mr_tn/LUK/06/43.md

2.1 KiB
Raw Blame History

(येशू लोकांना न्याय न करण्याचे शिकवत आहे.)

कारण

‘’कारण. आपण आपल्या भावाचा न्याय का करू नये ह्याचे कारण उघडकीस येते आणि त्या वास्तविकतेला जोडले जाते.

चांगले झाड

‘’सुदृढ झाड’’

सडलेले

‘’सडत जाणारे. ह्याचे भाषांतर ‘’वाईट’’ म्हणून केले जाते.

प्रत्येक झाड परिचित असते

‘’ओळखीचे असते. ह्याचे भाषांतर एका कृतीशील क्रियापदाने होते, जसे ‘’लोक एका झाडाला ओळखतात’’ किंवा ‘’लोक एक झाड जाणतात.

अंजीर

अंजिराच्या झाडाचे गोड चवीचे फळ. त्या झाडावर काटे नसतात.

काट्याचे झुडूप

एक रोप किंवा झुडूप ज्याला काटे असतात

द्राक्ष

द्राक्षवेलीचे गोड चवीचे फळ. त्यावर काटे नसतात.

काटेरी झुडूप

एक वेल किंवा झुडूप ज्याला काटे असतात

लोकांना खरेतर काय आवडते त्यांच्या कृतीतून दर्शवणारा हा एक रूपक अलंकार आहे.

आवश्यक असेल तर, युडीबी च्या शेवटच्या वाक्याने त्याचे भाषांतर करता येते ‘’त्याच रीतीने... (पहा:रूपक अलंकार, उपमा अलंकार)