mr_tn/LUK/18/31.md

1.3 KiB
Raw Blame History

पहा

शेवटल्या वेळी येशू यरुश्लेमाला जातो त्या वेळी त्याच्या सेवेतील महत्वाचा बदल हा दर्शवतो.

संदेष्टे

ह्याचा संदर्भ जुन्या करारातील संदेष्ट्यांशी आहे.

पूर्ण होईल

‘’घडतील’’ किंवा ‘’त्या तशा आढळतील’’

मनुष्याचा पुत्र

येशू स्वतःबद्दल ‘’मनुष्याचा पुत्र असल्याचे बोलतो आणि स्वतःचा संदर्भ देण्यासाठी ‘’तो’’ ह्याला वापरतो.

तिसऱ्या दिवशी

त्याच्या मृत्युनंतर ह्याचा संदर्भ तिसऱ्या दिवसाशी आहे. तरीही, शिष्यांना हे कळले नाही, म्हणून ह्या वचनाचे भाषांतर करण्यास त्याचे स्पष्टीकरण करू नका.