mr_tn/LUK/17/01.md

2.3 KiB
Raw Blame History

पाप करण्यास भाग पाडतील त्या गोष्टी येतील हे निश्चित आहे

ह्याचे भाषांतर ‘’ज्या गोष्टी लोकांना पाप करण्यास मोहात पाडतील (अढकळन असतील ) त्या निश्चित येतील’’ (युडीबी) ‘’अढकळणे येऊ नये हे अशक्य आहे’’ किंवा ‘’लोकांना पापात पाडणाऱ्या मोहाच्या गोष्टी टाळणे अशक्य आहे.

ज्याच्या द्वारे ते येतील

‘’जो कोणी अढकळणे आणेल’’ किंवा ‘’जो कोणी लोकांना मोहात पाडेल’’

जर त्याच्या गळ्याभोवती जातीच्या तळी बांधून त्याला टाकून दिले

ह्याचे भाषांतर क्रियाशील क्रियापदांनी होऊ शकते: ‘’जर त्यांनी त्याच्या गळ्याभोवती जातीच्या तळी बांधून त्याला टाकून दिले’’ किंवा ‘’त्याच्या भोवती जर कोणी जड दगड बांधून त्याला ढकलले. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

एक जात्याची तळी

हा एक खूप मोठा वर्तुळाकार दगड असतो ज्याचा उपयोग गव्हाला पिठात दळण्यासाठी केला जातो. ह्याचे भाषांतर ‘’एक जड दगड.

हे छोटे जण

ह्याचे भाषांतर ‘’लहान मूले’’ किंवा ‘’हे लोक ज्यांचा विश्वास छोटा आहे.

अढकळण म्हणून

ह्याचे भाषांतर ‘’पाप करणे’’ असे केले जाऊ शकते.