mr_tn/LUK/06/46.md

2.0 KiB
Raw Blame History

(येशू लोकसमुदायाला त्याचे आज्ञापालन करण्याचे महत्व शिकवत आहे.)

एक माणूस जो घर बांधतो

*हा रूपक अलंकार जो माणूस खडकावर घर बांधतो त्याची तुलना जो माणूस येशूच्या शिकवणीवर आधारित जीवन जगतो त्याच्याशी होते. (पहा: रूपक अलंकार)

पाया

‘’आधार’’ किंवा ‘’आश्रय’’

मजबूत खडक

हा खूप होता, खडक आहे जो खोलवर स्थित आहे.

त्या घराचा पाया मजबूत खडकावर बांधला

‘’पोहोचता येईल असा खोल पाया त्या घराचा खणला’’ किंवा ‘’ते घर मजबूत खडकावर बांधले.’’काही संस्कृतीत खडकावर घरे बांधणे परिचित नसेल. त्या बाबतीत, ह्याचे भाषांतर एका सामान्य पद्धतीत होऊ शकते ‘’त्या घराचा पाया खोलवर स्थित जमिनीवर होता.

पाण्याचा जोरदार लोट

‘’जलद वाहणारे पाणी’’ किंवा ‘’नदी’’

त्याविरुध्द वाहिले

‘’त्याच्या विरुद्ध चिरडून पडले’’

कारण ते चांगल्या रीतीने बांधण्यात आले होते

‘’कारण त्या माणसाने ते अगदी चांगल्या रीतीने बांधले’’