Edit 'tn_GAL.tsv' using 'tc-create-app'

This commit is contained in:
sunilkasbe 2023-10-11 04:36:01 +00:00
parent 07187e8be7
commit 98eada8368
1 changed files with 1 additions and 1 deletions

View File

@ -226,7 +226,7 @@ front:intro i6u9 0 # गलतीकरांस पत्राचा पर
5:4 ipf7 rc://*/ta/man/translate/figs-irony οἵτινες ἐν νόμῳ δικαιοῦσθε 1 पौल सूचित करतो की हे लोक **नियमशास्त्र** पालन करून **न्याय्य ठरण्याचा** प्रयत्न करत होते, जे अशक्य आहे. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही हे स्पष्टपणे सांगू शकता. पर्यायी भाषांतर: "जो कोणी नियमशास्त्राचे पालन करून न्यायी ठरण्याचा प्रयत्न करतो"
5:4 k6xe rc://*/ta/man/translate/figs-explicit τῆς χάριτος ἐξεπέσατε 1 येथे पौल **कृपेबद्दल** बोलतो जणू ते असे काही तरी आहे ज्यापासून एखादी व्यक्ती दूर जाऊ शकते. त्याचा अर्थ असा आहे की जे लोक नियमशास्त्राचे पालन करून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना देवाची कृपा प्राप्त होत नाही. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही अर्थ स्पष्टपणे व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: “तुम्ही देवाची कृपा नाकारली आहे” किंवा “देव तुमच्यावर कृपा करणार नाही”
5:5 pdm1 rc://*/ta/man/translate/figs-inclusive General Information: 0 येथे, **आम्ही** पौल आणि नियमशास्त्राऐवजी ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांचा संदर्भ देतो, म्हणून **आम्ही** अनन्य असू. तुमच्या भाषेसाठी तुम्हाला हे स्वरुप चिन्हांकित करण्याची आवश्यकता असू शकते.
5:5 vvk6 γὰρ Πνεύματι 1 जर तुमची भाषा **विश्वास**, **आशा** आणि **नीतिमत्व** या कल्पनांसाठी अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही त्याच कल्पना दुसऱ्या मार्गाने व्यक्त करू शकता. तुम्ही [2:16](../02/16.md) मध्ये **विश्वास** आणि[2:21](../02/21.md) मध्ये **नीतिमत्व** याचे भाषांतर कसे केले ते पाहा. पर्यायी भाषांतर: "विश्वास ठेवून ... ते जे न्याय्य आहे त्याची आशा काय आहे"
5:5 vvk6 γὰρ Πνεύματι 1 जर तुमची भाषा **विश्वास**, **आशा** आणि **नीतिमत्व** या कल्पनांसाठी अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही त्याच कल्पना दुसऱ्या मार्गाने व्यक्त करू शकता. तुम्ही [2:16](../02/16.md) मध्ये **विश्वास** आणि[2:21](../02/21.md) मध्ये **नीतिमत्व** याचे भाषांतर कसे केले ते पाहा. पर्यायी भाषांतर: "विश्वास ठेवून.. ते जे न्याय्य आहे त्याची आशा काय आहे"
5:5 qg9m ἡμεῖς & ἐκ πίστεως ἐλπίδα δικαιοσύνης ἀπεκδεχόμεθα 1 याचा अर्थ असा होऊ शकतो: (1)**विश्वासाने** **आम्ही आतुरतेने वाट पाहतो**. पर्यायी भाषांतर: “आम्ही नीतिमत्वाच्या आशेसाठी विश्वासाद्वारे आतुरतेने वाट पाहतो” (2) **विश्वासाद्वारे** **नीतिमत्व** म्हणजे. पर्यायी भाषांतर: “आम्ही विश्वासाने नीतिमत्वाच्या आशेची आतुरतेने वाट पाहतो”
5:5 z3ga ἡμεῖς & ἐλπίδα δικαιοσύνης ἀπεκδεχόμεθα 1
5:6 y2ww rc://*/ta/man/translate/figs-metonymy οὔτε περιτομή & οὔτε ἀκροβυστία 1 जर तुमची भाषा **सुंता**, **असुंता**, **विश्वास** आणि **प्रीती** याच्या कल्पनांसाठी अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही त्याच कल्पना दुसऱ्या मार्गाने व्यक्त करू शकता. तुम्ही [2:16](../02/16.md) मध्ये **विश्वास** या शब्दाचे भाषांतर कसे केले ते पाहा. पर्यायी भाषांतर: "सुंता होणे ... सुंता न होणे ... विश्वास ठेवणे ... प्रीती"

Can't render this file because it is too large.