fix blank lines

This commit is contained in:
Larry Versaw 2020-12-04 15:29:32 -07:00
parent ef05f3435d
commit 68c314e736
3372 changed files with 7738 additions and 6253 deletions

View File

@ -1,6 +1,7 @@
# पौलाला कोणी पाचारण केले आणि कशासाठी केले?

येशू ख्रिस्ताने त्याला प्रेषित होण्यासाठी पाचारण केले [१:१].
# करिंथ येथील मंडळीने आपला देव पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून काय प्राप्त करावे अशी पौलाची इच्छा होती?
करिंथ येथील मंडळीने आपला देव पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून कृपा आणि शांती प्राप्त करावी अशी पौलाची इच्छा होती [१:३]

@ -1,3 +1,3 @@
# करिंथ येथील मंडळीला देवाने कसे संपन्न केले?

देवाने करिंथ येथील मंडळीला प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यांत व सर्व ज्ञानांत संपन्न केले [१:५[.

@ -1,6 +1,6 @@
# करिंथ येथील मंडळी कशामध्ये उणी नव्हती?

ते कोणत्याहि कृपादानांत उणे पडले नव्हते [१:७].
प? शेवटपर्यंत देव करिंथ येथील मंडळीला का दृढ राखील?
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी ते त्यांनी अदूष्य ठरावे म्हणून तो हे करील [१:८].
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी ते त्यांनी अदूष्य ठरावे म्हणून तो हे करील [१:८].

View File

@ -1,6 +1,7 @@
# करिंथ मंडळीने काय करावे अशी पौलाने विनंती केली होती?

पौलाने त्या सर्वांना विनंती केली की, त्या सर्वांनी एकत्र मिळून राहावे व त्यांच्यामध्ये फूट पडू नये आणि ते नेहमी एकचित्ताने व एकमताने जोडलेले असावे [१:१०].
# ख्लोवेच्या माणसांनी पौलाला काय सांगितले?
करिंथ मंडळीतील लोकामध्ये कलह वाढले आहे असे ख्लोवेच्या लोकांनी पौलाला सांगितले [१:११].
# ख्लोवेच्या माणसांनी पौलाला काय सांगितले?
करिंथ मंडळीतील लोकामध्ये कलह वाढले आहे असे ख्लोवेच्या लोकांनी पौलाला सांगितले [१:११].

View File

@ -1,3 +1,3 @@
# पौलाच्या म्हणण्या प्रमाणे दुफळीचा अर्थ काय?

पौल असे म्हणतो: तुमच्यापैकी प्रत्येक जन, " मी पौलाचा," किंवा "मी अपुल्लोसाचा," किंवा "मी केफाचा," किंवा "मी ख्रिस्ताचा आहे" असे म्हणतो [१:१२].
पौल असे म्हणतो: तुमच्यापैकी प्रत्येक जन, " मी पौलाचा," किंवा "मी अपुल्लोसाचा," किंवा "मी केफाचा," किंवा "मी ख्रिस्ताचा आहे" असे म्हणतो [१:१२].

View File

@ -1,3 +1,3 @@
# क्रिस्प आणि गायस ह्यांच्याशिवाय त्याने कोणालाहि बाप्तिस्मा दिला नव्हता म्हणून पौल देवाचे आभार का मानतो?

पौल देवाचे ह्यासाठी आभार मानीत होता की पौलाच्या नावांत त्यांचा बाप्तिस्मा झाला असे म्हणायला त्यांना निमित्त मिळाले नव्हते [१:१४-१५].
पौल देवाचे ह्यासाठी आभार मानीत होता की पौलाच्या नावांत त्यांचा बाप्तिस्मा झाला असे म्हणायला त्यांना निमित्त मिळाले नव्हते [१:१४-१५].

View File

@ -1,3 +1,3 @@
# ख्रिस्ताने पौलाला काय करण्यांस पाठविले होते?

ख्रिस्ताने पौलाला सुवार्ता प्रचार करण्यांस पाठविले होते [१:१७].
ख्रिस्ताने पौलाला सुवार्ता प्रचार करण्यांस पाठविले होते [१:१७].

View File

@ -1,6 +1,7 @@
# ज्यांचा नाश होत आहे त्यांच्याकरिता वधस्तंभाचा संदेश कसा आहे?

ज्यांचा नाश होत आहे त्यांच्याकरिता वधस्तंभाचा संदेश मूर्खपणाचा आहे [१:१८].
# ज्यांना तारण प्राप्त होत आहे त्यांच्यासाठी वधस्तंभाचा संदेश कसा आहे?
तारण प्राप्त होत असणा-याना वधस्तंभाचा संदेश देवाचे सामर्थ्य आहे[१:१८].
# ज्यांना तारण प्राप्त होत आहे त्यांच्यासाठी वधस्तंभाचा संदेश कसा आहे?
तारण प्राप्त होत असणा-याना वधस्तंभाचा संदेश देवाचे सामर्थ्य आहे[१:१८].

View File

@ -1,6 +1,7 @@
# ह्या जगाच्या ज्ञानास देवाने काय ठरिवले?

ह्या जगाच्या ज्ञानास देवान मूर्खपणाचे ठरविले [१:२०].
# गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्याचे तारण करणे देवाला का बरे वाटले?
कारण जगाला त्याच्या ज्ञानाच्या योगे देवाला ओळखता आले नाही म्हणून असे करणे देवाला बरे वाटले [१:२१].

@ -1 +1 @@

View File

@ -1 +1 @@

View File

@ -1,6 +1,7 @@
# मानवी दृष्टीने ज्ञानी, जन्मत: शक्तिशाली आणि थोर अशा किती लोकांना देवाने बोलाविले आहे?

अशा प्रकारच्या अनेक लोकांना देवाने बोलाविले नाही
# जगातील मूर्खांना आणि दुर्बलांना देवाने का निवडले?
ज्ञानी आणि बलवान लोकांना लाजवावे म्हणून त्याने हे केले [१:२७].
# जगातील मूर्खांना आणि दुर्बलांना देवाने का निवडले?
ज्ञानी आणि बलवान लोकांना लाजवावे म्हणून त्याने हे केले [१:२७].

View File

@ -1,3 +1,3 @@
# देवाने असे काय केले की त्याच्या समोर कोणालाही अभिमान बाळगता येऊ नये?

जे हीनदीन, धिक्कारलेले, व जे शून्यवत अशांना देवाने निवडले [१:२८-२९].
जे हीनदीन, धिक्कारलेले, व जे शून्यवत अशांना देवाने निवडले [१:२८-२९].

View File

@ -1,9 +1,11 @@
# विश्वासणारे ख्रिस्त येशूमध्ये का आहेत?

देवाने जे केले त्यामुळे ते ख्रिस्त येशूमध्ये आहेत [१:३०].
# आपल्यासाठी ख्रिस्त येशू काय झाला?
# आपल्यासाठी ख्रिस्त येशू काय झाला?
तो आपल्याला देवापासून ज्ञान आपले नीतीमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून पाप्त केलेली मुक्ती असा झाला [१:३०].
# जर आम्ही अभिमान बाळगतो तर तो आम्ही कोणासाठी बाळगावा?
जो अभिमान बाळगतो, त्याने पमेश्वराविषयी तो बाळगावा [१:३१].
# जर आम्ही अभिमान बाळगतो तर तो आम्ही कोणासाठी बाळगावा?
जो अभिमान बाळगतो, त्याने पमेश्वराविषयी तो बाळगावा [१:३१].

View File

@ -1,6 +1,7 @@
# देवाचे गुप्त सत्य कळविण्यासाठी पौल करिंथ लोकांकडे कशा प्रकारे आला होता?

तो वक्तृत्वाच्या किंवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे गुप्त सत्य सांगण्यास आला नव्हता [२:१].
# पौल करिंथकरांबरोबर असतांना त्याने काय जाणून घ्यावयाचे ठरविले होते?
वधस्तंभावर खिळलेल्या येशू शिवाय दुसरे कांहीच जाणून घ्यावयाचे त्याने ठरविले नव्हते [२:२}.
# पौल करिंथकरांबरोबर असतांना त्याने काय जाणून घ्यावयाचे ठरविले होते?
वधस्तंभावर खिळलेल्या येशू शिवाय दुसरे कांहीच जाणून घ्यावयाचे त्याने ठरविले नव्हते [२:२}.

View File

@ -1,3 +1,3 @@
# का बरे पौलाचे शब्द आणि घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणा-या शब्दांची नव्हती तर आत्मा आणि सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती?

ते ह्यासाठी होते की त्यांचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा [२:४-५].
ते ह्यासाठी होते की त्यांचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा [२:४-५].

View File

@ -1,3 +1,3 @@
# पौल आणि त्याच्याबरोबर असणा-यांनी कोणत्या सत्याबद्दल सांगितले?

त्यांनी देवाचे ज्ञान गुप्त सत्यामध्ये सांगितले - ते गुप्त ज्ञान जे देवाने युगाच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरिता नेमले होते [२:७].
त्यांनी देवाचे ज्ञान गुप्त सत्यामध्ये सांगितले - ते गुप्त ज्ञान जे देवाने युगाच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरिता नेमले होते [२:७].

View File

@ -1,3 +1,3 @@
# पौलाच्या वेळेच्या अधिकाऱ्यांना जर देवाचे ज्ञान समजले असते तर त्यांनी काय केले असे?

जर त्या अधिकाऱ्यांना देवाचे ज्ञान समजले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभुला वधस्तंभावर खिळले नसते [२:८].
जर त्या अधिकाऱ्यांना देवाचे ज्ञान समजले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभुला वधस्तंभावर खिळले नसते [२:८].

View File

@ -1,6 +1,7 @@
# पौल आणि त्याच्याबरोबर असलेल्यांना देवाचे ज्ञान कसे कळले?

देवाने त्या गोष्टीं आत्म्याच्या द्वारे त्यांना प्रकट केल्या [२:१०].
# देवाच्या गहन गोष्टींना कोण जाणतो?
केवळ देवाचा आत्माच देवाच्या गहन गोष्टींना जाणतो [२:११].
# देवाच्या गहन गोष्टींना कोण जाणतो?
केवळ देवाचा आत्माच देवाच्या गहन गोष्टींना जाणतो [२:११].

View File

@ -1,3 +1,3 @@
# पौल आणि त्याच्या बरोबर असणा-यांना देवापासून आत्मा मिळण्याचे एक कारण काय?

देवाने आपल्याला जे कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे ह्यासाठी देवापासून निघणारा आत्मा आपल्याला मिळाला आहे [२:१२].

@ -1,7 +1,9 @@
# देवाच्या आत्म्याच्या गोष्टीं स्वाभाविक मनुष्य का स्वीकारीत

नाही किंवा त्याला त्यां का कळत नाहीत?
स्वाभाविक मनुष्य देवाच्या गोष्टी स्वीकारीत नाही कारण त्याला त्यां मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्यां समजू शकणार नाहीत कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते [२:१४].
# येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला कोणाचे मन आहे असे पौल म्हणतो?
पौल म्हणतो की, त्यांना ख्रिस्ताचे मन असते [२:१६].
# येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला कोणाचे मन आहे असे पौल म्हणतो?
पौल म्हणतो की, त्यांना ख्रिस्ताचे मन असते [२:१६].

View File

@ -1,3 +1,3 @@
# करिंथकराच्या विश्वासणाऱ्याशी पौल आध्यात्मिक माणसांशी बोलावे तसे का बोलला नव्हता असे म्हणतो?

पौल त्यांशी आध्यात्मिक माणसांशी बोलावे तसे बोलला नव्हत! ह्याचे कारण ते अजूनहि दैहिक होते, त्यांच्यामध्ये अजूनहि कलह आणि हेवा होता [३:१-३].
पौल त्यांशी आध्यात्मिक माणसांशी बोलावे तसे बोलला नव्हत! ह्याचे कारण ते अजूनहि दैहिक होते, त्यांच्यामध्ये अजूनहि कलह आणि हेवा होता [३:१-३].

View File

@ -1,3 +1,3 @@
# पौल कोण आणि अपुल्लोस कोण होता?
# पौल कोण आणि अपुल्लोस कोण होता?
ते प्रभूचे सेवक होते, देवाचे सहकर्मी, ज्यांच्याद्वारे करिंथकरांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला [३:५,९].
ते प्रभूचे सेवक होते, देवाचे सहकर्मी, ज्यांच्याद्वारे करिंथकरांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला [३:५,९].

View File

@ -1,3 +1,3 @@
# कोण वाढ करतो?
# कोण वाढ करतो?
देव वाढ देतो [३:७].
देव वाढ देतो [३:७].

View File

@ -1 +1 @@

View File

@ -1,3 +1,3 @@
# पाया कोण आहे?
# पाया कोण आहे?
येशू ख्रिस्त हाच पाया आहे [३"११].
येशू ख्रिस्त हाच पाया आहे [३"११].

View File

@ -1,6 +1,7 @@
# येशू ख्रिस्त ह्या पायावर जो त्याचे काम उभारतो त्याचे काय होते?

त्याचे काम दिवसाच्या उजेडांने, आणि अग्नीद्वारे प्रकट होईल [३:१२-१३].
# त्या माणसाच्या कामाचे अग्नी काय करील?
प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा त्या अग्नीनेच होईल [३:१३].
# त्या माणसाच्या कामाचे अग्नी काय करील?
प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा त्या अग्नीनेच होईल [३:१३].

View File

@ -1,6 +1,7 @@
# अग्निनंतर एखाद्या व्यक्तीचे बांधकाम टिकले तर काय होईल?

त्या व्यक्तीला बक्षीस मिळेल [३:१४].
# ज्या व्यक्तीचे काम जळून जाईल त्याचे काय होईल?
त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वत: तारला जाईल; परंतु जणू काय, अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तरला जाईल [३:१५].
# ज्या व्यक्तीचे काम जळून जाईल त्याचे काय होईल?
त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वत: तारला जाईल; परंतु जणू काय, अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तरला जाईल [३:१५].

View File

@ -1,6 +1,7 @@
# आपण कोण आहोत आणि आपण येशू ख्रिस्ताचे विश्वासणारे म्हणून आपल्यामध्ये कोण राहातो?

आपण देवाचे मंदिर आहोत आणि देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहातो [३:१६].
# देवाच्या मंदिराचा जो कोणी नाश करितो त्याचे काय होईल?
जो व्यक्ती देवाच्या मंदिराचा नाश करितो देव त्याच्या नाश करील [३:१७],
# देवाच्या मंदिराचा जो कोणी नाश करितो त्याचे काय होईल?
जो व्यक्ती देवाच्या मंदिराचा नाश करितो देव त्याच्या नाश करील [३:१७],

View File

@ -1,6 +1,7 @@
# ह्या युगाच्या दृष्टीने जो स्वत:ला ज्ञानी समजतो त्याला पौल काय सांगतो?

"..त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे असे पौल सांगतो [३:१८].
# ज्ञान्यांच्या विचाराबद्दल प्रभू काय जाणतो?
ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत हे प्रभू जाणतो [३:२०].
# ज्ञान्यांच्या विचाराबद्दल प्रभू काय जाणतो?
ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत हे प्रभू जाणतो [३:२०].

View File

@ -1,3 +1,3 @@
# माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू नये असे पौल करिंथकरांच्या विश्वास णा-यांना का सांगतो?

तो त्यांना ह्यासाठी अभिमन बाळगू नका सांगतो कारण "सर्वकाही तुमचे आहे," आणि "...तुम्ही ख्रिस्ताचे आहा आणि ख्रिस्त देवाचा आहे [३:२१-२३].
तो त्यांना ह्यासाठी अभिमन बाळगू नका सांगतो कारण "सर्वकाही तुमचे आहे," आणि "...तुम्ही ख्रिस्ताचे आहा आणि ख्रिस्त देवाचा आहे [३:२१-२३].

View File

@ -1,6 +1,7 @@
# पौल आणि त्याच्या सोबत्यांना करिंथकरांनी काय म्हणून मानावे असे पौल म्हणतो?

करिंथकरांनी त्यांना ख्रिस्ताचे सेवक आणि देवाच्या रहस्याचे कारभारी म्हणून मानावे असे पौल म्हणतो [४:१].
# कारभारी कसा असला पाहिजे?
कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे [४:२].
# कारभारी कसा असला पाहिजे?
कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे [४:२].

View File

@ -1,3 +1,3 @@
# पौलाचा न्यायाधीश कोण आहे असे पौल म्हणतो?

पौल म्हणतो त्याचा न्यांयनिवाडा करणारा प्रभू आहे [४:४].
पौल म्हणतो त्याचा न्यांयनिवाडा करणारा प्रभू आहे [४:४].

View File

@ -1,3 +1,3 @@
# प्रभू जेव्हा येईल तेव्हा तो काय करील?
# प्रभू जेव्हा येईल तेव्हा तो काय करील?
तो अंधारातील गुप्त गोष्टीं प्रकाशांत आणील आणि अंत:करणातील संकल्पहि उघड करील [४:५].
तो अंधारातील गुप्त गोष्टीं प्रकाशांत आणील आणि अंत:करणातील संकल्पहि उघड करील [४:५].

View File

@ -1,3 +1,3 @@
# पौलाने ही तत्वें त्याच्यासाठी व अपुल्लोससाठी का लागू केली?

पौलाने हे करिंथकरांच्या विश्वास णा-यांसाठी केले की, "कोणी शास्त्रलेखा पलीकडे जाऊ नये" हा धडा त्यांनी शिकावा म्हणजे त्यांच्यापैकी कोणीहि एकासाठी दुस-यावर फुगणार नाही [४:६].
पौलाने हे करिंथकरांच्या विश्वास णा-यांसाठी केले की, "कोणी शास्त्रलेखा पलीकडे जाऊ नये" हा धडा त्यांनी शिकावा म्हणजे त्यांच्यापैकी कोणीहि एकासाठी दुस-यावर फुगणार नाही [४:६].

View File

@ -1,3 +1,3 @@
# करिंथकरांनी राजे बनावे अशी पौलाची का इच्छा होती?

त्यांनी राजे बनावे अशी पौलाची ह्यासाठी इच्छा होती की तो आणि त्याच्या सोबत्यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर राज्य केले असते [४:८].
त्यांनी राजे बनावे अशी पौलाची ह्यासाठी इच्छा होती की तो आणि त्याच्या सोबत्यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर राज्य केले असते [४:८].

View File

@ -1,6 +1,7 @@
# पौल आणि त्याचे सोबती आणि करिंथकरांच्या विश्वासणा-यांमध्ये कोणत्या तीन मार्गाने फरक दाखवितो?

पौल म्हणतो, "आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे, आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त, तुम्ही प्रतिष्ठित आम्ही अप्रतिष्ठित असे आहो." [४:१०].
# प्रेषितांच्या शारीरिक स्थितीचे पौलाने कसे वर्णन केले आहे?
पौलाने म्हटले ते भुकेले व तान्हेले होते; ते उघडेनागडे होते, त्यांना मारले गेले व त्यांना राहाण्यांस घर नव्हते ;४:११].
# प्रेषितांच्या शारीरिक स्थितीचे पौलाने कसे वर्णन केले आहे?
पौलाने म्हटले ते भुकेले व तान्हेले होते; ते उघडेनागडे होते, त्यांना मारले गेले व त्यांना राहाण्यांस घर नव्हते ;४:११].

View File

@ -1,3 +1,3 @@
# पौल आणि त्याच्या सोबत्यांना वाईट वागणूक मिळाल्या नंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती?

त्यांची जेव्हा निर्भर्त्सना केली त्यांनी आशीर्वाद दिला; त्यांचा जेव्हा छळ झाला त्यांनी सहन केला, त्यांची जेव्हा निदा झाली त्यांनी मनधरणी केली [४:१२].
त्यांची जेव्हा निर्भर्त्सना केली त्यांनी आशीर्वाद दिला; त्यांचा जेव्हा छळ झाला त्यांनी सहन केला, त्यांची जेव्हा निदा झाली त्यांनी मनधरणी केली [४:१२].

View File

@ -1,6 +1,7 @@
# या गोष्टीं पौलाने करिंथकरांच्या विश्वासाणाऱ्यांना का लिहिल्या आहे?

त्याच्या प्रिया मुलांप्रमाणे त्यांना बोध करावा म्हणून त्याने या गोष्टीं त्यांना लिहिल्या होत्या [४:१४].
# करिंथकरांच्या विश्वासणाऱ्यानी कोणाचे अनुकरण करावे असे पौल सांगतो?
तो त्यांना त्याचे अनुकरण करण्यांस सांगतो [४:१६].

@ -1,4 +1,5 @@
# कोणत्या गोष्टीची आठवण करून देण्यांस पौलाने तीमथ्याला

करिंथकर येथील विश्वासणाऱ्याकडे पाठविले होते?
पौलाच्या शिक्षण पद्धतीची आठवण करून देण्यांस त्याने तीमथ्याला करिंथकर येथील विश्वासणाऱ्याकडे पाठविले होते [४:१७].
पौलाच्या शिक्षण पद्धतीची आठवण करून देण्यांस त्याने तीमथ्याला करिंथकर येथील विश्वासणाऱ्याकडे पाठविले होते [४:१७].

View File

@ -1,3 +1,3 @@
# देवाचे राज्य कशांत आहे?
# देवाचे राज्य कशांत आहे?
देवाचे राज्य बोलण्यांत नाही तर सामर्थ्यांत आहे [४:२०].
देवाचे राज्य बोलण्यांत नाही तर सामर्थ्यांत आहे [४:२०].

View File

@ -1,6 +1,7 @@
# करिंथ येथील मंडळी विषयी पौलाला काय खबर मिळाली होती?

करिंथ मंडळीमध्ये प्रत्यक्षपणे जारकर्म होते, आणि त्यांच्यातील एक आपल्या बापाच्या बायकोबरोबर झोपत होता [५:१].
# ज्याने आपल्या बापाच्या बायकोबरोबर पाप केले त्या व्यक्तीचे काय केले पाहिजे असे पौलाने सागितले?
ज्याने आपल्या बापाच्या बायकोबरोबर पाप केले होते त्याला मंडळीमधून काढून टाकण्यांस पौलाने सांगितले [५:२].
# ज्याने आपल्या बापाच्या बायकोबरोबर पाप केले त्या व्यक्तीचे काय केले पाहिजे असे पौलाने सागितले?
ज्याने आपल्या बापाच्या बायकोबरोबर पाप केले होते त्याला मंडळीमधून काढून टाकण्यांस पौलाने सांगितले [५:२].

View File

@ -1,3 +1,3 @@
# त्या माणसाला ज्याने आपल्या बापाच्या बायकोशी पाप केले होते त्याला का आणि कसे काढून टाकले जावे?

करिंथ येथील मंडळी जेंव्हा येशूच्या नावांत एकत्र जमते तेंव्हा त्यांनी त्या पाप कलेल्या व्यक्तीस देहास्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे, अशा हेतूने की, त्याचा आत्मा प्रभू येशूच्या दिवशी ताराला जावा [५:४-५].

# वाईट स्वभाव आणि दुष्टपणा ह्यांची पौल कशाशी तुलना करतो?

पौल त्यांची तुलना खमिराशी करतो [५:८].
# सात्विकपणा आणि खरेपणा ह्या शब्दांसाठी पौल कोणत्या रूपकांचा उपयोग करतो?
पौल सात्विकपणा आणि खरेपणा ह्यांसाठी बेखमीर भाकरीचा उपयोग करतो [५:८]

@ -1,11 +1,15 @@
# कोणाशी संगत धरू नका असे पौलाने करिंथकरासच्या

विश्वासणाऱ्याना सांगितले?
पौलाने त्यांना जारकर्मी लोकांशी संगत धरू नका असे सांगितले होते [५:९].
# पौलाचे असे म्हणणे होते का की कोणत्याहि जारकर्मी माणसाबरोबर संगत धरू नका?

ह्या जगाच्या अनैतिक लोकांबरोबर संगत धरू नका असे पौलाचे म्हणणे नव्हते. त्यांच्यापासून दूर राहाण्यासाठी तुम्हाला जगांतून निघून जावे लागेल [५:१०].
# कोणाशी संगत धरू नका असे पौलाने करिंथकराच्या

विश्वासणा-यांना सांगितले?
पौलाचा त्यांना सांगण्याचा अर्थ असा होता की ख्रिस्तामध्ये बंधू किंवा बहिण म्हटलेला जो कोणी जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा असेल अशांशी संगत धरू नका [५:११].
पौलाचा त्यांना सांगण्याचा अर्थ असा होता की ख्रिस्तामध्ये बंधू किंवा बहिण म्हटलेला जो कोणी जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा असेल अशांशी संगत धरू नका [५:११].

View File

@ -1,6 +1,7 @@
# विश्वासणा-यांनी कोणाचा न्याय केला पाहिजे?

जे मंडळीमध्ये आहेत त्यांचाच त्यांनी न्याय केला पाहिजे [५:१२].
# जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांचा न्याय कोण करतो?
जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करतो [५:१३].
# जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांचा न्याय कोण करतो?
जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करतो [५:१३].

View File

@ -1,6 +1,7 @@
# संत जन कोणाचा न्याय करितील?
# संत जन कोणाचा न्याय करितील?
संत जन जगाचा आणि देवदूतांचा न्याय करि तील [६:२-३].
# करिंथ येथील संत जणांनी कसला न्याय करू शकला पाहिजे असे पौल म्हणतो?
ह्या जीवनाशी संबंधित अशा संत जणांमधील वादाचा त्यांनी न्याय करावयास पाहिजे असे पौल म्हणतो [६:१-३].

@ -1,5 +1,6 @@
# करिंथ येथील ख्रिस्ती लोक त्यांच्या एक दुस-यामधील

वादांना कसे हाताळत होते?
एक विश्वासी दुस-या विश्वासणा-याला कोर्टामध्ये घेऊन
जात होता आणि त्यांचे प्रकरण एका अविश्वासी न्यायाधिशां पुढे चालत होते [६:६].
जात होता आणि त्यांचे प्रकरण एका अविश्वासी न्यायाधिशां पुढे चालत होते [६:६].

View File

@ -1,4 +1,5 @@
# करिंथ येथील ख्रिस्ती लोकामध्ये खटले चालू होते हे सत्य

काय सूचित करीत होते?
त्यांच्यासाठी ती हानीच होती असे हे सूचित करते [६:७].
त्यांच्यासाठी ती हानीच होती असे हे सूचित करते [६:७].

View File

@ -1,8 +1,9 @@
# कोणाला देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही?

जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे,
पुरुष संभोग देणारे, चोर, लोभो, मद्यपी, चहाड, व वित्त हरण करणारे,
ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही [९-१०].
# करिंथ येथील विश्वासणारे जे पहिले अनैतिक होते त्यांचे काय झाले?
ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावांत व आपल्या देवाच्या आत्म्यांत शुद्ध व पवित्र असे केले गेले [६:११].
# करिंथ येथील विश्वासणारे जे पहिले अनैतिक होते त्यांचे काय झाले?
ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावांत व आपल्या देवाच्या आत्म्यांत शुद्ध व पवित्र असे केले गेले [६:११].

View File

@ -1,3 +1,3 @@
# कोणत्या दोन गोष्टींच्या आहारी मी जाणार नाही असे पौल म्हणतो?

अन्न आणि लैगिक संबंध ह्या दोन गोष्टींच्या आहारी मी जाणार नाही असे पौल म्हणतो [६:१२-१३].
अन्न आणि लैगिक संबंध ह्या दोन गोष्टींच्या आहारी मी जाणार नाही असे पौल म्हणतो [६:१२-१३].

View File

@ -1,6 +1,7 @@
# विश्वासणा-यांची शरीरे ही कशाचे अवयव आहेत?

विश्वास णा-यांची शरीरे ही ख्रिस्ताचे अवयव आहेत [६:१५].
# विश्वासणा-यांनी वेश्याशी जुडले जावे का?
नाही, कधीच नाही [६:१५].
# विश्वासणा-यांनी वेश्याशी जुडले जावे का?
नाही, कधीच नाही [६:१५].

View File

@ -1,6 +1,7 @@
# जो कोणी वेश्येशी जुडतो त्याचे काय होते?

तो तिच्याशी एकदेह होतो [६:१६].
# जो कोणी प्रभुशी जुडतो त्याचे काय होते?
तो व प्रभू एक आत्मा होतात [६:१७].
# जो कोणी प्रभुशी जुडतो त्याचे काय होते?
तो व प्रभू एक आत्मा होतात [६:१७].

View File

@ -1,3 +1,3 @@
# लोक जेंव्हा जारकर्म करतात तेंव्हा ते कोणाविरुद्ध पाप करतात?

लोक जेंव्हा जारकर्म करतात तेंव्हा ते त्यांच्या शरीरांविरुद्ध पाप करतात [६:१८].
लोक जेंव्हा जारकर्म करतात तेंव्हा ते त्यांच्या शरीरांविरुद्ध पाप करतात [६:१८].

View File

@ -1,3 +1,3 @@
# विश्वासणा-यांनी त्यांच्या शरीरांद्वारे देवाचे गौरव का करावे?

विश्वासणा-यांनी त्यांच्या शरीरांद्वारे ह्यासाठी देवाचे गौरव करावे कारण त्यांची शरीरें पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि त्यांना मोलाने विकत घेतले आहे [६:१९-२०].
विश्वासणा-यांनी त्यांच्या शरीरांद्वारे ह्यासाठी देवाचे गौरव करावे कारण त्यांची शरीरें पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि त्यांना मोलाने विकत घेतले आहे [६:१९-२०].

View File

@ -1,3 +1,3 @@
# एका पुरुषाला त्याची स्वत:ची बायको का असावी आणि एका स्त्रीला तिचा स्वत:चा पति का असावा?

कारण जारकर्मापासून वाचण्यासाठी प्रत्येक पुरुषाला स्वत:ची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वत:चा पति असावा [७:२].
कारण जारकर्मापासून वाचण्यासाठी प्रत्येक पुरुषाला स्वत:ची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वत:चा पति असावा [७:२].

View File

@ -1,3 +1,3 @@
# पत्नी किंवा पतीला त्यांच्या स्वत:च्या शरीरांवर अधिकार आहे का?

नाही, पतीला त्याच्या पत्नीच्या शरीरावर अधिकार आहे तर पत्नीला तिच्या पतीच्या शरीरावर अधिकार आहे [७:४].
नाही, पतीला त्याच्या पत्नीच्या शरीरावर अधिकार आहे तर पत्नीला तिच्या पतीच्या शरीरावर अधिकार आहे [७:४].

View File

@ -1,3 +1,3 @@
# पती आणि पत्नीने संभोगापासून केंव्हा दूर राहाणे उचित आहे?

प्रार्थनेसाठी पती आणि पत्नी दोघांनी परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहाणे उचित होईल [७:५].
प्रार्थनेसाठी पती आणि पत्नी दोघांनी परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहाणे उचित होईल [७:५].

View File

@ -1,6 +1,7 @@
# विधवांनी आणि अविवाहित लोकांनी काय करणे चांगले आहे असे पौल म्हणतो?

त्यांनी अविवाहित राहावे हे त्यांच्यासाठी चांगले आहे असे पौल म्हणतो [७:८].
# कोणत्या परिस्थितीमध्ये अविवाहित लोकांनी आणि विधवांनी लग्न करावे?
जर ते वासनेने जळत असतील आणि त्यांना संयम नसेल तर त्यांनी लग्न करावे [७:९].
# कोणत्या परिस्थितीमध्ये अविवाहित लोकांनी आणि विधवांनी लग्न करावे?
जर ते वासनेने जळत असतील आणि त्यांना संयम नसेल तर त्यांनी लग्न करावे [७:९].

View File

@ -1,3 +1,3 @@
# ज्यांचे लग्न झाले आहे त्यांना प्रभू कोणती आज्ञा देतो?

पत्नीने तिच्या पतीपासून वेगळे होऊ नये जर ती झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा आपल्या पतीशी समेट करावा. आणि पतीने सुद्धा पत्नीला सुटपत्र देऊ नये [७: -११].
पत्नीने तिच्या पतीपासून वेगळे होऊ नये जर ती झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा आपल्या पतीशी समेट करावा. आणि पतीने सुद्धा पत्नीला सुटपत्र देऊ नये [७: -११].

View File

@ -1,3 +1,3 @@
# विश्वासणा-या पती किवा पत्नीने त्यांच्या विश्वास न ठेवणा-या वैवाहिक साथीदारांना सोडून द्यावे का?

जर अविश्वासणा-या पती किंवा पत्नीला त्यांच्या वैवाहिक साथीदारांबरोबर राहाणे आवडते तर विश्वासणा-या वैवाहिक साथीदारांनी अविश्वासणा-यांना सोडू नये [७:१२-१३].
जर अविश्वासणा-या पती किंवा पत्नीला त्यांच्या वैवाहिक साथीदारांबरोबर राहाणे आवडते तर विश्वासणा-या वैवाहिक साथीदारांनी अविश्वासणा-यांना सोडू नये [७:१२-१३].

View File

@ -1,3 +1,3 @@
# जर अविश्वासणारा जोडीदार सोडून जात असेल तर विश्वासणा-याने काय केले पाहिजे?

तर विश्वासणा-याने अविश्वासणा-या जोडीदाराला जाऊ द्यावे [७"!५].
तर विश्वासणा-याने अविश्वासणा-या जोडीदाराला जाऊ द्यावे [७"!५].

View File

@ -1,6 +1,7 @@
# पौलाने सर्व मंडळ्यांना कोणता नियम लावून दिला होता?

नियम असा होता की, प्रत्येकाला जसे प्रभूने जीवन नेमून दिले आहे आणि पाचारण दिले आहे त्याप्रमाणे त्याने चालावे [७:१७].
# सुंता न झालेल्यांना व सुंता झालेल्यांना पौलाने काय सल्ला दिला?
सुंता न झालेल्यांनी सुंता करून घेऊ नये व सुंता झालेल्यांनी त्यांच्या सुंतेचे चिन्ह मिटविण्याचा प्रयत्न करू नये [७:१८].
# सुंता न झालेल्यांना व सुंता झालेल्यांना पौलाने काय सल्ला दिला?
सुंता न झालेल्यांनी सुंता करून घेऊ नये व सुंता झालेल्यांनी त्यांच्या सुंतेचे चिन्ह मिटविण्याचा प्रयत्न करू नये [७:१८].

View File

@ -1,3 +1,3 @@
# गुलामांबद्दल पौलाने काय म्हटले आहे?
# गुलामांबद्दल पौलाने काय म्हटले आहे?
ते गुलाम असतांना त्यांना जर देवाचे पाचारण झाले तर त्यांनी चिंता करू नये; परंतु ते जर मोकळे होऊ शकतात तर त्यांनी खुशाल मोकळे व्हावे, जरी ते गुलाम होते, तरी ते प्रभूचे स्वतंत्र जन आहेत. त्यांनी मनुष्याचे गुलाम होऊ नये [७:२१-२३].

# ज्याचे लग्न झाले नाही त्याने पौलासारखे अविवाहित

राहणे चांगले आहे असे पौलाला का वाटले?
पौलाला असे वाटले की प्रस्तुतच्या अडचणींमुळे जो ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्याने राहावे हे चांगले [७"२६].
पौलाला असे वाटले की प्रस्तुतच्या अडचणींमुळे जो ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्याने राहावे हे चांगले [७"२६].

View File

@ -1,6 +1,7 @@
# विश्वासणारे लग्नाच्या बंधनाने स्त्रीशी जर बांधले गेले आहेत तर त्यांनी काय करावे?

त्यांनी त्या लग्नाच्या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू नये [७:२७].
# जे त्यांच्या पत्नीपासून मुक्त आहेत व जे अविवाहित आहेत त्यांनी "पत्नी करण्याचा प्रयत्न करू नये" असे पौल का म्हणतो?
ज्यांचे लग्न झाले आहे त्यांना जीवनांत अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते व त्यांना भोगाव्या लागू नयेत म्हणून पौलाने असे सांगितले [७:२८].

# जे जगाचा उपयोग करितात त्यांनी त्याचा उपयोग

करीत नसल्यासारखे का असावे?
त्यांनी त्या प्रमाणे असावे कारण ह्या जगाचे बाह्य
स्वरूप लयास जात आहे [७:३१].
स्वरूप लयास जात आहे [७:३१].

View File

@ -1,3 +1,3 @@
# ज्या ख्रिस्ती लोकांचे लग्न झाले आहे त्यांना प्रभूच्या प्रती अविभाजित एकनिष्ठ प्रेम का दाखविता येत नाही?

हे कठीण आहे कारण विश्वासणारा पती किंवा पत्नी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करतात की आपल्या पती किंवा पत्नीला कसे संतोषवावे [७:३३-३४].
हे कठीण आहे कारण विश्वासणारा पती किंवा पत्नी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करतात की आपल्या पती किंवा पत्नीला कसे संतोषवावे [७:३३-३४].

View File

@ -1 +1 @@

View File

@ -1,5 +1,6 @@
# कुमारिकेशी लग्न करणा-या वाग्दत्त पुरुषापेक्षा कोण

अधिक चांगले करतो?
जो लग्न न करण्याचा निर्णय घेतो तो अधिक चांगले
करतो ;७"३८].
करतो ;७"३८].

View File

@ -1,6 +1,7 @@
# एक स्त्री तिच्या पती बरोबर ती काळ बांधलेली आहे?

जो पर्यंत तिचा पती जिवंत आहे तोपर्यंत ती त्याच्याशी बांधलेली आहे [७:३९].
# जे विश्वासणा-या स्त्रीचा पती मरतो, तर ती कोणाशी लग्न करू शकत?
तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर ती लग्न करू शकत, फक्त प्रभूमध्ये ती लग्न करण्यांस मोकळी आहे [७:३९].
# जे विश्वासणा-या स्त्रीचा पती मरतो, तर ती कोणाशी लग्न करू शकत?
तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर ती लग्न करू शकत, फक्त प्रभूमध्ये ती लग्न करण्यांस मोकळी आहे [७:३९].

View File

@ -1,6 +1,7 @@
# ह्या अध्यायामध्ये पौल कोणत्या विषयाने त्याच्या भाषणाची सुरुवात करीत आहे?

मूर्तींना दिलेल्या नैवेद्यांविषयी पौल भाषणाची सुरुवात करीत आहे [८:१-३].
# ज्ञानाचा आणि प्रीतिचा परिणाम काय?
ज्ञान फुगाविते परंतु प्रीति उन्नति करते [८:१].
# ज्ञानाचा आणि प्रीतिचा परिणाम काय?
ज्ञान फुगाविते परंतु प्रीति उन्नति करते [८:१].

View File

@ -1,9 +1,11 @@
# मूर्ती देव आहे का?
# मूर्ती देव आहे का?
नव्हे, मुळीच नाही, मूर्ती ह्या जगांत कांहीच नाही, आणि केवळ एकच देव आहे [८:४].
# एकच देव कोण आहे?
# एकच देव कोण आहे?
एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अगघे झाले व आपण त्यच्यासाठी ओहो [८:६].
# एकच प्रभू कोण आहे?
एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या द्वारे अवघे झाले व आपण त्याच्या द्वारे आहो [८:६].
# एकच प्रभू कोण आहे?
एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या द्वारे अवघे झाले व आपण त्याच्या द्वारे आहो [८:६].

View File

@ -1,4 +1,5 @@
# ज्याला मूर्तिपूजेची संवय झाली आहे तो भोजन जणू

कांही मूर्तीला अर्पिलेला नैवेद्य म्हणून खातो तेंव्हा काय होते?
त्यांची सद्सद्विवेकबुद्धि दुर्बळ असल्यामुळे ती विटाळते [८:७].
त्यांची सद्सद्विवेकबुद्धि दुर्बळ असल्यामुळे ती विटाळते [८:७].

View File

@ -1,9 +1,11 @@
# आपण जे अन्न खातो त्यामुळे देवापुढे काय आपण योग्य किंवा अयोग्य ठरतो?

देवापुढे आपली योग्य अन्नाने ठरत नाही. न खाण्याने आपण कमी होत नाही, किंवा खाण्याने आपण अधिक होत नाही [८:८].
# आपली मोकळीक काय होऊ नये म्हणून आपल्याला जपले पाहिजे?

पाली मोकळीक दुर्बळास ठेंच लागण्याचे कारण होऊ नये म्हणून आपल्याला जपले पाहिजे [८:९].
# ज्या बंधू किंवा बहिणीची सद्सद्विवेकबुद्धि मूर्तीला अर्पिलेल्या नैवेद्याविषयी दुर्बळ आहे, व आपल्याला नैवेद्य खातांना पाहून ते सुद्धा खातात तर काय होते?
सद्सद्विवेकबुद्धि दुर्बळ असलेल्या त्या बंधूच्या आणि बहिणीच्या नसला आपण कारणीभूत ठरतो [८:१०-११].

# जाणूनबुजून तुम्ही ख्रीस्तामधील तुमच्या दुर्बळ सद्सद्विवेकबुद्धि असलेल्या बंधू बहिणीला ठेंच लागण्याचे कारण होता तर तुम्ही कोणाविरुद्ध पाप करता?

ज्यांना ठेंच लागण्याचे आपण कारण झालो त्या बंधू बहिणीच्या आणि ख्रिस्ताच्या विरुध्द आपण पाप करतो [८:१२].
# त्याच्या बंधू किंवा बहिणीला अन्नामुळे ठेंच लागत असेल तर पौल काय करील असे तो म्हणतो?
त्याचे अन्न जर त्याच्या बंधू आणि बहिणीला ठेंच लागण्याचे कारण होत असेल तर तो ते अन्न खाणार नाही असे पौल म्हणतो [८:१३].
# त्याच्या बंधू किंवा बहिणीला अन्नामुळे ठेंच लागत असेल तर पौल काय करील असे तो म्हणतो?
त्याचे अन्न जर त्याच्या बंधू आणि बहिणीला ठेंच लागण्याचे कारण होत असेल तर तो ते अन्न खाणार नाही असे पौल म्हणतो [८:१३].

View File

@ -1,3 +1,3 @@
# तो प्रेषित आहे याचा पौलाने काय पुरावा दिला?

करिंथ येथील विश्वासणारे प्रभूमधील पुलाचे काम, आणि तो प्रभूमध्ये प्रेषित असल्याचे ते स्वत: पुरावा आहेत न[९:१-१२].
करिंथ येथील विश्वासणारे प्रभूमधील पुलाचे काम, आणि तो प्रभूमध्ये प्रेषित असल्याचे ते स्वत: पुरावा आहेत न[९:१-१२].

View File

@ -1,3 +1,3 @@
# प्रेषित, प्रभूचे बंधू आणि केफा ह्यांच्या हकांची कोणती यादी पौल देत आहे?

खाण्यापिण्याचा व एका विश्वासणाऱ्या स्त्रीशी लग्न करून तिला सोबत ती घेऊन जाण्याचा त्यांना हक्क आहे असे पौलाने म्हटले [९:४-५].
खाण्यापिण्याचा व एका विश्वासणाऱ्या स्त्रीशी लग्न करून तिला सोबत ती घेऊन जाण्याचा त्यांना हक्क आहे असे पौलाने म्हटले [९:४-५].

View File

@ -1,3 +1,3 @@
# अशा कोणत्या लोकांचे पौल उदाहरण देतो जे लाभ प्राप्त करतात किंवा जे त्यांच्या कामासाठी खर्च करतात?

जे लाभ प्राप्त करतात व स्वतच्या कामासाठी पैसे देतात त्यांचे उदाहरण देतांना पौल शिपाई, द्राक्षमळा लावणारा, कळप पाळणारा ह्यांबद्दल लिहितो [९:&].
जे लाभ प्राप्त करतात व स्वतच्या कामासाठी पैसे देतात त्यांचे उदाहरण देतांना पौल शिपाई, द्राक्षमळा लावणारा, कळप पाळणारा ह्यांबद्दल लिहितो [९:&].

View File

@ -1,6 +1,7 @@
# लाभ प्राप्त करणे किंवा एखाद्याच्या कामातून देणे ह्या कल्पनेस पाठींबा देण्यासाठी पौल मोशेच्या नियमशास्त्रामधून कोणते उदाहरण देतो?

पौलाने त्याच्या वादाचा पाठिंबा म्हणून आज्ञेचा उल्लेख केला, "मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको" [९:९].
# करिंथकरांच्या विश्वासणा-यांमध्ये पौल आणि त्याच्या सोबत्यांनी दावा न केलेला असा त्यांचा कोणता हक्क होता?
पौल आणि त्याच्या सोबत्यांना करिंथकरांच्या विश्वासणा-यांकडून ऐहिक गोष्टींची कापणी करण्याचा हक्क होता कारण त्यांनी त्यांच्यामध्ये आध्यात्मिक वस्तूंची पेरणी केली होती [९:११-१२].

@ -1,4 +1,4 @@
# जे सुवार्तेची घोषणा करितात त्यांच्याबद्दल पौलाने कोणती आज्ञा दिली?

प्रभूने आज्ञा दिली आहे की, जे सुवार्ता सांगतात त्यांनी
सुवार्तेवर आपली उपजीविका करावी [९:१४].
सुवार्तेवर आपली उपजीविका करावी [९:१४].

View File

@ -1,3 +1,3 @@
# पौलाने काय म्हटले तो कशाबद्दल प्रतिष्ठा मिरवू शकत नाही, आणि तो ती का मिरवू शकत नाही?

पौलाने म्हटले सुवार्ता सांगण्याबद्दल तो प्रतिष्ठा मिरवू शकत नाही कारण सुवार्ता सांगणे त्याला भाग आहे [९:१६].
पौलाने म्हटले सुवार्ता सांगण्याबद्दल तो प्रतिष्ठा मिरवू शकत नाही कारण सुवार्ता सांगणे त्याला भाग आहे [९:१६].

View File

@ -1 +1 @@

View File

@ -1,7 +1,7 @@
# पौल सर्वांचा दास का झाला?
# पौल सर्वांचा दास का झाला?
देवासाठी अधिक लोकांना जिंकण्याच्या हेतूने पौल सर्वांचा दास झाला [९:१९].
देवासाठी अधिक लोकांना जिंकण्यासाठी पौल कोणासारखा झाला होता?
पौल यहूदी लोक मिळविण्यासाठी यहूद्यांसारखा, नियमशास्त्राधीन लोकांना मिळविण्यासाठी नियमशास्त्राधीनासारखा, नियमशास्त्राविरहित लोकांना मिळविण्यासाठी नियमशास्त्राविरहित असल्यासारखा, दुर्बळासाठी दुर्बळ झाला. तो सर्वांना सर्व कांही झाला अशा हेतूने की, सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे [९:२०-२२].

# पौलाने सुवार्तेसाठी सर्वकाही का केले?
# पौलाने सुवार्तेसाठी सर्वकाही का केले?
सुवार्तेच्या आशिर्वादा मध्ये तो भागीदार व्हावा म्हणून त्याने हे केले [९:२३].
सुवार्तेच्या आशिर्वादा मध्ये तो भागीदार व्हावा म्हणून त्याने हे केले [९:२३].

View File

@ -1,9 +1,10 @@
# कसे धावावे असे पौलाने सांगितले?
# कसे धावावे असे पौलाने सांगितले?
बक्षीस मिळविण्याकरिता धावा असे पौलाने म्हटले [९:२४].
प? कोणती संपत्ती मिळविण्याकरिता पौल धावत होता?
पौल अविनाशी संपत्ती मिळविण्याकरिता धावत होता [९:२५].
# पौलाने त्याचे शरीर सत्तेखाली आणून त्याला दास का केले?
त्याने दुस-यांस घोषणा केल्यानंतर कदाचित ओत पसंतीस न उतरल्या सारखा होईल ह्यासाठी पौलाने तसे केले [९:२७].
# पौलाने त्याचे शरीर सत्तेखाली आणून त्याला दास का केले?
त्याने दुस-यांस घोषणा केल्यानंतर कदाचित ओत पसंतीस न उतरल्या सारखा होईल ह्यासाठी पौलाने तसे केले [९:२७].

View File

@ -1,6 +1,7 @@
# मोशेच्या वेळी त्यांच्या पूर्वजांना कोणता सामान्य अनुभव आला होता?

सर्व मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले; मेघ व समुद्र ह्यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला; त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले; आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले [१०:१-४].
# त्यांच्या पूर्वजांच्या मागे चालणारा आध्यात्मिक खडक कोण होता?
त्यांच्या मागे चालणारा खडक ख्रिस्त होता [१०:४].
# त्यांच्या पूर्वजांच्या मागे चालणारा आध्यात्मिक खडक कोण होता?
त्यांच्या मागे चालणारा खडक ख्रिस्त होता [१०:४].

View File

@ -1 +1 @@

View File

@ -1,6 +1,7 @@
# मोशेच्या वेळी त्यांच्या पूर्वजांविषयी देव संतुष्ट का नव्हता?

देव संतुष्ट नव्हता कारण त्यांनी वाईट गोष्टींचा लोभ धरला होता, त्यांनी जारकर्म केले होते, त्यांनी ख्रिस्ताची परीक्षा पाहिली आणि कुरकुर केली होती [१०:६-१०].
# त्यांच्या पूर्वजांच्या वर्तनाबद्दल शिक्षा देण्यांस देवाने काय केले?
ते विविध मार्गाने मेले; कांही सापांच्या योगे नाश पावले तर कांही संहारकर्त्याकडून नाश पावले, त्यांचे मृतदेह वाळवंटात विखरून गेले होते [१०:५ , ८-१०].
# त्यांच्या पूर्वजांच्या वर्तनाबद्दल शिक्षा देण्यांस देवाने काय केले?
ते विविध मार्गाने मेले; कांही सापांच्या योगे नाश पावले तर कांही संहारकर्त्याकडून नाश पावले, त्यांचे मृतदेह वाळवंटात विखरून गेले होते [१०:५ , ८-१०].

View File

@ -1 +1 @@

View File

@ -1,9 +1,11 @@
# ह्या गोष्टीं का घडल्या आणि त्या का लिहिल्या गेल्या?

ह्या गोष्टीं आपल्या उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदारल्या आणि त्या आपल्या बोधासाठी लिहल्या आहेत [१०:११].
# कांही खास परीक्षेचा आपल्याला सामना करावा लागला का?

सर्व मानवजातीला सहन करीं येत नाही अशी परीक्षा आम्हांवर गुदरली नाही [१०:१३].
# आपण परीक्षा सहन करण्यांस समर्थ व्हावे म्हणून देवाने काय केले?
परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा त्याने उपाय दाखविला ह्यासाठी की ती परीक्षा सहन करण्यांस आपण समर्थ व्हावे [१०:१३].
# आपण परीक्षा सहन करण्यांस समर्थ व्हावे म्हणून देवाने काय केले?
परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा त्याने उपाय दाखविला ह्यासाठी की ती परीक्षा सहन करण्यांस आपण समर्थ व्हावे [१०:१३].

View File

@ -1,6 +1,7 @@
# करिंथ येथील विश्वासणा-यांना पौलाने कशापासून दूर पळण्यांस सांगितले?

त्यांनी त्यांना मूर्तिपूजेपासून दूर पळण्यांस सांगितले [१०:१४].
# विश्वासणारे आशीर्वाद देतात तो आशीर्वादाचा प्याला आणि ते जी भाकर मोडतात ती भाकर कोणती?
तो प्याला ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे आणि ती भाकर ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे [१०:१६].
# विश्वासणारे आशीर्वाद देतात तो आशीर्वादाचा प्याला आणि ते जी भाकर मोडतात ती भाकर कोणती?
तो प्याला ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे आणि ती भाकर ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे [१०:१६].

View File

@ -1 +1 @@

View File

@ -1,9 +1,11 @@
# परराष्ट्रीय मूर्तिपूजक कोणाला यज्ञ अर्पण करतात?

ते देवाला नव्हे तर भुतांना यज्ञ अर्पण करतात [१०:२०].
# करिंथ येथील विश्वासणा-यांनी भुतांचे सहभागी होऊ नये अशी पौलाची इच्छा असल्यामुळे त्याने त्यांना काय करण्यांस सांगितले?

ते प्रभूचा प्याला आणि भुतांचा प्याला पिऊ शकत नाहीत आणि ते प्रभूच्या आणि भुतांच्या मेजाबरोबर सहभागिता करू शकत नाहीत असे पौलाने त्यांना सांगितले [१०:२०-२१].
# प्रभूचे विश्वासणारे ह्या नात्याने जर आपण भुतांबरोबर सहभागिता करतो तर आपण कोणता धोका ओढवून घेतो?
आपण प्रभूला ईर्ष्येस पेटवितो [१०:२२].
# प्रभूचे विश्वासणारे ह्या नात्याने जर आपण भुतांबरोबर सहभागिता करतो तर आपण कोणता धोका ओढवून घेतो?
आपण प्रभूला ईर्ष्येस पेटवितो [१०:२२].

View File

@ -1,3 +1,3 @@
# आपण आपलेच हित पाहावे का?
नाही, कोणीहि आपलेच हित पाहू नये तर दुस-यांचे पाहावे [१०:२४].
नाही, कोणीहि आपलेच हित पाहू नये तर दुस-यांचे पाहावे [१०:२४].

View File

@ -1,3 +1,3 @@
# अविश्वासणा-याने जर तुम्हांला जेवावायला बोलाविले व तुमची जायची इच्छा असली तर तुम्ही काय करावे?

तर ते जे कांही तुमच्यापुढे वाढतील ते सद्सद्विवेकबुद्धिने चौकशी न करता तुम्ही खावे [१०:२७].
तर ते जे कांही तुमच्यापुढे वाढतील ते सद्सद्विवेकबुद्धिने चौकशी न करता तुम्ही खावे [१०:२७].

View File

@ -1,3 +1,3 @@
# तुम्हांला खाण्याचे निमंत्रण देणारा अविश्वासी तुम्ही खाणार आहांत ते नैवेद्य आहे असे जर तुम्हांला सांगतो तर तुम्ही ते का खाऊ नये?

तुम्हांला ज्याने सांगितले त्याच्याखातर आणि इतरांच्या सद्सद्विवेकबुद्धिखातर ते खाऊ नका [१०:२८-२९].
तुम्हांला ज्याने सांगितले त्याच्याखातर आणि इतरांच्या सद्सद्विवेकबुद्धिखातर ते खाऊ नका [१०:२८-२९].

View File

@ -1,6 +1,7 @@
# देवाच्या गौरवासाठी आपण काय करावे?
# देवाच्या गौरवासाठी आपण काय करावे?
आपण खाणे पिणे व जे कांही करतो ते सर्व देवाच्या गौरवासाठी करावे [१०:३१].
# आपण यहूदी, हेल्लेणी, आणि देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाहि अडखळविणारे कारण का होऊ नये?
ते तारले जावेत म्हणून आपण त्यांना अडखळविणारे कारण का होऊ नये [१०:३२-३३].

@ -1,20 +1,25 @@
# करिंथ येथील विश्वासणा-यांना पौलाने कोणाचे अनुकरण करण्यांस सांगितले?

पौलाने त्यांना त्याचे अनुकरण करण्यांस सांगितले [११:१].
# पौल कोणाचे अनुकरण करीत होता?
# पौल कोणाचे अनुकरण करीत होता?
पौल ख्रिस्ताचे अनुकरण करणारा होता [११:१].
# पौलाने करिंथ येथील विश्वासणा-यांची का वाहवा केली?

त्यांनी सर्व गोष्टीत पौलाची आठवण केली होती आणि त्याने त्यांना सांगितलेले विधी जशाचे तसे त्यांनी दृढ धरून पाळले होते म्हणून त्याने त्यांची वाहवा केली [१:२].
# ख्रिस्ताचे मस्तक कोण आहे?
# ख्रिस्ताचे मस्तक कोण आहे?
ख्रिस्ताचे मस्तक देव आहे [१:३].
# पुरुषाचे मस्तक कोण आहे?
प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे [११:३]. # स्त्रीचे मस्तक कोण आहे?

स्त्रीचे मस्तक पुरुष आहे [११:३].
# जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो तेंव्हा काय होते?
जर तो आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो तर तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो [११:४].
# जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो तेंव्हा काय होते?
जर तो आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो तर तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो [११:४].

View File

@ -1,3 +1,3 @@
# जेंव्हा स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते तेंव्हा काय होते?

जेंव्हा स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते तेंव्हा ती आपल्या मस्तकाचा अपमान करते [११:५].

Some files were not shown because too many files have changed in this diff Show More