Edit 'tn_GAL.tsv' using 'tc-create-app'

This commit is contained in:
kiranjagdhane17 2023-09-29 20:19:50 +00:00
parent feb85d3572
commit 65cae7d11d
1 changed files with 1 additions and 1 deletions

View File

@ -631,4 +631,4 @@ front:intro i6u9 0 # गलतीकरांस पत्राचा पर
3:21 jnwe rc://*/ta/man/translate/grammar-connect-condition-hypothetical εἰ & ἐδόθη νόμος ὁ δυνάμενος ζῳοποιῆσαι, ὄντως 1 गलती येथील विश्वासणाऱ्यांना शिकवण्यासाठी पौल काल्पनिक परिस्थितीचा वापर करत आहे. पर्यायी भाषांतर: "कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्त्व खरोखरच"
3:21 bjpb rc://*/ta/man/translate/figs-activepassive ἐδόθη νόμος 1 जर तुमची भाषा अशा प्रकारे कर्मणी स्वरुप वापरत नसेल, तर तुम्ही हे कर्तरी स्वरूपात किंवा तुमच्या भाषेत नैसर्गिक असलेल्या अन्य मार्गाने सांगू शकता. कृती कोणी केली हे जर तुम्हाला सांगायचे असेल तर, देवाने ती केली असे पौल सुचवतो. पर्यायी भाषांतर: "देवाने नियमशास्त्र दिले"
3:21 skc0 rc://*/ta/man/translate/figs-extrainfo ζῳοποιῆσαι 1 **जिवंत करणे** या वाक्यांशाचा संदर्भ असू शकतो: (1) भविष्यातील अनंतकाळचे जीवन आणि वर्तमानात लोकांना आध्यात्मिकरित्या जिवंत करणे. या पत्रात पौलाने पवित्र आत्म्याच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल आणि पवित्र आत्मा नियमशास्त्राद्वारे नव्हे तर विश्वासाद्वारे दिला जातो या वस्तुस्थितीची चर्चा केल्यामुळे पौल कदाचित येथे दोन्ही गोष्टींचा संदर्भ देत आहे. (2) एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर भविष्यात अनंतकाळचे जीवन. तुमच्या भाषेत हे शक्य असल्यास, यूएलटीने तयार केलेले सामान्य वाक्यांश कायम ठेवणे चांगले आहे, कारण पौल "जिवंत करणे" या वाक्यांशाला स्पष्ट करत नाही.
3:21 dljp rc://*/ta/man/translate/figs-explicit ζῳοποιῆσαι 1
3:21 dljp rc://*/ta/man/translate/figs-explicit ζῳοποιῆσαι 1 येथे, पौल लोकांना जिवंत करण्याचा संदर्भ देत आहे असे सूचित केले आहे. जर ते तुमच्या वाचकांसाठी उपयुक्त असेल, तर तुम्ही ते स्पष्टपणे सूचित करू शकता. पर्यायी भाषांतर: "लोकांना जिवंत करण्यासाठी"

Can't render this file because it contains an unexpected character in line 2 and column 7234.