mr_tn/LUK/06/49.md

1.3 KiB
Raw Blame History

(येशू लोकसमुदायाला त्याचे आज्ञापालन करण्याचे महत्व शिकवत आहे.)

ज्या माणसाने घर बांधले

*हा रूपक अलंकार ज्या माणसाने कोणताही पाया न रचता घर बांधले आणि जी व्यक्ती येशूच्या शिक्वंनीचे आज्ञापालन करत नाही ह्या दोघांमध्ये तुलना करतो. (पहा: रूपक अलंकार)

पाया

‘’आधार’’ किंवा ‘’आश्रय’’’

पायाशिवाय

ह्याचे भाषांतर ‘’पण त्याने खोडून आधी पाया रचिला नाही. असे होऊ शकते.

पाण्याचा जोरदार लोट

‘’जलद वाहणारे पाणी’’ किंवा ‘’नदी’’

त्याविरुध्द वाहिले

‘’त्याच्या विरुद्ध चिरडून पडले’’

कोसळणे

‘’खाली पडला’’ किंवा ‘’दूरवर आला’’