Edit 'tn_GAL.tsv' using 'tc-create-app'

This commit is contained in:
kiranjagdhane17 2023-09-29 20:06:42 +00:00
parent 93c314eeb9
commit feb85d3572
1 changed files with 6 additions and 6 deletions

View File

@ -443,7 +443,7 @@ front:intro i6u9 0 # गलतीकरांस पत्राचा पर
2:6 rfvs rc://*/ta/man/translate/figs-explicit τῶν δοκούντων εἶναί τι 1 **आम्ही काहीतरी आहोत असे भासवणारे** हा वाक्यांश "महत्त्वाचे" हा शब्द सूचित करतो आणि तो शब्द या वचनाच्या शेवटी **महत्त्वाच्या वाटणारे व्यक्ती** या वाक्यांशाशी अगदी समान आहे. जर ते तुमच्या वाचकांना मदत करत असेल, तर तुम्ही निहित शब्द स्पष्टपणे व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: "काहीतरी महत्त्वाचे वाटणारे व्यक्ती"
2:6 flz3 ὁποῖοί ποτε ἦσαν, οὐδέν μοι διαφέρει, πρόσωπον ὁ Θεὸς ἀνθρώπου οὐ λαμβάνει 1 विधान **ते पूर्वी कोणत्या प्रकारचे होते हे मला महत्त्वाचे नाही; देव मनुष्याचे तोंड पाहत नाही** हे एक निक्षिप्त विधान आहे. निक्षिप्त विधानाचा परिचय आणि/किंवा व्यक्त करण्यासाठी तुमच्या भाषेतील नैसर्गिक स्वरूप वापरा.
2:6 zrw5 rc://*/ta/man/translate/figs-explicit ὁποῖοί 1 **कोणत्या प्रकारचे** हा वाक्यांश "लोकांचे" हा शब्द सूचित करतो. जर ते तुमच्या वाचकांसाठी उपयुक्त असेल, तर तुम्ही ते स्पष्टपणे सूचित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: "कोणत्या प्रकारचे लोक"
2:6 st6l rc://*/ta/man/translate/figs-explicit ὁποῖοί ποτε ἦσαν, οὐδέν μοι διαφέρει 1 **आधी ते कोणत्या प्रकारचे होते ** या वाक्यांशाचा अर्थ असा नाही की \rपौलाने या लोकांचे चारित्र्य महत्त्वाचे मानले नाही, उलट याचा अर्थ असा आहे की त्याने त्यांची स्थिती किंवा स्थान त्याच्या निर्णय घेण्यावर प्रभाव टाकू दिला नाही. जर ते तुमच्या वाचकांसाठी उपयुक्त असेल, तर तुम्ही ते स्पष्टपणे सूचित करू शकता.
2:6 st6l rc://*/ta/man/translate/figs-explicit ὁποῖοί ποτε ἦσαν, οὐδέν μοι διαφέρει 1 **आधी ते कोणत्या प्रकारचे होते ** या वाक्यांशाचा अर्थ असा नाही की \nपौलाने या लोकांचे चारित्र्य महत्त्वाचे मानले नाही, उलट याचा अर्थ असा आहे की त्याने त्यांची स्थिती किंवा स्थान त्याच्या निर्णय घेण्यावर प्रभाव टाकू दिला नाही. जर ते तुमच्या वाचकांसाठी उपयुक्त असेल, तर तुम्ही ते स्पष्टपणे सूचित करू शकता.
2:6 c9xx rc://*/ta/man/translate/figs-idiom πρόσωπον ὁ Θεὸς ἀνθρώπου οὐ λαμβάνει 1 येथे, **तोंड** या शब्दाचा अर्थ "बाह्य रुप आणि स्थिती" असा होतो. **देव मनुष्याचे तोंड पाहत नाही** हा वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ असा आहे की देव देखावा किंवा बाह्य घटकांवर त्याचे न्याय आणि निर्णय घेत नाही. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही समतुल्य मुहावरे वापरू शकता किंवा साधी भाषा वापरू शकता. पर्यायी भाषांतर: “देव पक्षपाताने न्याय करीत नाही” किंवा “निर्णय घेताना देव बाह्य घटकांकडे पाहत नाही” किंवा “देव पक्षपातीपणा दाखवत नाही”
2:6 nm0b rc://*/ta/man/translate/figs-gendernotations ἀνθρώπου 1 जरी **मनुष्य** हा शब्द पुल्लिंगी असला तरी, पौल येथे सामान्य अर्थाने हा शब्द वापरत आहे ज्यात स्त्रियांसह सर्वसाधारणपणे सर्व लोक आहेत. वैकल्पिक भाषांतर: "व्यक्तीचे"
2:6 ku3t οἱ δοκοῦντες 1 तुम्ही [2:2](../02/02.md) मध्‍ये "महत्त्वाचे वाटणारे" या समान वाक्यांशाचे भाषांतर कसे केले ते पाहा.
@ -527,7 +527,7 @@ front:intro i6u9 0 # गलतीकरांस पत्राचा पर
2:20 by5a rc://*/ta/man/translate/figs-explicit παραδόντος ἑαυτὸν 1 **स्वतःला अर्पण केले** या वाक्यांशाचा अर्थ येशूने स्वेच्छेने स्वतःला बलिदान म्हणून उपलब्ध करून दिले. जर ते तुमच्या वाचकांसाठी उपयुक्त असेल, तर तुम्ही ते स्पष्टपणे सूचित करू शकता. पर्यायी भाषांतर: "स्वतःला त्याग म्हणून स्वेच्छेने अर्पण केले"
2:21 xvoq οὐκ ἀθετῶ 1 वैकल्पिक भाषांतर: “मी दुर्लक्ष करत नाही” किंवा “मी व्यर्थ करत नाही”
2:21 g5b8 rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns τὴν χάριν τοῦ Θεοῦ 1 जर तुमची भाषा **कृपा** या कल्पनेसाठी एक अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही तीच कल्पना क्रियाविशेषणाने व्यक्त करू शकता किंवा तुमच्या भाषेत नैसर्गिक असलेल्या अन्य मार्गाने अर्थ व्यक्त करू शकता. तुम्ही [१:६](../01/06.md) मध्ये "ख्रिस्ताची कृपा" या समान अभिव्यक्तीचे भाषांतर कसे केले ते पाहा. पर्यायी भाषांतर: "देवाने कृपेने जे केले"
2:21 ogus rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns δικαιοσύνη 1 जर तुमची भाषा **नीतिमानत्व* या कल्पनेसाठी एक अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही तीच कल्पना "नीतिमान" यासारख्या विशेषणाने व्यक्त करू शकता किंवा तुम्ही तुमच्या भाषेतील नैसर्गिक अर्थाने अर्थ व्यक्त करू शकता. .
2:21 ogus rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns δικαιοσύνη 1 जर तुमची भाषा **नीतिमानत्व* या कल्पनेसाठी एक अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही तीच कल्पना "नीतिमान" यासारख्या विशेषणाने व्यक्त करू शकता किंवा तुम्ही तुमच्या भाषेतील नैसर्गिक अर्थाने अर्थ व्यक्त करू शकता.
2:21 imxg rc://*/ta/man/translate/grammar-connect-condition-hypothetical εἰ γὰρ διὰ νόμου δικαιοσύνη, ἄρα Χριστὸς δωρεὰν ἀπέθανεν 1 गलती येथील विश्वासणाऱ्यांना शिकवण्यासाठी पौल काल्पनिक परिस्थितीचा वापर करत आहे. सशर्त “जर … तर” या रचना व्यक्त करण्यासाठी तुमच्या भाषेतील नैसर्गिक मार्ग वापरा.
2:21 m74u rc://*/ta/man/translate/figs-explicit εἰ & διὰ νόμου δικαιοσύνη 1 येथे, **द्वारा** हा शब्द ज्या माध्यमाने काहीतरी घडते ते व्यक्त करतो. **जर नीतीमत्व नियमशास्त्राद्वारे असेल तर** या वाक्यांशाचा अर्थ "जर नियमशास्त्राचे पालन करून नीतिमत्व प्राप्त केले जाऊ शकते" असा आहे. जर ते तुमच्या वाचकांसाठी उपयुक्त असेल, तर तुम्ही ते स्पष्टपणे सूचित करू शकता. पर्यायी भाषांतर: “जर नियमशास्त्राचे पालन करून नीतिमत्व प्राप्त केली जाऊ शकते” किंवा “जर एखादी व्यक्ती नियमशास्त्राचे पालन करून नीतिमान ठरू शकते”
2:21 dv5f rc://*/ta/man/translate/grammar-collectivenouns διὰ νόμου 1 **नियमशास्त्राद्वारे** हा वाक्प्रचार [2:16](../02/16.md) मधील "नियमशास्त्रातील कृत्यांने" या वाक्यांशाच्या समतुल्य आहे. तुम्ही [2:16](../02/16.md) मध्‍ये “नियमशास्त्रातील कृत्यांद्वारे” या वाक्यांशाचे भाषांतर कसे केले ते पाहा जेथे ते दोनदा येते.
@ -548,7 +548,7 @@ front:intro i6u9 0 # गलतीकरांस पत्राचा पर
3:5 upx9 rc://*/ta/man/translate/figs-explicit ὁ 1 येथे, **एक** हा वाक्यांश देवाला सूचित करतो. जर ते तुमच्या वाचकांसाठी उपयुक्त असेल, तर तुम्ही ते स्पष्टपणे सूचित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: "देव, जो एक आहे"
3:5 y4ka rc://*/ta/man/translate/grammar-collectivenouns νόμου 1 तुम्ही [2:16](../02/016.md) मध्ये **नियमशास्त्र** या वाक्यांशाचे भाषांतर कसे केले ते पाहा.
3:5 qnkz rc://*/ta/man/translate/figs-possession ἐξ ἀκοῆς πίστεως 1 तुम्ही [3:02](../03/02.md) मध्‍ये **विश्वासपुर्वक ऐकण्याकडून** या वाक्यांशाचे भाषांतर कसे केले ते पाहा जेथे ते समान अर्थाने वापरले आहे.
3:6 iv9t rc://*/ta/man/translate/figs-quotemarks ἐπίστευσεν τῷ Θεῷ καὶ ἐλογίσθη αὐτῷ εἰς δικαιοσύνην 1 येथे, पौल उत्पत्ति 15: 16 उद्धृत करतो. तुमच्या वाचकांना हे सुरुवात \rआणि बंद करणारे अवतरण चिन्हांसह किंवा इतर कोणत्याही विरामचिन्हे किंवा नियमाने सूचित करणे उपयुक्त ठरू शकते जे तुमची भाषा अवतरणाची सुरुवात आणि शेवट दर्शवण्यासाठी वापरते.
3:6 iv9t rc://*/ta/man/translate/figs-quotemarks ἐπίστευσεν τῷ Θεῷ καὶ ἐλογίσθη αὐτῷ εἰς δικαιοσύνην 1 येथे, पौल उत्पत्ति 15: 16 उद्धृत करतो. तुमच्या वाचकांना हे सुरुवात \nआणि बंद करणारे अवतरण चिन्हांसह किंवा इतर कोणत्याही विरामचिन्हे किंवा नियमाने सूचित करणे उपयुक्त ठरू शकते जे तुमची भाषा अवतरणाची सुरुवात आणि शेवट दर्शवण्यासाठी वापरते.
3:6 ohbw rc://*/ta/man/translate/figs-activepassive ἐλογίσθη 1 जर तुमची भाषा अशा प्रकारे कर्मणी स्वरुप वापरत नसेल, तर तुम्ही हे कर्तरी स्वरूपात किंवा तुमच्या भाषेत नैसर्गिक असलेल्या अन्य मार्गाने सांगू शकता. वैकल्पिक भाषांतर: "देवाने श्रेय दिले"
3:6 ghuy rc://*/ta/man/translate/figs-explicit ἐλογίσθη 1 येथे, **ते** हा शब्द अब्राहमाच्या देवावरील विश्वासाला सूचित करतो. जर ते तुमच्या वाचकांसाठी उपयुक्त असेल, तर तुम्ही ते स्पष्टपणे सूचित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: "देवाने त्याच्या विश्वासाचे श्रेय दिले"
3:7 rh9q rc://*/ta/man/translate/figs-explicit οἱ ἐκ πίστεως 1 तुमच्‍या भाषेसाठी तुम्‍हाला **विश्‍वासाचा** उद्देश सांगण्‍याची आवश्‍यकता असू शकते. येथे, **विश्वासाने** हा वाक्यांश बहुधा "जे आपणाला नीतिमान समजावे म्हणून ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देवावर विश्वास ठेवतात" किंवा "जे आपणाला नीतिमान समजावे म्हणून देवावर विश्वास ठेवतात कारण ते ख्रिस्तावर विश्वास ठेवतात" असे म्हणण्याचा एक छोटा मार्ग आहे. येथे, **विश्वासाने** हा वाक्यांश [2:16](../02/16.md) मधील “ख्रिस्तावरील विश्वासाने” या वाक्यांशाशी समतुल्य किंवा समान आहे, जेथे तो “ख्रिस्तावरील विश्वासाने आपण नीतिमान ठरावे म्हणूनआम्ही ख्रिस्त येशूवरही विश्वास ठेवला.” जर ते तुमच्या वाचकांसाठी उपयुक्त असेल, तर तुम्ही येथे स्पष्टपणे अर्थ सूचित करू शकता. पर्यायी भाषांतर: "जे आपणास नीतिमान समजाव म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवून देवावर विश्वास ठेवतात" किंवा " आपणाला नीतिमान समजावे म्हणून जे देवावर विश्वास ठेवतात कारण त्यांचा ख्रिस्तावर विश्वास आहे"
@ -582,17 +582,17 @@ front:intro i6u9 0 # गलतीकरांस पत्राचा पर
3:12 opyp rc://*/ta/man/translate/writing-quotations ἀλλ’ 1 **जो त्यातील कृत्ये आचरीतो तो त्याच्या योगे जगेल** हा वाक्यांश लेवी 18:5 मधील एक अवतरण आहे. महत्त्वाच्या किंवा पवित्र मजकुरातून थेट अवतरण सादर करण्याचा नैसर्गिक मार्ग वापरा. पर्यायी अनुवाद: “परंतु पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे”
3:12 khuu rc://*/ta/man/translate/figs-explicit αὐτὰ 1 **या गोष्टी" हा वाक्प्रचार देवाच्या नियमांना आणि नियमशास्त्राला सूचित करतो, ज्याचा उल्लेख लेवी 18:5 च्या पहिल्या भागात केला आहे. येथे पौल लेवीय 18:5 च्या उत्तरार्धाचा उल्लेख करत आहे. तुमच्या वाचकांना ते उपयुक्त ठरत असल्यास, तुम्ही तुमच्या भाषांतरात स्पष्टपणे "या गोष्टी" या वाक्यांशाचा संदर्भ देऊ शकता. पर्यायी भाषांतर: “हे नियम आणि माझे विधी” किंवा “माझे नियम व विधी”
3:13 iql5 rc://*/ta/man/translate/figs-metaphor ἐξηγόρασεν 1 वधस्तंभावर मरण्याने लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी देवाने येशूला पाठवले याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी एक व्यक्ती हरवलेली संपत्ती परत विकत घेतो किंवा गुलामाचे स्वातंत्र्य विकत घेतो असे रूपक पौल वापरतो. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही तुमच्या संस्कृतीतील समतुल्य रूपक वापरू शकता. वैकल्पिकरित्या, तुम्ही अर्थ स्पष्टपणे व्यक्त करू शकता.
3:13 tmwi rc://*/ta/man/translate/figs-exclusive ἡμᾶς & ἡμῶν 1 जेव्हा पौल येथे **आपल्याला** असे म्हणतो, तेव्हा तो गलती \r\nयेथील विश्वासणाऱ्यांचा समावेश करतो, त्यामुळे **आपल्या** या दोन्ही घटना सर्वसमावेशक असतील. तुमच्या भाषेसाठी तुम्हाला हे स्वरुप चिन्हांकित करण्याची आवश्यकता असू शकते.
3:13 tmwi rc://*/ta/man/translate/figs-exclusive ἡμᾶς & ἡμῶν 1 जेव्हा पौल येथे **आपल्याला** असे म्हणतो, तेव्हा तो गलती \nयेथील विश्वासणाऱ्यांचा समावेश करतो, त्यामुळे **आपल्या** या दोन्ही घटना सर्वसमावेशक असतील. तुमच्या भाषेसाठी तुम्हाला हे स्वरुप चिन्हांकित करण्याची आवश्यकता असू शकते.
3:13 rshg rc://*/ta/man/translate/grammar-collectivenouns τοῦ νόμου 1 तुम्ही [2:16](../02/016.md) मध्ये **नियमशास्त्र** या वाक्यांशाचे भाषांतर कसे केले ते पाहा.
3:13 vqc3 rc://*/ta/man/translate/figs-metonymy κατάρα 1 **एक शाप** हा वाक्प्रचार वापरून, पौल एका व्यक्तीचे वर्णन करत आहे ज्याला **शापित** जोडून देवाने शाप दिला आहे. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही समतुल्य अभिव्यक्ती किंवा साधी भाषा वापरू शकता. पर्यायी भाषांतर: “जो देवाद्वारे शापित झाला" किंवा “ज्याला देवाने शाप दिला होता”
3:13 vaay ὑπὲρ 1 पर्यायी भाषांतर: “कारण”
3:13 p5m9 rc://*/ta/man/translate/figs-explicit ὅτι γέγραπται 1 **कारण चे लिहिलेले आहे** हा वाक्यांश अनुवाद 21:23 ​​मधील अवतरण सादर करत आहे. तुम्ही या वाक्यांशाचे भाषांतर [3:10](../03/10.md) मध्ये कसे केले ते पाहा **कारण ते लिहिलेले आहे**, जेथे ते पवित्र शास्त्रातील एक अवतरण देखील सादर करत आहे.
3:13 sdmn rc://*/ta/man/translate/writing-quotations ἐπικατάρατος πᾶς ὁ κρεμάμενος ἐπὶ ξύλου 1 **झाडावर टांगलेला प्रत्येकजण शापित आहे** हे वाक्य अनुवाद 21:23 ​​मधील अवतरण आहे. काहीतरी अवतरण आहे हे दर्शविण्याचा नैसर्गिक मार्ग वापरा.
3:14 z38j rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns εὐλογία 1 जर तुमची भाषा **आशीर्वाद** या कल्पनेसाठी अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही तीच कल्पना “आशीर्वाद देणे” या सारख्या क्रियापदाने व्यक्त करू शकता किंवा तुमच्या भाषेतील नैसर्गिक अर्थाने अर्थ व्यक्त करू शकता. .
3:14 z38j rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns εὐλογία 1 जर तुमची भाषा **आशीर्वाद** या कल्पनेसाठी अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही तीच कल्पना “आशीर्वाद देणे” या सारख्या क्रियापदाने व्यक्त करू शकता किंवा तुमच्या भाषेतील नैसर्गिक अर्थाने अर्थ व्यक्त करू शकता.
3:14 e70s rc://*/ta/man/translate/figs-possession ἡ εὐλογία τοῦ Ἀβραὰμ 1 अब्राहामाला मिळालेल्या आशीर्वादाचे वर्णन करण्यासाठी किंवा त्याला जे अभिवचन दिले गेले होते त्याचे वर्णन करण्यासाठी पौल स्वामित्वदर्शी स्वरूप वापरत आहे. हे तुमच्या भाषेत स्पष्ट नसल्यास, तुम्ही तुमच्या वाचकांसाठी संबंध स्पष्ट करू शकता. पर्यायी भाषांतर: “अब्राहामाला मिळालेला आशीर्वाद” किंवा “देवाने अब्राहामाला दिलेला आशीर्वाद”
3:14 a0nd rc://*/ta/man/translate/figs-explicit ἐν Χριστῷ Ἰησοῦ 1 येथे, **मध्ये** हा शब्द दर्शविण्यासाठी वापरला जाऊ शकतो: (1) **अब्राहामाचा आशीर्वाद** **परराष्ट्रीयांकडे**, **ख्रिस्त येशू** याच्याद्वारे येईल. जर ते तुमच्या वाचकांसाठी उपयुक्त असेल, तर तुम्ही ते स्पष्टपणे सूचित करू शकता. पर्यायी भाषांतर: “ख्रिस्त येशूच्या माध्यमातून” किंवा “ख्रिस्त येशूद्वारे” किंवा “ख्रिस्त येशूद्वारे” (2)ज्या क्षेत्रात **अब्राहामाचा आशीर्वाद** **परराष्ट्रीय लोकांकडे येईल**, म्हणजे **जेणेकरून अब्राहामाचा आशीर्वाद परराष्ट्रीयांना मिळेल** जे **ख्रिस्त येशू** च्या क्षेत्रात आहेत. पर्यायी अनुवाद: “जे ख्रिस्त येशूसोबत एकात्म आहेत” (3) कारण **अब्राहामाचा आशीर्वाद** **परराष्ट्रीयांना मिळेल**, याचे कारण म्हणजे **ख्रिस्त येशू**. पर्यायी भाषांतर: "ख्रिस्त येशूने जे केले त्यामुळे"
3:14 gt7z rc://*/ta/man/translate/grammar-connect-logic-goal ἵνα 2 येथे, **म्हणजे** हा वाक्प्रचार उद्देश कलमाचा परिचय देतो. पौल **अब्राहामाचा आशीर्वाद** **परराष्ट्रीयांकडे** येण्याचा उद्देश सांगत आहे, म्हणजे **आत्म्याचे वचन** **विश्वासाद्वारे** प्राप्त व्हावे. उद्देश कलम सादर करण्यासाठी तुमच्या भाषेत नैसर्गिक मार्ग वापरा. वैकल्पिक भाषांतर: "जेणेकरून"
3:14 g87i διὰ 1 \t\r\nAlternate translation: “by”
3:14 g87i διὰ 1 पर्यायी भाषांतर: "द्वारा"
3:14 agv5 rc://*/ta/man/translate/figs-explicit διὰ τῆς πίστεως 1 येथे, **विश्वासाचा** उद्देश ख्रिस्त आहे. जर ते तुमच्या वाचकांना मदत करत असेल तर तुम्ही ते स्पष्टपणे सूचित करू शकता. **विश्वासाद्वारे** हा वाक्यांश [2:16](../02/16.md) मध्ये देखील आढळतो, जेथे "विश्वासाद्वारे" या वाक्यांशाचा उद्देश येशू ख्रिस्त आहे. वैकल्पिक भाषांतर: "ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे" किंवा "मशीहावरील विश्वासाद्वारे"
3:14 qsai rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns πίστεως 1 जर तुमची भाषा **विश्वास** या कल्पनेसाठी अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही तीच कल्पना “विश्वास ठेवणे” या सारख्या क्रियापदाने व्यक्त करू शकता किंवा तुम्ही तुमच्या भाषेत नैसर्गिक अर्थाने अर्थ व्यक्त करू शकता. वैकल्पिक भाषांतर: "विश्वास ठेवणे"
3:14 ezpz rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns τὴν ἐπαγγελίαν τοῦ Πνεύματος 1 जर तुमची भाषा **अभिवचन** या कल्पनेसाठी अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही तीच कल्पना "अभिवचन दिले" या सारख्या क्रियापदाच्या रूपाने व्यक्त करू शकता किंवा तुम्ही इतर कोणत्याही प्रकारे अर्थ व्यक्त करू शकता जो तुमच्यामध्ये नैसर्गिक आहे.

Can't render this file because it contains an unexpected character in line 2 and column 7234.