mr_tn/LUK/18/22.md

1.2 KiB

आणि जेव्हा येशूने ते ऐकले

‘’आणि जेव्हा येशूने त्या माणसाला ते म्हणताना ऐकले’’

तो त्याला म्हणाला

‘’त्याने त्याला उत्तर दिले’’

अजूनही एका गोष्टीचे अगत्य आहे

‘’अजूनही तुला एका गोष्ट करण्याची गरज आहे’’ किंवा ‘’अजूनही एक गोष्ट आहे जी तुम्ही केली नाही’’

तुमच्याकडे जे आहे ते सर्व विका

‘’तुमची सर्व मालमत्ता विका’’ किंवा ‘’तुमच्या मालकीचे जे काही आहे ते सर्व विका’’

वाटून द्या

‘’द्या’’

त्याचा वाटप गरिबांना करा

‘’तो पैसा गरीब लोकांमध्ये वाटा’’