mr_tn/LUK/17/09.md

2.2 KiB
Raw Blame History

(येशू आपल्या शिष्यांना शिकवत राहतो.)

तो त्याचे आभार मानत नाही

मागील दोन वचनांचे भाषांतर तुम्ही कसे केले त्यावर अवलंबून, ह्याचे भाषांतर देखील ‘’तो आभार मानणार नाही’’ किंवा ‘तू आभार मानणार नाही.

ज्या गोष्टींची आज्ञा केली गेली आहे

‘’ज्या गोष्टी तुम्ही त्यांना करण्याची आज्ञा केली’’

करतो का?

ह्याचे भाषांतर ‘’बरोबर’’ किंवा ‘’हे खरे नाही का? असे करता येते. ह्या अभिप्रेत प्रश्नाने, येशू त्याच्या शिष्यांना तो जे काही बोलत आहे ते खरे आहे ह्याची कबुली देण्याचे उत्तेजन देतो. (पहा: अभिप्रेत प्रश्न.)

तुम्ही देखील

येशू त्याच्या शिष्यांशी बोलत आहे, म्हणून ज्या भाषेत ‘’तू’’ चे अनेकवचनी स्वरूप आहेत, त्यांनी त्याचा वापर करावा. (पहा: तू चे स्वरूप)

त्यांनी म्हणावे

‘’त्यांनी देवाला म्हणावे’’

आम्ही अपात्र दास(निरुपयोगी) आहोत

ह्याचे भाषांतर ‘’आम्ही साधारण दास आहोत’’ किंवा ‘’आम्हा दासांना तुमची स्तुती मिळावी ह्याची आमची पात्रता नाही.