Edit 'tn_GAL.tsv' using 'tc-create-app'

This commit is contained in:
kiranjagdhane17 2023-09-29 20:44:55 +00:00
parent 65cae7d11d
commit f8458ab19a
1 changed files with 1 additions and 1 deletions

View File

@ -95,7 +95,7 @@ front:intro i6u9 0 # गलतीकरांस पत्राचा पर
3:3 xu4d rc://*/ta/man/translate/figs-metonymy σαρκὶ 1 पौल लोक आपल्या शरीरात असताना त्यांच्या शरीराच्या सहवासात करत असलेल्या कृतींचे वर्णन करत आहे, ज्याला तो **देह** म्हणतो. येथे, **देह** म्हणजे बाह्य कर्मे करण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांवर विसंबून राहणे आणि ही कृती देवावर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्यावर स्वावलंबी आणि आत्मनिर्भर भरवसा ठेवून करणे होय. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही साधी भाषा वापरू शकता. पर्यायी भाषांतर: “तुमच्या स्वतःच्या प्रयत्नाने”
3:4 iyj1 rc://*/ta/man/translate/figs-rquestion τοσαῦτα ἐπάθετε εἰκῇ 1 पौल माहितीसाठी विचारत नाही, परंतु गलती येथील शिक्षकांवर विश्वास ठेवण्याच्या आणि त्यांचे अनुसरण करण्याच्या परिणामांबद्दल गलती येथील विश्वासूंना विचार करायला लावण्यासाठी प्रश्न स्वरुप वापरत आहे. जर तुम्ही तुमच्या भाषेत या उद्देशासाठी वक्तृत्वात्मक प्रश्न वापरत नसाल, तर तुम्ही त्याचे शब्द विधान किंवा उद्गार म्हणून भाषांतरित करू शकता आणि जोर दुसऱ्या मार्गाने संप्रेषण करू शकता.
3:4 qn1a rc://*/ta/man/translate/figs-explicit τοσαῦτα ἐπάθετε εἰκῇ 1
3:4 nq68 εἰκῇ 1 पर्यायी भाषांतर: "निरुपयोगीपणे-जर ते खरोखरच निरुपयोगी होते" किंवा "व्यर्थ - जर ते खरोखरच व्यर्थ ठरले असेल" किंवा "कोणत्याही हेतूसाठी नाही - जर ते खरोखरच िनाकारण होते"परयायी भाषांतर: "निरुपयोगीपणे-जर ते खरोखरच निरुपयोगी ोते" किंवा "व्यर्थ - जर ते खरोखरच व्यर्थ ठरले असेल" किंवा "कोणत्याही हेतूसाठी नाही - जर ते खरोखरच विनाकारण होते"पर्यायी भाषांतर: "निरुपयोगीपणे-जर ते खरोखरच निरुपयोगी होते" किंवा "व्यर्थ - जर ते खरोखरच व्यर्थ ठरले असेल" किंवा "कोणत्याही हेतूसाठी नाही - जर ते खरोखरच विनाकारण होते"
3:4 nq68 εἰκῇ 1 पर्यायी भाषांतर: "निरुपयोगीपणे-जर ते खरोखरच निरुपयोगी होते" किंवा "व्यर्थ - जर ते खरोखरच व्यर्थ ठरले असेल" किंवा "कोणत्याही हेतूसाठी नव्हते"
3:4 xl9l rc://*/ta/man/translate/figs-rquestion εἴ γε καὶ εἰκῇ 1 हे वाक्य **खरोखरच व्यर्थ असेल तर** त्याच्या वक्तृत्वात्मक प्रश्नाबाबत आकस्मिकता दर्शविते, **तुम्ही अनेक गोष्टी विनाकारण अनुभवल्या आहेत का**, आणि पौल गलतीकरांसाठी आशा राखून ठेवली असल्याचे दाखवते. पौलाला आशा आहे की त्यांनी मोशेच्या नियमांचे पालन केले पाहिजे या खोट्या शिकवणीचे पालन करून **अनेक गोष्टी** ज्या त्यांनी **अनुभवल्या** आहेत त्या **विनाकारण** बनवणार नाहीत जसे की आहारविषयक कायदे आणि सुंता संबंधी नियम. या खोट्या शिक्षकांच्या शिकवणींचे पालन करण्याचे गंभीर परिणाम आपल्या वाचकांना ओळखण्यास मदत करण्यासाठी पौल एक काल्पनिक विधान करत आहे. काल्पनिक परिस्थिती व्यक्त करण्यासाठी तुमच्या भाषेतील नैसर्गिक स्वरुप वापरा. पर्यायी भाषांतर: "जर खरोखरच विनाकारण तुम्हाला बर्‍याच गोष्टींचा अनुभव आला असेल, परंतु मला आशा आहे की तुमच्या बाबतीत असे होणार नाही"
3:5 s3bc rc://*/ta/man/translate/figs-rquestion ἐξ ἔργων νόμου ἢ ἐξ ἀκοῆς πίστεως 1 गलतीकरांना त्यांना पवित्र आत्मा कसा प्राप्त झाला याची आठवण करून देण्यासाठी पौल आणखी एक वक्तृत्वपूर्ण प्रश्न विचारतो. जर तुम्ही तुमच्या भाषेत या उद्देशासाठी वक्तृत्वात्मक प्रश्न वापरत नसाल, तर तुम्ही त्याचे शब्द विधान किंवा उद्गार म्हणून भाषांतरित करू शकता आणि जोर दुसऱ्या मार्गाने संप्रेषण करू शकता.
3:5 j4vz ἐξ ἔργων νόμου 1 तुम्ही [2:16](../02/16.md) मध्‍ये **नियमशास्त्राच्या कार्याद्वारे** या वाक्यांशाचे भाषांतर कसे केले ते पाहा जेथे ते तीन वेळा येते.

Can't render this file because it contains an unexpected character in line 2 and column 7234.