mr_tn/REV/01/07.md

697 B

अल्फा आणि ओमेगा

ह्याचा अर्थ संस्कृतीच्या संदर्भात लावला पाहिजे . उदाहरणार्थ, ज्या ग्रीक भाषेच्या मुळांक्षरांची माहिती नाही त्याला अल्फा व ओमेगा याचा काय अर्थ आहे हे समजणार नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या भाषेत/ संस्कृतीत योग्य समांतर शब्द शोधुन काढणे आवश्यक आहे