ludhiana_vah_tit_text_reg/02/11.txt

1 line
846 B
Plaintext
Raw Permalink Normal View History

\v 11 कावून कि देवाची कृपा प्रगट हाय,जे सगळ्या माणसाच्या तारणाचे कारण हाय. \v 12 अन् आपल्याला चीतवाते,कि आपुन अभक्ति अन् संसारिक वासनां पासून मन काढून या युगाचे संयमाने अन् धर्माने अन् भक्ती ने जीवन जगवावे. \v 13 अन् त्या धन्य आशाप्राप्तीची अर्थात~आपल्या महान देव अन् तारणहारा येशू ख्रिस्ताची महिमा प्रगट होण्याची वाट पायत राहावी.