Merge pull request 'Merge Indian_translators-tc-create-1 into master by Indian_translators' (#18) from Indian_translators-tc-create-1 into master

Reviewed-on: https://git.door43.org/translationCore-Create-BCS/mr_tA/pulls/18
This commit is contained in:
BCS_India 2024-04-30 01:51:01 +00:00
commit c2fad38d97
4 changed files with 50 additions and 4 deletions

View File

@ -0,0 +1,46 @@
### वर्णन
एका वेगळ्या बाजूने बोलण्याची एक चित्रात्मक पद्धती आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती गटाशी किवा स्वतःशी गोपनीयपणे पद्धतीने बोलत असताना मध्येच थांबून तो वक्ता त्या समूहाविषयीचे त्याचे विचार किंवा भावना उत्तेजित पणे सूचित करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग करतो.
#### कारण हे भाषांतराचे मुद्दे आहे
बऱ्याच भाषेत वेगळ्या बाजूने बोलण्याचा उपयोग करत नाही,आणि त्यांच्यामुळे वाचक गोंधळात पडू शकतात. तो ज्या लोकांशी बोलतो आहे त्याबद्दल वक्ता अचानक स्वतःशी किंवा इतर कोणाशी का बोलू लागतो असा प्रश्न त्यांना पडू शकतो.
### पवित्र शास्त्रातील उदाहरणे
> तुझ्या सोबत करार करणारी सर्व माणसे तुला सीमेपर्यंत पाठवणार आहे.
> तुमच्या सोबत शांती ने राहणारे लोक तुम्हाला फसवत आहेत आणि तुमच्यावर विजय मिळवत आहेत.
> त्यांचा भाकरी खाली तुला अडकविण्या करिता ते सापळा रचतील.
> **त्याच्या मध्ये काहीही समजूतदार पणा नाही.** (Obadiah 1:7 ULT)
पहिल्या तीन ओळींमध्ये, यहोवा अदोमच्या लोकांना सांगत आहे की त्यांचे काय होईल कारण त्यांनी यहूदाच्या लोकांना मदत केली नाही. चौथ्या ओळीत, यहोवा स्वत: अदोमबद्दल काहीतरी सांगत आहे.
> आणि मी त्यांना सर्व परकीय गोष्टींपासून शुद्ध केले. आणि मी सेवे करिता पहारा ठेवला आहे : याजक आणि लेवींसाठी, त्यांच्या कामात एक माणूस; आणि ठरलेल्या वेळी लाकडाचे तुकडे अर्पण करण्यासाठी; आणि पहिल्या फळांसाठी. **“माझ्या देवा,चांगल्याकामा करीता माझे स्मरण असू दे.”** (नहेमिया 13:30-31 ULT)
नहेमिया त्याच्या वृत्तांत वाचकांना सांगत असून कसे लोक बंदिवासातून परतल्यानंतर यहूदामध्ये खरी उपासना पुनः सुरू करण्यासाठी त्याने केलेल्या अनेक गोष्टींपैकी काही गोष्टींचे वर्णन करतो. पण तो अचानक उदाहरण देत देवाला संबोधतो, त्याने, नेहेम्याने त्या लोकांसाठी जे काही केले त्याबद्दल देवाला आशीर्वाद देण्याची विनंती करतो.
### भाषांतरणाचे धोरण
(1) जर एखादे उदाहरण स्वभाविक असेल आणि तुमच्या भाषेत त्याचा योग्य अर्थ असेल तर तो अर्थ वापरण्याचा विचार करा. परंतु जर बोलण्याची ही पद्धत गोंधळात टाकणारी असेल, तर ऐकत असलेल्या लोकांशी वक्त्याने बोलणे सुरू ठेवावे, परंतु स्पष्ट असू द्या की तो आता त्यांच्याबद्दल आपले विचार आणि भावना व्यक्त करत आहे.
(2) जर एखादी व्यक्ती दुसऱ्या बाजूने देवाकडे प्रार्थना करत असेल, तर ती सूचित करण्यासाठी तुम्ही प्रार्थना अवतरण चिन्हांमध्ये ठेवू शकता.
### लागू करण्यात आलेल्या भाषांतर धोरणांची उदाहरणे
(1)
> तुमच्या सोबत करार करणारी सर्व माणसे तुम्हाला सीमेपर्यंत घालवत आहेत. तुमच्या सोबत शांती ठेवणारे लोक तुम्हाला फसवत आहेत आणि तुमच्यावर विजय मिळवत आहेत. तुझ्या भाकरी खालून ते तुझ्या करिता सापळा रचतील.
**त्याच्यात काहीही समज नाही.**
(ओबद्या 1:7 ULT)
तुमच्या सोबत करार करणारी सर्व माणसे तुम्हाला सीमेपर्यंत घालवत आहेत.
तुमच्या सोबत शांती ठेवणारे लोक तुम्हाला फसवत आहेत आणि तुमच्यावर विजय मिळवत आहेत..
तुझ्या भाकरी खालून ते तुझ्या करिता सापळा रचतील. **तुम्हाला यापैकी काहीही समजत नाही.**
(2)
> आणि मी त्यांना सर्व परकीय गोष्टींपासून शुद्ध केले. आणि मी सेवे करिता पहारा ठेवला आहे : याजक आणि लेवींसाठी, त्यांच्या कामात एक माणूस; 31 आणि ठरलेल्या वेळी लाकडाचे तुकडे अर्पण करण्यासाठी; आणि पहिल्या फळांसाठी. **माझ्या देवा,चांगल्याकामा करीता माझे स्मरण असू दे.** (नहेमिया 13:30-31 ULT)
आणि मी त्यांना सर्व परकीय गोष्टींपासून शुद्ध केले. आणि मी सेवे करिता पहारा ठेवला आहे : याजक आणि लेवींसाठी, त्यांच्या कामात एक माणूस; 31 आणि ठरलेल्या वेळी लाकडाचे तुकडे अर्पण करण्यासाठी; आणि पहिल्या फळांसाठी. **“माझ्या देवा,चांगल्याकामा करीता माझे स्मरण असू दे.”**

View File

@ -0,0 +1 @@
भाषणाच्या चित्रात्मक पद्धतीला "वेगळ्या बाजूने बोलण्याची पद्धत" काय म्हणतात?

View File

@ -0,0 +1 @@
एका वेगळ्या बाजूने

View File

@ -12,7 +12,7 @@
या उताऱ्यात परमेश्वर इस्राएल लोकांना सांगत आहे की जेव्हा तो त्यांना शिक्षा करेल तेव्हा त्यांच्यापैकी कोणीही सुटणार नाही.
> परंतू तू आपल्या भावाचा संकटसमय व त्याच्या विपत्तीचा दिवस पाहून संतोष मानू नकोस. आणि यहूदाच्या मुलांचा नाश झाला त्या दिवशी तू त्यांच्याबद्दल आनंद व्यक्त करू नकोस. संकटाच्या दिवशी ताठ्याने बोलू नकोस. माझ्या लोकांच्या आपत्तीच्या दिवशी तू त्यांच्या वेशीत शिरू नको. होय तूच! त्याच्या संकटाच्या दिवशी त्याच्या वाईटाकडे पाहू नकोस. आणि तुम्ही स्त्रियांनी त्याच्या संकटाच्या दिवशी त्याची संपत्ती लूटू नये. आणि तू त्याच्या पळून गेलेल्यांना मारण्यासाठी चौरस्त्यावर उभे राहू नकोस. आणि तू त्याच्या वाचलेल्यांना संकटाच्या दिवसात धरून देऊ नको. (ओबेद्दा 1:1214)
> परंतू तू आपल्या भावाचा संकटसमय व त्याच्या विपत्तीचा दिवस पाहून संतोष मानू नकोस. आणि यहूदाच्या मुलांचा नाश झाला त्या दिवशी तू त्यांच्याबद्दल आनंद व्यक्त करू नकोस. संकटाच्या दिवशी ताठ्याने बोलू नकोस. माझ्या लोकांच्या आपत्तीच्या दिवशी तू त्यांच्या वेशीत शिरू नको. होय तूच! त्याच्या संकटाच्या दिवशी त्याच्या वाईटाकडे पाहू नकोस. आणि तुम्ही स्त्रियांनी त्याच्या संकटाच्या दिवशी त्याची संपत्ती लूटू नये. आणि तू त्याच्या पळून गेलेल्यांना मारण्यासाठी चौरस्त्यावर उभे राहू नकोस. आणि तू त्याच्या वाचलेल्यांना संकटाच्या दिवसात धरून देऊ नको. (ओबद्या1:1214)
या उताऱ्यात परमेश्वर अदोमाच्या लोकांना सांगत आहे की त्यांनी बाबेल लोकांवर विजय मिळवला तेव्हा त्यांनी यहूदाच्या लोकांना मदत करायला हवी होती.
@ -36,7 +36,7 @@
> > अनोळखी लोकांनी त्यांची संपत्ती पळवून नेली तेव्हा तुम्ही इस्राएल लोकांना मदत करण्यासाठी काहीही केले नाही. त्यांनी यहूदामधील सर्व शहरे जिंकून घेतली आणि यरुशलेमलाही लुटले. आणि तुम्ही त्या परदेशींसारखेच वाईट होता, कारण तुम्ही मदत करण्यासाठी काहीच केले नाही:
>
> तू आपल्या भावाचा संकटसमय त्याच्या विपत्तीचा दिवस पाहून संतोष मानू नकोस. यहूदाच्या मुलांचा नाश झाला त्या दिवशी तू त्यांच्याबद्दल आनंद व्यक्त करू नकोस. संकटाच्या दिवशी ताठ्याने बोलू नकोस. माझ्या लोकांच्या आपत्तीच्या दिवशी तू त्यांच्या वेशीत शिरू नको. होय तूच! त्याच्या संकटाच्या दिवशी त्याच्या वाईटाकडे पाहू नकोस. तुम्ही स्त्रियांनी त्याच्या संकटाच्या दिवशी त्याची संपत्ती लूटू नये. तू त्याच्या पळून गेलेल्यांना मारण्यासाठी चौरस्त्यावर उभे राहू नकोस. तू त्याच्या वाचलेल्यांना संकटाच्या दिवसात धरून देऊ नको. (ओबेद्दा 1:11-14)
> तू आपल्या भावाचा संकटसमय त्याच्या विपत्तीचा दिवस पाहून संतोष मानू नकोस. यहूदाच्या मुलांचा नाश झाला त्या दिवशी तू त्यांच्याबद्दल आनंद व्यक्त करू नकोस. संकटाच्या दिवशी ताठ्याने बोलू नकोस. माझ्या लोकांच्या आपत्तीच्या दिवशी तू त्यांच्या वेशीत शिरू नको. होय तूच! त्याच्या संकटाच्या दिवशी त्याच्या वाईटाकडे पाहू नकोस. तुम्ही स्त्रियांनी त्याच्या संकटाच्या दिवशी त्याची संपत्ती लूटू नये. तू त्याच्या पळून गेलेल्यांना मारण्यासाठी चौरस्त्यावर उभे राहू नकोस. तू त्याच्या वाचलेल्यांना संकटाच्या दिवसात धरून देऊ नको. (ओबद्या1:11-14)
वरील उदाहरणामध्ये, वचन 11 हे वचन 12-14 मध्ये येणाऱ्या लिटनीचा सारांश आणि अर्थ प्रदान करते
@ -49,8 +49,6 @@
ते अधोलोक फोडून आत उतरले, तरी माझा हात त्यांना तेथून ओढून काढील; ते वर स्वर्गात चढले, तरी तेथून मी त्यांना खाली ओढून आणीन.जरी ते कर्मेलच्या शिखरावर लपले असले तरी मी त्यांना शोधून घेईन आणि त्यांना आणिल; जरी ते समुद्राच्या तळाशी माझ्या नजरेतून लपलेले असले, तरी तेथे मी सापाला आज्ञा देईन आणि तो त्यांना दंश करील. त्यांना त्यांच्या शत्रूंनी त्यांच्यापुढे पाडाव करून कैदेत नेले, तरी मी तलवारीला हुकूम देईन आणि ती त्यांना ठार करील. (आमोस 9:2-4 युएलटी)
> > त्यापैकी एकालाहू पळून जाता येणार नाही, त्यापैकी एकही सुटणार नाही:
>
> जरी ते अधोलोक फोडून आत उतरले,                        तरी माझा हात त्यांना तेथून ओढून काढील.