mr_tn/LUK/21/07.md

1.9 KiB
Raw Blame History

त्यांनी त्याला विचारले

‘’शिष्यांनी येशूला विचारले’’ किंवा ‘’येशूच्या शिष्यांनी येशूला विचारले’’

ह्या गोष्टी

ज्या गोष्टींच्या बद्दल येशू नुकताच बोलला होता. मंदिराचा नाश होण्याबद्दल येशू नुकताच बोलला होता.

की तुम्ही फसवले जाऊ नये

‘’ती तुम्ही लबाडीवर विश्वास ठेऊ नये. येशू त्याच्या शिष्यांशी बोलत होता. ‘’तू’’ हा शब्द अनेकवचनी आहे. (पहा: तू चे स्वरूप)

माझ्या नावाने

ह्याचे भाषांतर

‘’मी असल्याचे म्हणत’’ किंवा ‘’माझा अधिकार असण्याचे सिद्ध करत.

तो शेवट

‘’ह्या जगाचा शेवट’’ किंवा ‘’सर्व गोष्टींचा शेवट’’

तो शेवट लगेच ताबडतोब येणार नाही

‘’युद्ध आणि दंगल ह्यानंतर लगेच शेवट होणार नाही’’. ‘’तो शेवट’’ हे नाम ह्याचे भाषांतर एक क्रियापदासारखे करता येते: ‘’त्या गोष्टी घडल्यानंतर जगाचा शेवट लगेच होणार नाही.