mr_tn/LUK/06/38.md

2.5 KiB
Raw Blame History

(येशू लोकांना न्याय न करण्याचे शिकवत आहे.)

आणि तुम्हाला देखील हे दिले जाईल

कोण देईल हे स्पष्टपणे येशूने सांगितले नाही. शक्य अर्थ आहेत १)’’कोणीतरी तुम्हाला ते देईल’’ किंवा २)’’देव तुम्हाला ते देईल. ह्या दोन्ही भाषांतरे हे स्पष्ट करतात. (पहा:स्पष्ट आणि पूर्ण, कर्तरी किंवा कर्मणी)

एक चांगली रकम

‘’एक मोठी रकम’’

एक भरपूर रकम... तुमची मांडी

ह्या वाक्याचा कर्म उलटा केला जाऊ शकतो आणि त्यातील कृतीशील क्रियापदे वापरली जाऊ शकतात. ‘’ते तुमच्या पदरात भरपूर माप भरून ओतून देतील, हलवून व शीग भरून ओसंडून तुम्हाला दिले जाईल.’’येशूने एका धन्याच्या व्यापाराचे उदाहरण दिले जो उदार रक्कम देतो. ह्याचे भाषांतर एका उपमा अलंकाराच्या प्रमाणे त्याचा उपयोग ‘’एखाद्या धान्याच्या व्यापारी सारखा जो ओतून, हलवून, शीग भरून देतो की ते ओसंडून वाहते, आणि ते तुम्हाला उदारपणे देतील. (पहा: रूपक अलंकार)

त्याच मापाने तुमची देखील मोजणी केली जाईल

ह्याचे भाषांतर ‘’तुमच्यासाठी देखील त्याचा आकारमानाने मोजमापन केले जाईल’’ किंवा ‘’’त्याच मापाने ते तुमच्यासाठी गोष्टी मोजून देतील.