mr_tn/LUK/21/05.md

1.3 KiB
Raw Blame History

अर्पणे

‘’ज्या गोष्टी लोकांनी देवाला दिल्या होत्या’’

ते दिवस येतील

‘’तो समय येईल’’ किंवा ‘’कधीतरी’’

एकही दगड दुसर्यावर ठेवण्यात येणार नाही

ह्याचे भाषांतर सकारात्मक रीतीने:’’प्रत्येक दगड त्याच्या स्थानातून काढला जाईल. ह्याचे भाषांतर एका क्रियाशील पोटवाक्याने करता येईल: ‘’शत्रू एकही दगड दुसर्यावर ठेवणार नाही’’ (पहा कर्तरी किंवा कर्मणी).

ज्याला चिरा राहणार नाही

ह्याचे भाषांतर सकारात्मक रीतीने: ते सर्व पाडले जातील’’. ह्याचे भाषांतर एका क्रियाशील पोटवाक्याने करता येईल: ‘’शत्रू प्रत्येक चिरा पाडतील.