Edit 'tn_GAL.tsv' using 'tc-create-app'

This commit is contained in:
sunilkasbe 2023-10-11 04:37:51 +00:00
parent 98eada8368
commit 38277dcffc
1 changed files with 2 additions and 2 deletions

View File

@ -229,9 +229,9 @@ front:intro i6u9 0 # गलतीकरांस पत्राचा पर
5:5 vvk6 γὰρ Πνεύματι 1 जर तुमची भाषा **विश्वास**, **आशा** आणि **नीतिमत्व** या कल्पनांसाठी अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही त्याच कल्पना दुसऱ्या मार्गाने व्यक्त करू शकता. तुम्ही [2:16](../02/16.md) मध्ये **विश्वास** आणि[2:21](../02/21.md) मध्ये **नीतिमत्व** याचे भाषांतर कसे केले ते पाहा. पर्यायी भाषांतर: "विश्वास ठेवून.. ते जे न्याय्य आहे त्याची आशा काय आहे"
5:5 qg9m ἡμεῖς & ἐκ πίστεως ἐλπίδα δικαιοσύνης ἀπεκδεχόμεθα 1 याचा अर्थ असा होऊ शकतो: (1)**विश्वासाने** **आम्ही आतुरतेने वाट पाहतो**. पर्यायी भाषांतर: “आम्ही नीतिमत्वाच्या आशेसाठी विश्वासाद्वारे आतुरतेने वाट पाहतो” (2) **विश्वासाद्वारे** **नीतिमत्व** म्हणजे. पर्यायी भाषांतर: “आम्ही विश्वासाने नीतिमत्वाच्या आशेची आतुरतेने वाट पाहतो”
5:5 z3ga ἡμεῖς & ἐλπίδα δικαιοσύνης ἀπεκδεχόμεθα 1
5:6 y2ww rc://*/ta/man/translate/figs-metonymy οὔτε περιτομή & οὔτε ἀκροβυστία 1 जर तुमची भाषा **सुंता**, **असुंता**, **विश्वास** आणि **प्रीती** याच्या कल्पनांसाठी अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही त्याच कल्पना दुसऱ्या मार्गाने व्यक्त करू शकता. तुम्ही [2:16](../02/16.md) मध्ये **विश्वास** या शब्दाचे भाषांतर कसे केले ते पाहा. पर्यायी भाषांतर: "सुंता होणे ... सुंता न होणे ... विश्वास ठेवणे ... प्रीती"
5:6 y2ww rc://*/ta/man/translate/figs-metonymy οὔτε περιτομή & οὔτε ἀκροβυστία 1 जर तुमची भाषा **सुंता**, **असुंता**, **विश्वास** आणि **प्रीती** याच्या कल्पनांसाठी अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही त्याच कल्पना दुसऱ्या मार्गाने व्यक्त करू शकता. तुम्ही [2:16](../02/16.md) मध्ये **विश्वास** या शब्दाचे भाषांतर कसे केले ते पाहा. पर्यायी भाषांतर: "सुंता होणे.. सुंता न होणे.. विश्वास ठेवणे.. प्रीती"
5:6 n1hc ἀλλὰ πίστις δι’ ἀγάπης ἐνεργουμένη 1
5:6 qp6b τι ἰσχύει 1 येथे, **कोणती गोष्ट** म्हणजे देवासाठी महत्त्वाचे असणे. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही अर्थ स्पष्टपणे व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: “सुंता किंवा सुंता न होणे हे दोन्हीही देवासाठी महत्त्वाचे ठरू शकत नाहीत” किंवा “सुंता किंवा सुंता न होणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या नाहीत”
5:6 qp6b τι ἰσχύει 1 येथे, **कोणतीही गोष्ट** म्हणजे देवासाठी महत्त्वाचे असणे. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही अर्थ स्पष्टपणे व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: “सुंता किंवा सुंता न होणे हे दोन्हीही देवासाठी महत्त्वाचे ठरू शकत नाहीत” किंवा “सुंता किंवा सुंता न होणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या नाहीत”
5:7 jj48 ἐτρέχετε 1 येथे पौल अधिक आध्यात्मिकरित्या प्रौढ होण्याचा संदर्भ देतो जसे की कोणीतरी शर्यतीमध्ये **धावत** आहे. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही अर्थ स्पष्टपणे व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: "तुम्ही तुमच्या विश्वासात उत्कृष्ट प्रगती करत होता" किंवा "तुम्ही खूप चांगले करत आहात"
5:8 ct7g ἡ πεισμονὴ οὐκ ἐκ τοῦ καλοῦντος ὑμᾶς 1
5:8 j7f8 rc://*/ta/man/translate/figs-explicit τοῦ καλοῦντος ὑμᾶς 1

Can't render this file because it is too large.