतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
441:9qvg3rc://*/ta/man/translate/translate-namesתֵּימָ֑ן1तेमान हे अदोम देशातील एका प्रदेशाचे नाव आहे. यहोवा अदोमच्या संपूर्ण प्रदेशाचा उल्लेख त्याच्या एका भागाच्या नावाने करत आहे. पर्यायी भाषांतर: “हे अदोमच्या लोकांनो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
451:9jd35rc://*/ta/man/translate/figs-synecdocheמֵ⁠הַ֥ר עֵשָׂ֖ו1व. 8 प्रमाणे, यहोवा संपूर्ण प्रदेशाचा उल्लेख त्याच्या या एका भागाच्या नावाने करत आहे. तिथे तुम्ही त्याचे भाषांतर कसे केले ते पहा. पर्यायी भाषांतर: “अदोम देशातून” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
461:9jd37rc://*/ta/man/translate/figs-abstractnounsמִ⁠קָּֽטֶל1अमूर्त भाव **कत्तल** **कापल्या** किंवा मारल्या जाण्याच्या कल्पनेला तीव्र करते. जर तुमची भाषा **कत्तल** या शब्दामागील कल्पनेसाठी अमूर्त भाव वापरत नसेल, तर तुम्ही तीच कल्पना तोंडी स्वरूपात व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: “हिंसकपणे” (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
471:10ui6grc://*/ta/man/translate/figs-personificationיַעֲקֹ֖ב1येथे **याकोब** हे नाव यहूदाच्या लोकांबद्दल आहे, जे त्याचे वंशज होते. सर्व लोक असे चित्रित केले जात आहे की ते एकच व्यक्ती आहेत, त्यांचे पूर्वज आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
481:10jd41rc://*/ta/man/translate/figs-abstractnounsתְּכַסְּ⁠ךָ֣ בוּשָׁ֑ה1जर तुमची भाषा **लज्जा** या शब्दामागील कल्पनेसाठी अमूर्त भाव अर्थाचा वापर करत नसेल, तर तुम्ही तीच कल्पना तोंडी स्वरूपात व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: “तुमचा अपमान होईल” (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
491:10a113rc://*/ta/man/translate/figs-activepassiveוְ⁠נִכְרַ֖תָּ1जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही क्रियापदाचे सक्रिय स्वरूप वापरू शकता. पर्यायी भाषांतर: “तुमचे शत्रू तुमचा नाश करतील” (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
501:10jd45rc://*/ta/man/translate/figs-idiomוְ⁠נִכְרַ֖תָּ1[वचन 5] मध्ये (../01/05.md), ***कापणे** हा नाश करण्या करीता या वाक्य प्रचाराचा वापर केल्या जाते. तिथे तुम्ही त्याचे भाषांतर कसे केले ते पहा. पर्यायी भाषांतर: “तुमचे शत्रू तुमचा नाश करतील” \n(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
511:11s38yrc://*/ta/man/translate/figs-parallelismשְׁב֥וֹת זָרִ֖ים חֵיל֑⁠וֹ וְ⁠נָכְרִ֞ים בָּ֣אוּ שְׁעָרָ֗יו1या दोन वाक्या मधील अर्थ समान गोष्टी करिता आहे . यहुदा अत्यंत हताश परिस्थितीत होता यावर जोर देण्यासाठी ते एकत्र वापरले जातात. आक्रमण करणारे सैन्य यहूदाची शहरे लुटत होते. (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
521:11rtj8rc://*/ta/man/translate/figs-personificationחֵיל֑⁠וֹ & שְׁעָרָ֗יו1येथे, **त्याचा** संदर्भ **तुमचा भाऊ जेकब** मध्ये आहे [वचन 10]मध्ये (../01/10.md), meaning the people of Judah. (See: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
531:11s4y1rc://*/ta/man/translate/figs-explicitגַּם־אַתָּ֖ה כְּ⁠אַחַ֥ד מֵ⁠הֶֽם1अदोमच्या लोकांनी **अनोळखी** आणि **परदेशी** यांच्या सारख्या कृती केल्या नाहीत, परंतु ते त्यांच्यासारखेच होते कारण जो संबंधित लोकसमुदाय होता त्यांनीही यहूदाच्या लोकांना मदत केली नाही. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही यूसटी प्रमाणे ही माहितीचा त्यात वापर करू शकता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
541:12e7cdrc://*/ta/man/translate/figs-explicitוְ⁠אַל־תֵּ֤רֶא1येथे, **तुम्ही पाहिले नसावे** याचा अर्थ असा होतो की अदोमचे लोक यहुदामधील आपत्तीकडे आनंदाने पाहत होते. हे स्पष्ट करण्‍यासाठी, तुम्‍ही भाषांतर करत असताना त्या प्रकारे तुम्‍ही ही माहिती समाविष्ट करू शकता. पर्यायी भाषांतर: “तुम्हाला पाहण्यात मजा आली नसावी” किंवा “तुम्हाला पाहण्यात मजा आली हे खूप वाईट होते” (पहा : [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
551:12crs3rc://*/ta/man/translate/figs-idiomבְ⁠יוֹם1येथे, **दिवस** हा एक वाक्यप्रचार आहे जो एका विशिष्ट कालावधीचा संदर्भ देतो जो एक किवा अनेक दिवसांपर्यंत लांबू शकतो. पर्यायी भाषांतर: “च्या वेळी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
561:12q8mdrc://*/ta/man/translate/figs-personificationאָחִ֨י⁠ךָ֙1म्हणून [वचन 10](../01/10.md), मध्ये यहोवाने यहूदाच्या लोकांचे वर्णन एसावच्या वंशजांना **भाऊ** म्हणून केले आहे, कारण त्यांचा पूर्वज याकोब हा एसाव (एदोम) चा भाऊ होता. (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
571:12lxg7rc://*/ta/man/translate/figs-idiomוְ⁠אַל־תַּגְדֵּ֥ל פִּ֖י⁠ךָ1फुशारकी मारणे किंवा थट्टा करणे हा एक वाक्यप्रकार आहे. दुसऱ्याच्या विपत्तीचा वेळी निरीक्षण करण्याच्या संदर्भात आहे , थट्टा करणे अधिक अर्थपूर्ण आहे. पर्यायी भाषांतर: “तुम्ही त्यांची थट्टा केली नसावी” (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
581:13dwn2rc://*/ta/man/translate/figs-parallelismבְּ⁠י֣וֹם אֵידָ֔⁠ם & בְּ⁠י֣וֹם אֵיד֑⁠וֹ & בְּ⁠י֥וֹם אֵידֽ⁠וֹ1या काव्यात्मक पद्धतीत, **आपत्ती** किती भयंकर होती यावर जोर देण्यासाठी प्रत्येक ओळीच्या शेवटी समान वाक्यप्रकार वापरला जातो. जर ही शैली तुमच्या भाषेत अधिक जोर देण्यासाठी कार्य करत नसेल, तर तुम्ही तीन घटनांना एकामध्ये एकत्र करू शकता आणि संवाद साधू शकता की ही यूसटी पद्धती प्रमाणेच दुसऱ्या मार्गाने खूप वाईट गोष्ट होती. (पहा: (See: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
591:13wg54rc://*/ta/man/translate/figs-personificationאֵידָ֔⁠ם & אֵיד֑⁠וֹ & אֵידֽ⁠וֹ1या वचनाच्या पहिल्या ओळीत, **त्यांचा** अर्थ **माझ्या लोकांचा** आहे. दुस-या आणि तिसऱ्या ओळीत, देवाचे लोक पुन्हा एकदा त्यांचे पूर्वज याकोब म्हणून दर्शविले आहेत आणि म्हणून **त्यांचा** हे एकवचन सर्वनाम वापरले आहे \n[वचन 10](../01/10.md)). हा बदल तुमच्या भाषेत गोंधळात टाकणारा असल्यास, तुम्ही त्याचे रूप बदलू शकता आणि तीनही ओळींमध्ये अनेकवचनी सर्वनाम असलेल्या लोकांचा संदर्भ घेऊ शकता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
601:13f9q3rc://*/ta/man/translate/figs-exclamationsגַם־אַתָּ֛ה1यहोवा थेट अदोमच्या लोकांवर आरोप करत आहे आणि यावर जोर देण्यासाठी तो हे उद्गार काढतो. हे उद्गार राग व्यक्त करतात, त्यांना लक्ष देण्याची गरज आहे कारण ते निर्दोष असल्याचा दावा करू शकत नाहीत असा इशारा देखील असू शकतो. हे दुसऱ्या वाक्याच्या मध्यभागी असणे गोंधळात टाकणारे असल्यास, तुम्ही सध्याच्या वाक्याच्या आधी किंवा नंतर उद्गार चिन्हाने समाप्त होणारे वेगळे वाक्य बनवू शकता. पर्यायी भाषांतर: “मी तुझ्याशी बोलत आहे” \n(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclamations]])
611:13crs5rc://*/ta/man/translate/figs-idiomאַל־תֵּ֧רֶא1या संदर्भात, **पाहणे ** हा “पाहण्याचा आनंद लुटला” असा वाक्यप्रकार आहे. तुम्ही याचे भाषांतर कसे केले ते पहा [वचन 12](../01/12.md). पर्यायी भाषांतर: “तुम्ही आनंदी नसावे” (पहा[[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
621:14ixs7rc://*/ta/man/translate/translate-unknownהַ⁠פֶּ֔רֶק1**चौक** हे असे ठिकाण आहे जिथे दोन रस्ते एकत्र येतात. \n(पहा:[[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])
631:15fa9mכִּֽי־קָר֥וֹב יוֹם־יְהוָ֖ה עַל־כָּל־הַ⁠גּוֹיִ֑ם כַּ⁠אֲשֶׁ֤ר עָשִׂ֨יתָ֙ יֵעָ֣שֶׂה לָּ֔⁠ךְ גְּמֻלְ⁠ךָ֖ יָשׁ֥וּב בְּ⁠רֹאשֶֽׁ⁠ךָ1वचन 15 हा मागील भागाच्या शेवटी 14 व्या वचनाबरोबर जुडतो की नवीन भागाच्या सुरूवातीस 16 व्या वचनाबरोबर जुडतो की नाही हे बायबल तज्ञ निश्चित पणे सांगत नाहीत. बऱ्याच बायबलमध्ये “देव राष्ट्रांचा न्याय करील” यासारखे वचन 15 च्या आधी तुटक तुटक आणि शीर्षक ठरले आहे.
641:15e5t7rc://*/ta/man/translate/figs-explicitכִּֽי־קָר֥וֹב יוֹם־יְהוָ֖ה עַל־כָּל־הַ⁠גּוֹיִ֑ם1येथे यहोवा अदोमच्या लोकांना कारण सांगत आहे की त्यांनी 11-14 वचनांमध्ये दर्शविले की इस्त्रायली लोकांकरिता केलेल्या सर्व वाईट गोष्टी त्यांनी तसेच का केल्या नसाव्यात आणि त्याऐवजी त्यांना मदत केली. कारण यहोवा लवकरच सर्व राष्ट्रांचा न्याय करेल ज्या प्रकारे त्यांनी इतरांशी वागणूक दिली आहे. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही हे यूसटी प्रमाणे स्पष्ट करू शकता, (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
651:15rd8grc://*/ta/man/translate/figs-activepassiveיֵעָ֣שֶׂה לָּ֔⁠ךְ1जर तुम्हाला येथे सक्रिय क्रियापद उपयोगी असेल तर तुम्ही येथे त्याचा वापरू शकता आणि ही कृती कोण करते ते तुम्ही येथे नोंद करू शकता. पर्यायी भाषांतर: “मी तुझ्याशी तेच करीन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
661:15djk9rc://*/ta/man/translate/figs-metaphorגְּמֻלְ⁠ךָ֖ יָשׁ֥וּב בְּ⁠רֹאשֶֽׁ⁠ךָ1हे एक रूपक आहे जे अदोमीने इतरांच्या बाबतीत केलेल्या वाईट गोष्टीना सूचित करते आणि आता त्या गोष्टी परत घडतील आणि त्यांच्या डोक्यावर आल्यावर त्यांना दुखापत होईल. पर्यायी भाषांतर: “त्याच गोष्टी लवकरच तुमच्या बाबतीत घडतील”\n (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
671:15cr3src://*/ta/man/translate/figs-synecdocheבְּ⁠רֹאשֶֽׁ⁠ךָ1**डोके** संपूर्ण व्यक्तीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरले जात आहे.पर्यायी भाषांतर: “तुम्हाला” (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
681:16nf6src://*/ta/man/translate/figs-explicitכִּ֗י כַּֽ⁠אֲשֶׁ֤ר שְׁתִיתֶם֙1 15 व्या वचनाच्या सुरूवातीस, येथे देखील **साठी** हा जोडणारा शब्द सूचित करतो की हेच कारण आहे की अदोमच्या लोकांनी इस्राएल लोकांवर हल्ला करण्याऐवजी त्यांना मदत करायला हवी होती. येथे देखील यहोवा वर्णन करतो की तो लवकरच सर्व राष्ट्रांनी इतरांशी ज्या प्रकारे वागणूक केली त्याकरिता तो कसा न्याय करेल. तुमच्या भाषेत ते उपयुक्त असेल तर तुम्ही हे स्पष्ट कसे करू शकता यासाठी दोन शक्यता आहेत. या शक्यतांमधील निवड करणे हे तुम्ही **तुम्ही** या शब्दाच्या संदर्भाचा अर्थ कसा लावता यावर अवलंबून आहे. येथे **तुम्ही** हा शब्द पुल्लिंगी अनेकवचनी आहे, तो पुस्तकात या अर्थाने प्रथमच आणि फक्त एकदा आढळतो. संपूर्ण पुस्तकात, अदोम राष्ट्राला पुल्लिंगी एकवचनी स्वरूपात संबोधित केले गेले. पुस्तकातील दुसऱ्या व्यक्तीची ही शेवटची घटना आहे. (1) या निरीक्षणांमुळे, येथे आणि संपूर्ण बायबलमध्ये मद्यपानाचा उपयोग शिक्षेचे रूपक म्हणून केला गेला आहे आणि यरुक्षलेम मधील सियोन पर्वतावरील या दुःखाचे स्थान, असे दिसते की येथे ओबद्या अदोमच्या लोकांना संबोधित करणे थांबवतो आणि इस्रायलचा लोकांना संबोधित करण्यासाठी परत येतो. पुस्तकाच्या सुरुवातीला, ओबद्याने इस्राएल लोकांचा समावेश केला जेव्हा तो म्हणतो, “आम्ही यहोवाकडून एक सूचना ऐकली आहे.” आता, पुस्तकाच्या शेवटी, तो त्यांना पुन्हा संबोधित करतो, त्यांना आश्वासन देतो की अदोमच्या लोकांनी इस्राएल लोकांशी जे काही केले त्याबद्दल त्यांना शिक्षा होईल. यूएसटी पहा. (2) **तुम्ही**हा शब्द अदोमच्या लोकांचा संदर्भ घेऊ शकतो. पर्यायी अनुवाद: “तुम्ही इस्राएलच्या लोकांना मदत करायला हवी होती, कारण तुम्ही जसे प्यायलो तसे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
691:16cr9src://*/ta/man/translate/writing-pronounsכַּֽ⁠אֲשֶׁ֤ר שְׁתִיתֶם֙1ओबद्याच्या संपूर्ण पुस्तकात, अदोम राष्ट्राला “तुम्ही” या पुल्लिंगी एकवचनाने संबोधित केले आहे. (मधील एक स्त्रीलिंगी अनेकवचनी रूप[वचन 13](../01/13.md) फक्त अदोमच्या स्त्रियांना संबोधित करते). येथे, जसे की, **तुम्ही ** हे पुल्लिंगी अनेकवचन आहे. येथे कोणाला संबोधित केले जात आहे यासाठी दोन शक्यता आहेत. (1) ते इस्रायलच्या लोकांचा संदर्भ देतो. हे एकवाचनातून अनेक वचनामधील बदल स्पष्ट करते. ज्याप्रमाणे ओबद्याने इस्राएलच्या लोकांना अनेकवचनी पद्धती मध्ये संबोधित केले [वचन 1](../01/01.md), म्हणून तो त्यांना आता अनेकवचनात संबोधतो. ही व्याख्या येथे आणि संपूर्ण बायबलमध्ये वापरल्या गेलेल्या रूपकांशी देखील जुळते ज्यामध्ये दुःख आणि दैवी शिक्षेचे चित्र असे काहीतरी मद्यपान केले जाते ज्यामुळे एखादी व्यक्ती स्तब्ध होते, पडते आणि मरते.यरुक्षलेम शहराचा नाश झाला तेव्हा इस्राएल लोक दुःख सहन करता करता ते मरण पावले. यामुळे या वचनातील तुलना मागील वचनातील कल्पनेशी जुळते की अदोमने इस्राएलला त्रास दिला त्याच प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागेल. यूएसटी पहा. (2)तो अदोमच्या लोकांचा संदर्भ देतो. या परिस्थितीत, यरुक्षलेमच्या नाशाच्या उत्सवात अदोमच्या लोकांनी अक्षरशः द्राक्षारस कसा प्याला आणि राष्ट्रे देवाच्या शिक्षेला शिक्षेचा रूपात कसे प्राशन करतील याची तुलना केली जाते. एकतर ते, किंवा कृतीचा पुढील अर्थ लावला पाहिजे आणि देव यरुक्षलेम मधील अदोम च्या लोकांना कशी शिक्षा देईल त्याच प्रमाणे देव सर्व राष्ट्रांना कशी शिक्षा देईल यामधील तुलना आहे. पर्यायी भाषांतर: “जशी मी तुला शिक्षा करीन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-pronouns]])
701:16cr7src://*/ta/man/translate/figs-metaphorשְׁתִיתֶם֙1काहीतरी पिण्याची रुपक बायबलमध्ये बर्याचदा दुःखासाठी किंवा देवाकडून शिक्षा होण्याचे रूपक म्हणून वापरली जाते. पर्यायी भाषांतर: “तुम्ही भोगले” किंवा “मी तुम्हाला शिक्षा केली” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
711:16qz7prc://*/ta/man/translate/figs-metaphorיִשְׁתּ֥וּ כָֽל־הַ⁠גּוֹיִ֖ם תָּמִ֑יד1येथे रूपक सतत दिसून येत आहे, **पिणे** चा अर्थ “पीडा” किंवा “शिक्षा देणे” असा आहे. पर्यायी भाषांतर: “मी सर्व राष्ट्रांना सतत शिक्षा करीन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
721:16vcverc://*/ta/man/translate/figs-metaphorוְ⁠שָׁת֣וּ וְ⁠לָע֔וּ1येथे रूपक दिसून येत आहे, **पिणे ** आणि **गिळणे** दुःख किंवा शिक्षा भोगत आहे हे दर्शवते. पर्यायी अनुवाद: “मी त्यांना खूप त्रास देईन” (पहा:: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
731:17cc36rc://*/ta/man/translate/figs-abstractnounsוּ⁠בְ⁠הַ֥ר צִיּ֛וֹן תִּהְיֶ֥ה פְלֵיטָ֖ה1निष्क्रिय व्याख्या **सुटका** हे इस्राएलच्या लोकांना सूचित करतो यहोवाने ज्या इतर राष्ट्रांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर यरुक्षलेम मध्ये \n जिवंत राहतील.म्हणून[1:16](../01/16.md) म्हणतो, ती इतर राष्ट्रे पूर्णपणे नाहीशी होतील, परंतु याकोबचे वंशजातील लोक टिकून राहतील. पर्यायी भाषांतर: “परंतु यरुक्षलेम मध्ये काही लोक राहतील” (पहा: (See: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
741:17y9pzrc://*/ta/man/translate/figs-metonymyוּ⁠בְ⁠הַ֥ר צִיּ֛וֹן1हे अलंकारी रूप आहे जी यरुक्षलेम शी संबंधित असलेल्या नावाने संदर्भित करते, शहर ज्या पर्वतावर बांधले आहे. पर्यायी भाषांतर: “पण यरुक्षलेम मध्ये ” \n(पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
751:18rm2erc://*/ta/man/translate/figs-parallelismוְ⁠הָיָה֩ בֵית־יַעֲקֹ֨ב אֵ֜שׁ וּ⁠בֵ֧ית יוֹסֵ֣ף לֶהָבָ֗ה1या दोन अर्थबोधाचे समान अर्थ आहेत. एकापेक्षा जास्त वेळा बोलून यहोवा हे दर्शवित आहे की तो जे बोलतो ते महत्त्वाचे आहे. **याकोंबचे घर** आणि **योसेफचे घर** दोन्ही इस्राएली लोकांसाठी उभे आहेत. पर्यायी भाषांतर: “इस्राएल लोक आगीसारखे होतील. होय, ते ज्वालासारखे असतील” जर हे दोनदा म्हणणे गोंधळात टाकणारे असेल, तर तुम्ही त्यांना यूएसटी प्रमाणे एका अर्थबोधा प्रमाणे एकत्र करू शकता. (See: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
761:18cr15rc://*/ta/man/translate/figs-metonymyבֵית־יַעֲקֹ֨ב1येथे, **घर** या शब्दाचा अर्थ एका विशिष्ट व्यक्तीपासून आलेले सर्व लोक असा होतो. याकोबाच्या सर्व वंशजांचे लाक्षणिकरित्या वर्णन केले जात आहे की जणू ते एकत्र राहतात. पर्यायी भाषांतर: “इस्राएली” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
771:18cr17rc://*/ta/man/translate/figs-synecdocheוּ⁠בֵ֧ית יוֹסֵ֣ף1योसेफच्या वंशजांचेही लाक्षणिकरित्या वर्णन केले जात आहे की जणू ते एकाच घरातील आहेत. योसेफ हा याकोबाचा मुलगा होता आणि त्याच्या वंशजांनी इस्राएल लोकांचा मोठा भाग बनवला होता. म्हणून यहोवा संपूर्ण राष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याच्या वंशजांचा वापर करत आहे. \n(पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
781:18yt8jrc://*/ta/man/translate/figs-metonymyוּ⁠בֵ֤ית עֵשָׂו֙ & לְ⁠בֵ֣ית עֵשָׂ֔ו1एसाव (अदोम) च्या वंशजांचे देखील लाक्षणिकरित्या वर्णन केले जात आहे जणू ते एकाच घरातील आहेत. पर्यायी भाषांतर: “अदोमचे लोक” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
791:18cr19rc://*/ta/man/translate/figs-metaphorאֵ֜שׁ & לֶהָבָ֗ה & לְ⁠קַ֔שׁ1या रूपकामध्ये, यहोवा म्हणतो की इस्राएल लोक अग्नी आणि ज्वालासारखे होतील, अदोमचे लोक कोरड्या गवतासारखे होतील आणि इस्त्रायली लोक अदोमच्या लोकांशी तेच करतील जे अग्नी आणि ज्वाला कोरड्या गवतासाठी करतात. दुस-या शब्दांत सांगायचे तर,जसे अग्नि आणि ज्वाला कोरडे गवत जाळून टाकतात, तसेच ते सर्व संपेपर्यंत जिवंत राहणारे इस्राएली संपूर्ण अदोम जिंकतील. हे रूपक तुमच्या भाषेत स्पष्ट नसल्यास, तुम्ही यूएसटी प्रमाणेच त्याचे उदाहरण देऊ शकता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
801:18amumrc://*/ta/man/translate/figs-explicitכִּ֥י1येथे, **साठी** हे सूचित करते की आधी जे आले त्याचे कारण खालीलप्रमाणे आहे. यहोवा वाचकाला आठवण करून देत आहे की या गोष्टी नक्कीच घडतील, कारण हा संदेश त्याच्याकडून आला आहे. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही हे यूसटी प्रमाणे स्पष्टपणे सांगू शकता, (See: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
811:18c5jrrc://*/ta/man/translate/figs-123personכִּ֥י יְהוָ֖ה דִּבֵּֽר1येथे तिसऱ्या व्यक्ती च्या स्वरूपात यहोवा स्वतःबद्दल बोलत आहे. तुमच्या भाषेत ते गोंधळात टाकणारे असल्यास, तुम्ही यूसटी प्रमाणे ते प्रथम व्यक्तीच्या स्वरूपात बदलू शकता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])
821:19zu8prc://*/ta/man/translate/figs-metonymyהַ⁠נֶּ֜גֶב1**नेगेब ** हे यहुदीयाच्या दक्षिणेकडील प्रदेशाचे नाव आहे जो कोरडा, खडकाळ आणि उपजाऊ विरहित आहे. तिथे राहणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. लोकांचे वर्णन त्यांच्याशी जवळून संबंधित असलेल्या नावाने केले जात आहे, ते राहतात त्या भूमीवर. पर्यायी भाषांतर: “नेगेब मध्ये राहणारे इस्राएली” (पहा:\n: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
831:19cr27rc://*/ta/man/translate/figs-synecdocheהַ֣ר עֵשָׂ֗ו1हा अदोममधील पर्वतांपैकी एक होता. 8 आणि 9 व्या वचनात तुम्ही हे कसे भाषांतरित केले ते पहा. यहोवा अदोमच्या एका प्रमुख भागाचे नाव वापरून संपूर्ण प्रदेशाचा संदर्भ देत आहे. पर्यायी भाषांतर: “अदोम देश” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
841:19m7qkrc://*/ta/man/translate/figs-metonymyוְ⁠הַ⁠שְּׁפֵלָה֙1**शेफेला** हे इस्रायल देशाच्या पश्चिमेकडील पायथ्याशी असलेले नाव आहे. तेथे राहणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते स्थान लाक्षणिकरित्या वापरले जात आहे. लोकांचे वर्णन त्यांच्याशी जवळून संबंधित असलेल्या नावाने केले जात आहे, ते राहतात त्या भूमीवर. पर्यायी भाषांतर: “पश्चिम पायथ्याशी राहणारे इस्राएली.” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
851:19dew4rc://*/ta/man/translate/figs-ellipsisוְ⁠הַ⁠שְּׁפֵלָה֙ אֶת־פְּלִשְׁתִּ֔ים1येथे, वाचकाने मागील क्रमामधून **ताबा असेल** हे कृती घेणे अपेक्षित आहे. पर्यायी भाषांतर: “आणि शेफेलामध्ये राहणारे इस्राएल लोक पलिष्ट्यांच्या भूमीचा ताबा घेतील” \n(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
861:19app9וְ⁠יָרְשׁוּ֙1पर्यायी भाषांतर: “इस्राएलच्या लोकांकडे ताबा असेल”
871:19vmfwrc://*/ta/man/translate/figs-synecdocheאֶת־שְׂדֵ֣ה אֶפְרַ֔יִם וְ⁠אֵ֖ת שְׂדֵ֣ה שֹׁמְר֑וֹן1येथे, **भूमी** हा एका मोठ्या, मोकळ्या क्षेत्राचा संदर्भ देतो आणि **एफ्राइम** या टोळीच्या मालकीचा आणि **सामरिया** शहराला वेढलेल्या संपूर्ण प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतो. पर्यायी भाषांतर: “सर्व प्रदेश जो एफ्राइमच्या लोकांचा होता आणि समरियाच्या आसपासचा सर्व प्रदेश” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
881:19gup4rc://*/ta/man/translate/figs-personificationוּ⁠בִנְיָמִ֖ן1येथे, **बन्यांमीन ** हा बन्यांमीन वंशाच्या लोकांचे प्रतिनिधित्व करतो. सर्व लोक असे चित्रित केले जात आहे की ते एकच व्यक्ती आहेत, त्यांचे पूर्वज आहेत. यूएसटी पहा. (See: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
891:19czq7rc://*/ta/man/translate/figs-ellipsisוּ⁠בִנְיָמִ֖ן אֶת־הַ⁠גִּלְעָֽד1येथे, वाचकाने मागील क्रमातील **ताबा असेल** हे क्रियापद घेणे अपेक्षित आहे. पर्यायी भाषांतर: “आणि बन्यांमीन वंशाचे लोक गिलाद देश ताब्यात घेतील”(See: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
901:19cr31rc://*/ta/man/translate/figs-synecdocheהַ⁠גִּלְעָֽד1**गिलाद ** हा यरदन नदीच्या पलीकडे इस्रायल देशाच्या पूर्वेला असलेला प्रदेश आहे. याचा उपयोग पूर्वेकडील भागांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केला जात आहे. यूएसटी पहा. \n(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
911:20t8hmהַֽ⁠חֵל1येथे, **सैन्य** म्हणून भाषांतरित केलेल्या शब्दाचा अर्थ “मोठ्या संख्येने लोक” असा देखील होऊ शकतो. या संदर्भात, लोकांच्या मोठ्या संख्येने प्रदेश काबीज करणारे म्हणून देखील वर्णन केले आहे, म्हणून ते सैन्य म्हणून काम करतील. तुमच्याकडे या दोन्ही गोष्टींचा अर्थ असा शब्द असल्यास, तो येथे वापरा. जर नसेल, तर सर्वात योग्य शब्द निवडा.
921:20r8cnrc://*/ta/man/translate/translate-namesעַד־צָ֣רְפַ֔ת1सारफथ हे इस्रायलच्या उत्तरेकडील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर तोर आणि सदोम दरम्यान असलेले फोनिशियन शहर होते. पर्यायी भाषांतर: “सारफथपर्यंत उत्तरेकडे” (पहा:(See: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
931:20u5t1rc://*/ta/man/translate/grammar-collectivenounsוְ⁠גָלֻ֥ת יְרוּשָׁלִַ֖ם1येथे, **निर्वासीत** ही एक सामूहिक एकवचनी संज्ञा आहे ज्यामध्ये यरुक्षलेम मधील त्यांच्या घरातून पकडले गेले आणि दूर नेले गेलेल्या सर्व लोकांचा समावेश आहे. पर्यायी भाषांतर: “जे लोक यरुक्षलेम मधील त्यांच्या घरातून पकडले गेले आणि दूर नेले गेले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/grammar-collectivenouns]])
941:20x6ytrc://*/ta/man/translate/translate-namesבִּ⁠סְפָרַ֑ד1**सेफराथ ** हे एका ठिकाणाचे नाव आहे जिचे स्थान आधुनिक विद्वानांना माहीत नाही. काही तज्ञ असे सुचवतात की ते लिडिया प्रांतातील सार्डिस शहराचा संदर्भ देते. हे आशिया मायनर, इस्रायलच्या वायव्येकडील, सध्या तुर्की देशामध्ये असेल. वैकल्पिक अनुवाद: “सध्या सेफराडमध्ये राहतात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
951:20cr41rc://*/ta/man/translate/translate-namesהַ⁠נֶּֽגֶב1**नेगेब ** हे यहुदीयाच्या दक्षिणेकडील प्रदेशाचे नाव आहे जो कोरडा, खडकाळ आणि वाळवंट आहे. तुम्ही याचे भाषांतर कसे केले ते पहा [वचन 19](../01/19.md) पर्यायी भाषांतर: “दक्षिण यहुदीयातील वाळवंट” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
961:21j7nfrc://*/ta/man/translate/figs-metonymyוְ⁠עָל֤וּ מֽוֹשִׁעִים֙ בְּ⁠הַ֣ר צִיּ֔וֹן לִ⁠שְׁפֹּ֖ט אֶת־הַ֣ר עֵשָׂ֑ו1जरी **सियोन पर्वत** हे यरुक्षलेम मधील ठराविक नाव असले तरी, शक्य असल्यास, यरुक्षलेम मधील या उच्च स्थानाची प्रतिमा ठेवणे चांगले होईल, जेथे देवाचे मंदिर होते.हे **एसाव पर्वताशी तुलना करण्यास देखील अनुमती देईल. अदोमने बढाई मारली होती की ते उंच आहे आणि कोणीही त्यांना खाली आणू शकत नाही. परंतु या अलंकारिक प्रतिमेसह, यहोवा म्हणतो की तो त्यास खाली आणेल आणि त्याऐवजी त्याच्या स्वतःच्या लोकांना उच्च स्थान देईल. तुम्ही हा अर्थ साध्या भाषेत व्यक्त करण्याची निवड देखील करू शकता जर तुम्ही असेच असल्यासपुस्तकाचे भाषांतर आणि जर **सिओन पर्वत** असा गैरसमज होईल. पर्यायी अनुवाद: “इस्राएलचे तारणकर्ते यरुक्षलेम ला जातील आणि \r\nअदोमवर राज्य करतील, ज्यांना वाटत होते की ते खूप उंच आहेत, तेथून” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
971:21cr43rc://*/ta/man/translate/figs-metonymyבְּ⁠הַ֣ר צִיּ֔וֹן1यहोवा मोट्या अर्थाने यरुक्षलेम चा उल्लेख त्याच्याशी जवळून संबंधित असलेल्या एका नावाने करतो, ज्या पर्वतावर हे शहर बांधले आहे. वचन 16 आणि 17 मध्ये तुम्ही याचे भाषांतर कसे केले ते पहा. पर्यायी भाषांतर: “यरुक्षलेमला ” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
981:21cr45rc://*/ta/man/translate/figs-synecdocheהַ֣ר עֵשָׂ֑ו1हा वाक्प्रचार डोंगराळ प्रदेशाचा संदर्भ देतो जेथे याकोबचा भाऊ आणि अदोमीयांचा पूर्वज एसाव गेला आणि स्थायिक झाला. तर याचा अर्थ “एसाव व त्याच्या वंशजांच्या मालकीचा डोंगराळ प्रदेश” असा होतो. वचन 8, 9,आणि १९ मध्ये तुम्ही याचे भाषांतर कसे केले ते पहा. पर्यायी भाषांतर: “अदोमची भूमी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
991:21wy7xוְ⁠הָיְתָ֥ה לַֽ⁠יהוָ֖ה הַ⁠מְּלוּכָֽה1हा वाक्प्रचार यावर जोर देतो की इस्राएलच्या राज्यावर यहोवा वैयक्तिकरित्या राज्य करेल कारण ते अदोमवर राज्य करतील. पर्यायी भाषांतर: “यहोवा सर्वांचा राजा होईल”