पण येशूला त्यांच्यातील कपट कळले
‘’ते किती धूर्त होते हे येशूला समजले’’ किंवा ‘’ते येशूला शब्दात पकडण्याचे पाहत होते हे त्यांनी समजून घेतले’’
एक दिनारी
एका दिवसाच्या वेतनाप्रमाणे एक नाणे.
(पहा: पवित्र शास्त्रीय पैसा)
प्रतिमा आणि लिहिलेले नाव
‘’चित्र आणि नाव’’