Thu Jun 01 2017 12:57:15 GMT-0400 (EDT)

This commit is contained in:
Ludhiana 2017-06-01 12:57:15 -04:00
commit 24bbd92257
27 changed files with 83 additions and 0 deletions

1
00/title.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
तीतुस

1
01/01.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 1 पौंलाच्या इकून जो देवाच्या दास अन् येशू ख्रिस्ताचा प्रेषित हाय,देवाचे निवडलेले लोकांचा विश्वास अन् भक्तीच्या अनुसार हाय. \v 2 त्या अनंत जीवनाच्या आशेने ज्याची प्रतिज्ञा देवाने जो खोटा नाई बोलू शकत सनातना पासून केली हाय. \v 3 पण बरोबर वेळी आपल्या वचनाला प्रचार करण्याच्या व्दारे प्रगत केले,जो आपला तारण देणारा देवाणे आज्ञेच्या अनुसार मले सोपुन देलं हाय.

1
01/04.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 4 तीताला च्या नावाने जो विश्वासाच्या सहभागीतेच्या मध्ये विचारात माह्याल्या खरां पोरगा हाय,देव बाप अन् आपला तारणहारा ख्रिस्त येशू पासून अनुग्रह अन् शांती होतं राहो. \v 5 मी या साठी तुले क्रेते मध्ये सोडून आलो,कि तू अपुऱ्या रायलेल्या गोष्टीची व्यवस्था करावी,अन् माह्याल्या आज्ञेच्या अनुसार नगर नगर जाऊन वडील नेमावेत.

1
01/06.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 6 जो निर्दोष अन् एकाचा बायकोचा नवरा असावा,ज्याचे लेकरं बाकरं विश्वासात आसावे ज्यायलें दुराचाराच्या आरोप नसावा अन् नाहि अनावर दोषी. \v 7 कावून कि अध्यक्ष देवाचा भंडारी होण्यासाठी निर्दोस असणे गरजेचे हाय,नाहि स्वच्छदी नाहि रागीट नाहि पेणारादारुड्यानाहि मारपिट करणारा, नाहि अनीतीचे पैसे कमावणारा.

1
01/08.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 8 पण पाहुण्याचा आदर करणारा,चांगुलपणाची आवड धरणारा,संयमी,न्याय करणारा,पवित्र अन् मर्यादशील. \v 9 अन् विश्वासयोग्य वचनावर जे धर्माच्या अनुसार हायत धरून राहणारा,यासाठी खऱ्या शिक्षा देण्यासाठी,वादकरणाऱ्याचे तोंड बंध करणारा.

1
01/10.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 10 कावून कि बरेचं लोकं,अनावर व्यर्थ बोलणारे अन् फसवणूक करणारे,विशेषकरून खतना वाल्यातून. \v 11 यायचें तोंड बंद करायला पायजे,हे लोकं अनीतीच्या पैसासाठी अशा गोष्टी शिकवून घरचे घर बिगडून टाकतात.

1
01/12.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 12 त्यांयच्या पैकी एका झनाने जो त्यांयचाच भविष्यवक्ता हाय,त्यानें म्हणले,कि क्रेते चे लोकं लबाड खोटे दृष्ट पशुं अन् आळसी व खादोडे असतात. \v 13 हे साक्ष खरी हाय,म्हणून,त्यांयलें कडकपणे सांग,कि ते विश्वासात मजबुत होऊन जाये.

1
01/14.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 14 अन् ते यहुदियांची कथा कहाणीवर अन् त्या माणसायच्या आज्ञावर मन नका लावू, जे सत्या पासून भटकलेले हायत.

1
01/15.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 15 शुद्ध लोकांना सगळ्या वस्तुं शुद्ध हायत,पण अशुद्ध अन् अविश्वासीयांच्या साठी काई पण शुद्ध नाई हेचं नाई पण त्यांयची बुद्धी अन् विवेक दोनीही अशुद्ध हात. \v 16 ते म्हणतात,कि आमी देवाले ओळखतो,पण आपल्या कामाने त्याच्या मना करतात,कावून कि ते घृणित अन् आज्ञा न माननारे हायत,अन् कोण्याहि चांगल्या कामा नाईतच्या योग्य.

1
02/01.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 1 पण तू अशा गोष्टी कर जे खऱ्या उपदेशाचा योग्य हायत. \v 2 अर्थात~मताऱ्या माणसांनी,खरे अन् गंभीर अन् संयमी रायचं,अन् त्यांयचा विश्वास अन् प्रेम धीरई पक्कं अशाले पायजे.

1
02/03.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 3 अशाच प्रकारे मताऱ्या बायांचे चालचलन पवित्र आदरणीय असावे,दोष लावणारी अन् दारुडी नसावी पण चांगल्यागोष्टी शिकवणारी असावी. \v 4 यासाठी कि त्यांनी तरून बायांना असे शिक्षण द्यावे,कि आपला नवरा अन् लेकरांवर प्रेम कर. \v 5 या संयमी,शुध्दाचरणी घरचे काम करणारी,मायाळू अन् आपआपल्या नवऱ्याच्या आधीन रायणारी असावी म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाई.

1
02/06.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 6 असे जवान पोरांना पण समजावं,कि ते संयमी असावे. \v 7 सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या स्वताला चांगल्या कामाचा नमुना बनवं कि तुह्ये भाषण चांगले गंभीरतापूर्वक असावें. \v 8 अन् खराई असावी कि कोणी बेकार नाई म्हणावं,ज्यानें विरोधी आपल्यावर कोणताही दोष लावण्याची हिम्मत नाई करावं.

1
02/09.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 9 दासांना समजावं कि आपल्या आपल्या स्वामीच्या आधीन होऊन जा,अन् सगळ्या गोष्टी मध्ये त्यांयलें प्रसन्न ठेवावे,अन् उलटून उत्तर नाई द्यावें. \v 10 चोरी चापलुसी नाई करावी,पण सगळे विश्वासी निगावे,ते सगळ्या गोष्टीमध्ये आपला तारणहारा देवाच्या उपदेशाला शोभा देईन असे.

1
02/11.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 11 कावून कि देवाची कृपा प्रगट हाय,जे सगळ्या माणसाच्या तारणाचे कारण हाय. \v 12 अन् आपल्याला चीतवाते,कि आपुन अभक्ति अन् संसारिक वासनां पासून मन काढून या युगाचे संयमाने अन् धर्माने अन् भक्ती ने जीवन जगवावे. \v 13 अन् त्या धन्य आशाप्राप्तीची अर्थात~आपल्या महान देव अन् तारणहारा येशू ख्रिस्ताची महिमा प्रगट होण्याची वाट पायत राहावी.

1
02/14.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 14 त्यानें स्वताला आपल्याकरता दिले,कि आपल्याले हर प्रकाराच्या अधर्मा पासून मुक्त करावे अन् शुद्ध करून आपल्यासाठी असी एक जाती बनवावी जे चांगल्या चांगल्या कामात तत्पर हो.

1
02/15.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 15 पुऱ्या अधिकाराने ह्या गोष्टी सांग,अन् समजावं अन् शिकवत राहा,कोणीही तुले तुच्छ नाई समजावे.

1
03/01.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 1 लोकांना आठवण दे कि, सत्ताधीश अधिकाऱ्याच्या ह्याच्या आधीन राहावे,अन् त्यांयच्या आज्ञा माने,अन् हर एक चांगल्या कामासाठी तयार राय. \v 2 कोणाले बदलाम नाई करावे,भांडणकरणारा नसावा,अन् सगळ्या माणसाच्या संग नम्रतेने रायणारा असावा.

1
03/03.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 3 कावून कि आमी पण पयले निर्बुद्धी,अन् आज्ञा नाई मानणारे,अन् बहकलेले अन् नाना प्रकारच्या वासनांनी अन् सुखाचे दास होतो,अन् दृष्टपणा व हेवा ह्यात आयुष्य घालवणारे,अन् व्देशपात्र व एकामेकांच्या व्देष करणारे असे होतो.

1
03/04.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 4 पण जवा आपला तारणहारा देवाची कृपा,अन् माणसावर त्याचें प्रेम प्रगट झाले. \v 5 तवा त्यानं आपले तारण केलें हाय,अन् हे धर्माच्या कारणाने नाई,जे आमी अन् तुमी केलें,पण आपल्या दयेच्या अनुसार,नवीन जन्माचे जागी अन् पवित्र आत्म्याच्या नवीन बनण्याने व्दारा झालें.

1
03/06.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 6 त्यानें तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या व्दारे आपल्यावर विपुलतेने ओतला हाय.. \v 7 ज्यालें आमी त्याच्या अनुग्रहाने धर्मी झाला,अनंत जीवनाच्या आशेच्या अनुसार वारीस बने.

1
03/08.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 8 हे गोष्ट खरी हाय,अन् मले वाटते,कि तू या विषयात खात्रीने बोलावे,ह्यासाठी कि ,ज्यांयनं देवावर विश्वास ठेवला हाय,त्यांयनं चांगले चांगले कामे करावी,ह्या गोष्टी हितकारी अन् माणसाच्या लाभाची हाय.

1
03/09.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 9 पण मूर्खतेच्या विवादात,अन् वंशावळ्या,अन् कलह विरोध करणे,अन् त्या भांडणे,जे व्यवस्थेच्या विषयात हो,म्हणून वाचून राय,कावून कि ते निष्फळ अन् व्यर्थ हाय. \v 10 कोण्या पाखंडी ला एकदा दोनदा समजावं अन् त्याच्या पासुन दूर राहा. \v 11 हे जाणून कि असा माणूस बिगडलेला हाय,अन् त्यानं स्वताचं स्वताले दोषी ठरवले,असून तो पाप करत रायतो.

1
03/12.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 12 जवा मी तुह्या पासी अर्तमाला किंवा तुखीखाला तुह्यापासी पाठवल्यावर,होईन तितके करून माह्यापासी निकपलीसास निघून ये कारण तेथे हिवाळा घालवण्याचे मी ठरवले हाय. \v 13 जेन्यास शास्त्री व अपुल्लोसला यत्न करून समोर पाठवं,अन् पाह्य,त्यांयलें कोण्या गोष्टीची कमीघटी नाई झाली पायजे.

1
03/14.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 14 अन् आपले लोकं पण गरजा पुऱ्या करण्यासाठी चांगल्या कामात लागावे,याकरिता कि निष्फळ होणार नाईत.

1
03/15.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 15 माह्याल्या सगळ्या साथीदारांच्या इकून तुले नमस्कार,अन् जे विश्वासाच्या कारणाने आपल्याला प्रेम करतात,त्यांयलें नमस्कार तुमच्या सगळ्यावर अनुग्रह होतं राहे.

29
LICENSE.md Normal file
View File

@ -0,0 +1,29 @@
# License
## Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0)
This is a human-readable summary of (and not a substitute for) the full license found at http://creativecommons.org/licenses/by-sa/4.0/.
### You are free to:
* **Share** — copy and redistribute the material in any medium or format
* **Adapt** — remix, transform, and build upon the material
for any purpose, even commercially.
The licensor cannot revoke these freedoms as long as you follow the license terms.
### Under the following conditions:
* **Attribution** — You must attribute the work as follows: "Original work available at https://door43.org/." Attribution statements in derivative works should not in any way suggest that we endorse you or your use of this work.
* **ShareAlike** — If you remix, transform, or build upon the material, you must distribute your contributions under the same license as the original.
**No additional restrictions** — You may not apply legal terms or technological measures that legally restrict others from doing anything the license permits.
### Notices:
You do not have to comply with the license for elements of the material in the public domain or where your use is permitted by an applicable exception or limitation.
No warranties are given. The license may not give you all of the permissions necessary for your intended use. For example, other rights such as publicity, privacy, or moral rights may limit how you use the material.
This PDF was generated using Prince (https://www.princexml.com/).

29
manifest.json Normal file
View File

@ -0,0 +1,29 @@
{
"package_version": 6,
"format": "usfm",
"generator": {
"name": "ts-desktop",
"build": "110"
},
"target_language": {
"id": "vah",
"name": "Varhadi-Nagpuri",
"direction": "ltr"
},
"project": {
"id": "tit",
"name": "Titus"
},
"type": {
"id": "text",
"name": "Text"
},
"resource": {
"id": "reg",
"name": "Regular"
},
"source_translations": [],
"parent_draft": {},
"translators": [],
"finished_chunks": []
}