mr_tn/LUK/21/20.md

1.4 KiB
Raw Blame History

(भविष्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांशी बोलत राहतो.)

सैन्यांनी वेढा घातलेले यरुशलेम

एका क्रियाशील क्रियापदाने ह्याचे प्रदर्शन होऊ शकते: ‘’यरुश्लेमाच्या भोवतालचे सैन्य. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

की नाश आता समीप आहे

‘’की लवकरच तिचा नाश होईल’’ किंवा ‘’ते लवकरच तिचा नाश करतील’’

पळणे

‘’धोक्यापासून पळून जाणे’’

हे सुडाचे दिवस आहेत

‘’हे शिक्षेचे दिवस आहेत’’ किंवा ‘’ह्या दिवसांमध्ये लोकांना शिक्षा होईल’’ किंवा ‘’हीच ती वेळ आहे जेव्हा देव शहराला शिक्षा देईल’’ (युडीबी)

जसा शास्त्रलेख आहे

‘’ज्या गोष्टी शास्त्रवचनात लिहून ठेवल्या आहेत’’