mr_tn/LUK/20/09.md

1.7 KiB
Raw Blame History

त्याने मळेकर्याला ते भाड्याने दिले

‘’पैसे घेऊन त्याने काही मळेकर्यांना ते वापरण्याची परवानगी दिली’’ किंवा ‘’काही मळेकर्यांनी ते वापरून नंतर पैसे देण्याची परवानगी त्यांना दिली’’

मळेकरी

हेच ते लोक आहेत जे द्राक्ष वेलींची काळजी घेतात आणि तिकडे द्राक्षे वाढवतात. ह्याचे भाषांतर ‘’द्राक्ष्यांचे शतकरी’’ असे देखील करता येते.

त्या द्राक्षंमळ्यातील फळे

‘’काही द्राक्षे किंवा ‘’त्यांनी जे त्या मळ्यात उत्पन्न केले. द्राक्ष्यांपासून बनवलेल्या गोष्टी किंवा त्यांची विक्री करून मिळवलेल्या पैश्यांशी त्याचा संदर्भ आहे.

त्याला रिकाम्या हाताने परत पाठवले

ह्याचे भाषांतर ‘’त्याला पैसे न देता पाठवले’’ किंवा ‘’द्राक्ष न देता त्याला परत पाठवून दिले.