mr_tn/MRK/09/09.md

7 lines
870 B
Markdown

येशू पेत्र, याकोब, आणि योहान ह्यांना उंच डोंगरावर घेऊन गेला होता जेथे येशूचे मोशे आणि एलीयासह शुभ्र वस्त्रामध्ये रुपांतर झाले.
# म्हणून त्यांनी ती गोष्ट त्यांच्यामध्येच ठेवली
"आणि म्हणून ज्यांनी ह्या घडलेल्या गोष्टीं पाहिल्या नाहीत त्यां कोणालाहि सांगितल्या नाहीत"
# मृतांमधून पुन्हा उठणे
"मेल्यानंतर पुन्हा जिवंत होऊन उठणे"